बीड जिल्हा परिषद शाळांना नाताळाची 4 दिवस सुट्टी जाहीर सन २०२३-२४ या वर्षातील नाताळ सुट्ट्यांबाबत khirismas natal holiday 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीड जिल्हा परिषद शाळांना नाताळाची 4 दिवस सुट्टी जाहीर सन २०२३-२४ या वर्षातील नाताळ सुट्ट्यांबाबत

khirismas natal holiday 

 

उद्या दिनांक 23/12/2023 रोजी बीड शहरातील प्राथमिक/ माध्यमिक सर्व शाळांना सुट्टी जाहीर शिक्षणाधिकारी यांचे पत्र

👉PDF download 

 

मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांचे पत्र

👉PDF download 

 

१) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन परिपत्रक दि. ११/४/२०२२

२) शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा २३/(अ०१) उन्हाळी सुट्टी/ए ११/१७२८ दि.०३/०४/२०२३

३) या कार्यालयाचे पत्र क्र.जा.क्र. जिपबी/शिविप्रा/कावि/१४२२/२०२३ दि.२०/६/२०२३

४) शिक्षण उपसंचालक (प्रशासन), शिक्षण आयुक्त, पुणे यांचे पत्र/शिआ/२०२३/संघटना निवेदने/ आस्था-३/६५८७ दि.२६/१०/२०२३

५) विविध शिक्षक संघटना यांची निवेदने,

उपरोक्त विषयी संदर्भ क्र.१ व २ वरील सदर परिपत्रकानुसार व माध्यमिक शाळा संहिता ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत नमुद केले आहे. संदर्भ क्र.२ अन्वये उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. वरील परिपत्रकानुसार बीड जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना दिवाळी सुट्ट्या कमी दिल्या असल्यामुळे नाताळ सुट्या खालीलप्रमाणे जाहिर करण्यात येत आहेत.

नाताळ सुट्टी (मराठी / उर्दू माध्यम):- दि.२५/१२/२०२३ ते २८/१२/२०२३

Leave a Comment