1) माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी खेळायला येणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा?
A) संयुक्त वाक्य
B) उद्गारार्थी
C) मिश्र वाक्य
D)केवल वाक्य
उत्तर- संयुक्त वाक्य
2) माता न तू वैरीणी माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे?
A) स संदेह
B) अपनहुती
C) व्याजोक्ती
D) अतिशयोक्ती
उत्तर- B
3) स्पृश्य अस्पृश्य या सामासिक शब्दाचा समास ओळखा?
A) वैकल्पिक दांद्व
B) द्वंद्व समास
C) समाहार द्वंद्व
D) सहबहुविरही समास
उत्तर – A
4) खालीलपैकी कर्मधारे समासाचे उदाहरण कोणते?
A) मंगल कार्य
B) युधिष्ठिर
C) त्रिभुवन
D) गैरहजर
उत्तर-A
5) असला नवरा नको ग बाई वरील वाक्यातील असला हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
A) गुणविशेषण
B) सार्वनामिक विशेषण
C) संख्या विशेषण
D) साधित विशेषण
उत्तर – B
6) तुम्ही मला प्रश्न विचारलात वरील वाक्यातील प्रयोग ओळखा?
A) कर्त्रू कर्म संकर प्रयोग
B) कर्म भाऊ संकर प्रयोग
C) समापन कर्मणी प्रयोग
D) कर्मणी प्रयोग
उत्तर – A
7) सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाची विभक्ती कोणती?
A) प्रथमा
B) दुतीय
C) संबोधन
D) पंचमी
उत्तर..C
8) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार कोणता?
A) यमक
B) उत्प्रेक्षा
C) अनुप्रास
D) उपमा
उत्तर-B
9) मरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्यातील प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता?
A) न्यूनत्वबोधक
B) समुच्चय बोधक
C) परिणाम बोधक
D) विकल्प बोधक
उत्तर A
10)आत, मध्ये, खाली, ठाई इत्यादी अव्यय कोणती विभक्ती दर्शवतात?
A) प्रथमा
B) षष्ठी
C) दुतीया
D) सप्तमी
उत्तर -D
11) खालीलपैकी चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ असलेले वाक्य कोणत?
A) मी रात्री घरी परतेन
B) तुझ्या हातून काम होणार नाही
C) त्याचे लिहून झाले
D) त्याच्या नाकाला धार लागली
उत्तर- B
12) ओहो! वा! ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत?
A) हर्ष दर्शक
B) प्रशंसा दर्शक
C) विरोध दर्शक
D) संबोधन दर्शक
उत्तर. A
13) कुटुंबवत्सल येथे फणस हा करी खांद्यावर घेऊन वाहे! या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे?
A) उत्प्रेक्षा
B) व्यतिरेक
C) चेतनागुणोक्ती
D) अनुप्रास
उत्तर C
14) खालील वाक्यातील विभक्ती कारक ओळखा?
A) सप्तमी -अधिकरण
B) पंचमी- अपादान
C) चतुर्थी -संप्रदान
D) तृतीया- करण
उत्तर – C
15)खालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास आहे?
A) सुसंस्कृत
B) यथाशक्ती
C) चौघडी
D) क्रीडांगण
उत्तर B
16) ‘ईश्वरनिर्मित’ या सामासिक शब्दाचा समास कोणता?
A) अलुक तत्पुरुष
B) सप्तमी तत्पुरूष
C) विभक्ती तत्पूरूष
D) चतुर्थी तत्पूरुष
उत्तर C
17) “ऊस कामगाराकडून कापला गेला” प्रयोग ओळखा?
A) नवीन कर्मणी प्रयोग
B) अकर्मक प्रयोग
C) समापन कर्मणी प्रयोग
D) सकर्मक भावे प्रयोग
उत्तर A
18) ओवी मध्ये किती चरण असतात?
A ) चार
B ) सहा
C ) दोन
D ) आठ
उत्तर A
19) हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमली वरती फुलराणी ही खेळत होती यातील वृत्त ओळखा?
A ) अभंग
B ) ओवी
C ) पदाकुलक
D ) वसंत तिलका
उत्तर C
20) मधुरा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा?
A ) भावे प्रयोग
B ) शक्य प्रयोग
C ) कर्मणी प्रयोग
D ) कर्तरी प्रयोग
उत्तर D
21) दोन वस्तूंमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे कोणता अलंकार असतो?
A) यमक
B) श्लेष
C) उत्प्रेक्षा
D) उपमा
उत्तर D
22) धारा+उष्ण या शब्दाची कशी संधी होईल?
A) धारोष्ण
B) धरुष्ण
C) दर्श
D) धरूष्ण
उत्तर A
23) कोणत्या मूळ शब्दात प्रत्येक व उपसर्ग जोडून परिश्रमिक शब्द तयार झाला आहे?
A) शरम
B) श्रम
C) श्रमिक
D) परिश्रम
उत्तर B
24) “माधवीने सफरचंद खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा?
A) कर्मणी प्रयोग
B) कर्तरी प्रयोग
C) भावे प्रयोग
D) अकर्मक कर्तरी प्रयोग
उत्तर A
25) खालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते आहे ते ओळखा?
A) मुलगा आंबा खातो.
B) रामाने रावणास मारले.
C) प्रज्ञाने पोथी वाचली.
D) विद्या गाणे गाते.
उत्तर B
26) रान शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
A) वन
B) माती
C) झाड
D) गारा
उत्तर A
27) घरदार या समासाचा प्रकार ओळखा?
A) वैकल्पिक द्वंद्व
B) इतर इतर द्वंद्व
C) समाहार द्वंद्व
D) कर्मधारय
उत्तर C
28) ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथम विभक्तीत असतात असा समास कोणता?
A) मध्यम पदलोपी
B) कर्मधारय
C) बहुव्रिही
D) द्वंद्व समास
उत्तर B
29) नीलकंठ या समासाचा प्रकार ओळखा?
A) कर्मधारय
B) द्विगु
C) बहुव्रिही
D) द्वंद्व
उत्तर C
30) पुढील वाक्यातील काळ ओळखा “तुम्ही ही जागा मोकळी करा”?
A) अपूर्ण भूतकाळ
B) पूर्ण वर्तमान काळ
C) साधा भविष्यकाळ
D) अपूर्ण वर्तमानकाळ
उत्तर D
31)” नववधू” हा वृत्त प्रकार खालील कवीच्या पद्यावरून रूड झाला आहे?
A) केशवसुत
B) गोविंदाग्रज
C) बालकवी
D) भा रा तांबे
उत्तर D
32) एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखाद्या सामान्य सिद्धांत काढला तर …………… हा अलंकार होतो?
A) भ्रांतीमान अलंकार
B) अर्थातरण्यास अलंकार
C) स्वभाओक्ती अलंकार
D) उत्प्रेक्षा अलंकार
उत्तर B
33) तो परीक्षेत उत्तीर्ण झाला या वाक्याचा प्रकार कोणता ?
A) संयुक्त वाक्य
B) केवल वाक्य
C) प्रश्नार्थक वाक्य
D) मिश्र वाक्य
उत्तर B
34) “सूर्य पश्चिमेला मावळतो” या वाक्यातील कोणत्या काळाचा बोध होतो?
A) पूर्ण भूतकाळ
B) साधा भूतकाळ
C) साधा वर्तमान काळ
D) साधा भविष्यकाळ
उत्तर B
35) “आईने बाळास झोपविले”या वाक्यातील प्रयोग ओळखा?
A) भावे प्रयोग
B) सकर्मक कर्तरी प्रयोग
C) कर्मणी प्रयोग
D) कर्तरी प्रयोग
उत्तर A
36) “शरदाच्या चांदण्यात ताजमहल मनमोहक दिसतो” या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा?
A) शरदाच्या चांदण्यात
B) ताजमहल
C) मनमोहक
D) दिसतो
उत्तर A
37) खालीलपैकी कोणता समाज द्विगु समासाचे उदाहरण आहे?
A) महादेव
B) बालचित्र
C) गजानन
D) नवरात्र
उत्तर D
38) दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द निवडा: हंस
A) हंस
B) हंसी
C) हंसिंन
D) हंसिका
उत्तर B
39) “न हे मूख असे भृंग हे नच कुंतल” हे पद्यांश खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
A) अपंहुती
B) दृष्टांत
C) उत्प्रेक्षा
D) अतिशयोक्ती
उत्तर A
40) वाक्याचा करता हा षष्ठी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेचा समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रयोगास ………….म्हणतात?
A) कर्तरी प्रयोग
B) सकर्मक कर्तरी
C) शक्य कर्मणी
D) समापन कर्मणी
उत्तर A
41) प्रयोग ओळखा ” सर्वजण उठून उभे राहिले”?
A) अकर्मक भावे
B) सकर्मक कर्तरी
C) कर्मणी
D) अकर्मक कर्तरी
उत्तर D
42) “तू त्या राजपुत्राला वर “अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे
A) क्रियापद
B) नाम
C) शब्दयोगी अव्यय
D) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर A
43) “अरेरे ! विराट कोहली आऊट झाला” या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय कोणते आहे?
A) आउट
B) अरेरे
C) झाला
D) विराट
उत्तर B
44)”मधु लाडू खात जाईल” या वाक्याचा काळ ओळखा?
A) साधा भूतकाळ
B) साधा भविष्यकाळ
C) रीती भूतकाळ
D) रीती भविष्यकाळ
उत्तर D
45) मोठी मुले ,आंबट द्राक्ष, विशेषण ओळखा?
A) सार्वनामिक विशेषण
B) गुणविशेषण
C) क्रमवाचक विशेषण
D) संख्या विशेषण
उत्तर A
46) “विद्यार्थी प्रामाणिक आहे” या वाक्याचा प्रयोग सांगा?
A) सकर्मक कर्तरी
B) अकर्मक कर्तरी
C) कर्मणी
D) भावे
उत्तर B
47)” तुम्ही प्रयत्न केले असते तर यश मिळाले असते” वाक्याचा प्रकार ओळखा?
A) संयुक्त वाक्य
B) मिश्र वाक्य
C) केवल वाक्य
D) प्रश्नार्थक वाक्य
उत्तर B
48) “मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर अभ्यास करतो” वाक्याचा प्रकार ओळखा?
A) केवल वाक्य
B) मिश्र वाक्य
C) संयुक्त वाक्य
D) दिलेले सर्व
उत्तर C
49) खालील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे हे विकल्पातून शोधा “माझ्याकडून शरबत घेतले गेले”
A) होकारार्थी
B) प्रश्नार्थी
C) कर्मकर्तरी
D) उद्गारार्थी
उत्तर C
50) खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार विकल्पातून शोधा “जे चकाकते ते, सोने नसते”
A) मिश्र वाक्य
B) केवल वाक्य
C) संयुक्त वाक्य
D) दिलेले सर्व
उत्तर A