केंद्रप्रमुख पदोन्नती साठी काही अटी मध्ये शिथिलता Kendrapramukh exam

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रप्रमुख पदोन्नती साठी काही अटी मध्ये शिथिलता Kendrapramukh exam शासन निर्णय 

 

शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय येथे पहा 👇👇👇👇

https://drive.google.com/file/d/1QtGwiQ-umrxQxIYxicYo0PgpQci23dnO/view?usp=drivesdk

 

केंद्रप्रमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नती करिता आवश्यक अहर्ता निश्चित करणे बाबत शासन निर्णय

 

केंद्रप्रमुख पदाच्या आरत्या बाबत माननीय न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या करिता असलेल्या आहता या सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुख पदाच्या आरती मधील शासन शुद्धीपत्रक दिनांक 9 मार्च 2023 अनुसार शासन निर्णय एक डिसेंबर 2022 मधील सुधारित करण्यात आलेली परिषद क्रमांक ५.१ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा करता पदवी परीक्षेमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची तसेच शासन निर्णय दिनांक 1 डिसेंबर २०२२ मधील परिषद क्रमांक 5.2 येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा करिता विहित करण्यात आलेली किमान 50 वर्षे वयाची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने आवश्यक असते बाबत पुढील प्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

 

1.शासन निर्णयामध्ये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे व पदोन्नती द्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित संदर्भ क्रमांक दोन येथील शासन शुद्धीपत्रक दिनांक 9 मार्च 2023 यान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे तसेच संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक 1 डिसेंबर 2022 मधील परिषद क्रमांक 5.1 व 5.2 व सहा येथील तरतुदी यामुळे वगळण्यात वगळण्यात येत आहेत परंतु उर्वरित तरतुदी यापुढे लागू राहतील.

 

2.मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरिता पुढील प्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता निश्चित करण्यात येत आहे.

 

A.मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड

मराठीत विभागीय स्पर्धा परीक्षा दरे निवडीसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए बी कॉम बीएससी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

B.पदोन्नती नियुक्तीसाठी

ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष अखंडित सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल

 

3.केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापने मधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशा संदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास विभाग विभागाने कार्यवाही करावी

 

4.सदर शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या सहमतीने निर्माण करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www. Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रदूषण गाड्यांचे आवाज कारखान्याचे आवाज

 

केंद्र प्रमुख परीक्षा अभ्यासक्रम येथे पहा 👇👇👇👇

PDF download 

 

केंद्रप्रमुख परीक्षा होणार ऑनलाईन पहा शासन निर्णय  👇👇👇 

PDF download    

 

नमुना प्रश्नपत्रिका IBPS नुसार 👇👇👇👇👇

PDF download 

 

Leave a Comment