255 जागांसाठी कारागृह विभाग भरती महाराष्ट्र शासन karagruha recruitment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

255 जागांसाठी कारागृह विभाग भरती महाराष्ट्र शासन karagruha recruitment

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत लिपीक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेब तांत्रिक संवर्गातील (गट-क) खालील नमूद केलेप्रमाणे एकूण २५५ पदांच्या सरळसेवा भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही कारागृह विभागातील प्रशासकीय व तांत्रिक सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. प्रस्तुत भरतीप्रक्रियेसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी hptt://www.mahaprisons. gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०१-०१-२०२४ 7 approx 8 – 8 -= या कालावधीत रात्री २३.५९ पर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. रिक्तपदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

• परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी कारागृहाचे hptt://www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादीबाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वयोमर्यादा, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबतचा तपशील hptt://www.mahaprisons.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे…

 

Leave a Comment