Kantrati bharti cancel:कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत घोषणा रद्द

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Kantrati bharti cancel
Kantrati bharti cancel

Table of Contents

Kantrati bharti cancel:कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत घोषणा

 

Kantrati bharti cancel हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्य सरकारने आणलेल्या कंत्राटी भरतीला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे . या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस आणि आजच्या पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करत असल्याबाबतचे घोषणा केली. सरकारने कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केल्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करत असल्याची मोठी माहिती दिली आहे. त्याचबरोबर कंत्राटी भरतीची खरी सुरुवात काँग्रेसनेच केली आता तेच त्या विरोधात आंदोलन करत  आहेत. यासंदर्भात यांना लाजा का वाटत नाहीत याचे पाप त्यांचे आहे . त्यांच्या पापाचे ओझे आपल्या सरकारने का उचलावे असा देखील सवाल उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले कंत्राटी भरती संदर्भात पहिला शासन निर्णय 13 मार्च 2003 रोजी काँग्रेसच्या काळात काढण्यात आला त्यावेळच्या काँग्रेसच्या काळात शरद पवारांच्या काळात कंत्राटी भरती करण्यात आली होती.

 

नंतर 2010 साली अशोक चव्हानानी पहिला gr काढला. सहा हजार पदांचा कंत्राटी शासन निर्णय काढण्यात आला. खरे तर कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेसनेच केली होती. यावेळी त्यांनी  काँग्रेसवर सडकून टीका

दरम्यान राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने पदभरती सुरू केल्यामुळे त्या पदभरतीला तरुणांकडून व सर्वसामान्य जनतेकडून कडाडून विरोध होत होता त्यामुळे राज्य सरकारने हा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती शासन निर्णय रद्द करत असल्याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

Leave a Comment