जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर – राज्य शासनाचे आदेश

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

शासन निर्णय

जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर – शासनाचेआदेश

करण्याबाबत शासन अधिसूचना देण्यात आलेली आहे जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याबाबत तसेच जालना नगर परिषदेचे संपूर्ण स्थानिक व क्षेत्र नगरपरिषद क्षेत्र म्हणून असल्याचे बंद करण्याबाबतच्या अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात दिनांक 7 -8 -2013 रोजी एकत्रित प्रसिद्ध करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी असे आदेश महाराष्ट्र शासनाने आज दिलेले आहेत

जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याबाबत शासनाचे आदेश

आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून सरकारने तसे आदेश काढले आहेत याबाबत नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून जालना नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रूपांतरता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहेत राज्य शासनाच्या वतीने जालना महापालिकेची घोषणा करण्यात आली आहे जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे तर मोसंबी उत्पादक म्हणून देखील त्यांना शहराचे राज्यभरात ओळख आहे त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने ज्यांना महापालिका घोषित करण्यात यावी यासाठी अनेक वर्ष मागणी सुरू होती दरम्यान आता या पाठपुराव्याला मोठा यश आला आहे

महापालिकेमध्ये रूपांतर झालेल्या नगर विकास उपसचिवांनी सूचना जारी केलेली आहे नगर पालिका देतील जिल्हाधिकाऱ्याने आवाज मागविला यानंतर काही सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आले होते यानंतर काही सूचना आणि हरकती देखील मागवण्यात लावण्यात आले तीक्षेणाऱ्या

यामध्ये कुठलीही हात जोडणार आहे म्हणजे यापूर्वी नगरपालिकेचे हद्द आहे ती खाद्य असून राजकीय वर्तुळामध्ये अनेकांसाठी विरोध होता काही ही जी महानगरपालिका मध्ये रूपांतर होत आहे ती क वर्ग महानगरपालिका म्हणून होत आहे यामध्ये राजकीय वर्तुळात अनेक चर्चा अनेक तर्क वितरकांना उधान आले आहे जालना ही नगरपालिका महानगरपालिका व्हावी यासाठी सर्वपक्षीय समर्थन देखील याला होते आणि यामध्ये जालना नगरपालिकेची हद्द आहे तेवढीच हद्द ठेवण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारची महानगरपालिका म्हणून अर्ध वाढवण्यात आलेली नाही आज अखेर ही नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालेले आहे अशी अधिसूचना माननीय नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी जारी केलेली आहे.

राजकीय पार्श्वभूमी देखील यासाठी हीच होती की शिंदे गटाचे समर्थक अर्जुन दादा खोतकर यांनी देखील या गोष्टीसाठी खूप मोठा पाठपुरावा केला होता तसेच इतर पक्षांनी देखील यासाठी समर्थन दर्शवलेले होते सर्वपक्षीय समर्थनाने ही नगरपालिकेची रूपांतर महानगरपालिकेमध्ये होण्यासाठी मदत झालेली आहे.

महानगरपालिका नागरिक प्रशासनातील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणाऱ्या घटक म्हणजेच महानगरपालिका महानगरपालिकेची रचना ही शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असते म्हणजेच शहराची लोकसंख्या तीन लाखापेक्षा जास्त झाल्यास अशा ठिकाणी महानगरपालिका स्थापन करण्यात येतील

महानगरपालिकेची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या किंवा शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे गेली की तिथे महानगरपालिका अस्तित्वात येथे शहरांमध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा असतो नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय राज्य शासन घेत असते 1950 पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम 888 नुसार चालतो महाराष्ट्रात 26 महानगरपालिका अस्तित्वात होत्या पण नव्याने पनवेल ही 27 वी महानगरपालिका बनली १ ऑक्टोबर 2016 पासून महाराष्ट्रात पनवेल जिल्हा रायगड ही 27 महानगरपालिका अस्तित्वात आली आहे.

नगरसेवक म्हणून पाच वर्षाचा अनुभव असला पाहिजे महानगरपालिकेचे सदस्य पात्रता नगर परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकार 

महापौरा शहराचा प्रथम नागरिक समोरली जाते महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो महापुरांच्या अनुपस्थितीत महापौर त्यांचे कार्य पाहतात महापौर आपल्या राजीनामा विभागीय आयुक्त कडे देतात नगरसेवक उपमहापौर आपला राजीनामा महापुरांकडे देतात महापौरांची कार्य हे महानगरपालिकेची कार्यकारी प्रमुख महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका बोलावले व त्यांचे अध्यक्ष स्थान स्वीकारणे हा आहे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक तीन महिन्यातून एकदा होत असते

महानगरपालिका मुंबई शहर उपनगर महानगरपालिकेचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम 888 नुसार चालतो आणि नागपूर महानगरपालिकेचा कारभार नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 नुसार चालतो

महाराष्ट्रातील उर्वरित 25 महानगरपालिकांना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1949 लागू होतो

राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे गेली की महानगरपालिका स्थापन करतात हा स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासन घेते

लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकेची विभागणी चार गट करतात वेगवेगळ्या प्रभागाकडून बालिका सदस्यांची प्रत्यक्ष रोड मतदानाद्वारे निवड करतात सदस्य संख्या किमान 65 ते कमाल 221 इतके असते

महिलांसाठी 50 टक्के जागा ओबीसी साठी 27% जागा तर एस सी ओ एस टी साठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित असतात

दर पाच वर्षांनी निवडणूक होतात म्हणजेच सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो

महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो सदस्य नगरसेवक आपल्यापैकी एकाची महापौर व दुसऱ्याचे उपमहापौर म्हणून निवड करतात यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असतो महापौराच्या अनुपस्थितीत उपमहापौर कामकाज पाहतात.

राजीनामा नगरसेवक व उपमहापौर यांचा राजीनामा महापौरांकडे दिला जातो तर महापौरांचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे दिला जातो

महापुरा नगरपालिकेचा महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख असतो महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठका बोलून अध्यक्षस्थान स्वीकारतो

महानगरपालिकेचे आयुक्त हा भारतीय प्रशासन सेवेतील ज्येष्ठ अधिकारी असतो यांची निवड संघ लोकसेवा आयोग मार्फत होते तर नेमणूक राज्य शासन करते आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो

महानगरपालिकेच्या समित्या प्रशासकीय सोयीसाठी स्थायी समिती ही मुख्य समिती आहे त्याचबरोबर महानगरपालिकेत परिवहन समिती नगर नियोजन समिती प्रभाग समिती शिक्षण समिती आरोग्य समिती कायदा समिती व समित्यांची रचना केलेली असते.

महानगरपालिकेचे उत्पन्न अनुदान स्थानिक कर्ज पाणीपट्टी घरपट्टी जकात स्थानिक उपकर इत्यादी कर महानगरपालिकेमध्ये येतात

महानगरपालिका व नगरपालिका यांची कार्य सार्वजनिक पाणीपुरवठा आरोग्य सेवांची उपलब्धता करणे जन्ममृत्यूची नोंद करून घेणे रोगराई निर्मूलन स्वच्छता व कार्यक्रमांचे अंमलबजावणी करणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उपलब्ध करून देणे.

जालना हे खूप गजबजलेली शहर आहे या शहराची लोकसंख्या पाहता खूप मोठी आहे या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने जालना जिल्हा खूप मोठा आहे तसेच प्रशासकीय दृष्टीने देखील जालना जिल्हा आहे हा खूप मोठा आहे या जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी राहतात अनेक तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत आठ तालुके जवळ जवळ आहेत या जिल्ह्याच्या सीमा देखील पूर्वेला बुलढाणा जिल्हा आहे पश्चिमेला औरंगाबाद जिल्हा आहे तर उत्तरेला जळगाव जिल्हा आहे तर दक्षिणेला बीड जिल्हा आहे अशा प्रकारच्या याच्या सीमा आहेत या जिल्ह्यामधूनच जिल्ह्याच्या जिल्ह्यामधूनच गोदावरी नदी वाहत आहे अशा प्रकारचा हा अखंड जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची लोकसंख्या पाहता खूप मोठी आहे तसेच शहराची लोकसंख्या देखील खूप मोठी आहे त्यामुळे या ठिकाणी वेळोवेळी महानगरपालिकेची मागणी होत होती येथील राजकीय मंडळी पण महानगरपालिकेसाठी उत्सुक आहेत महानगरपालिका करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केले आहे केंद्र शासनाकडे देखील याचा पाठपुरावा केलेला आहे केंद्र शासनाने देखील आश्वासन दिलेले आहे की लवकरच जालना जिल्हा परिषदचे रूपांतर जालना महानगरपालिकेमध्ये केले जाईल अशा प्रकारचे घोषणा देखील केलेली आहे अद्याप पर्यंत त्याची सूचना आलेली नव्हती परंतु आज या पत्रानुसार जालना जिल्हा परिषदचे यांना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेले आहे आणि ज्या सीमा आहेत त्या पूर्वीच्या सीमा राहणार आहेत महानगरपालिकेच्या हार्दिक देखील वाढवल्या जाणार नाहीत ज्या नगरपालिकेच्या हत्ती आहेत त्याच महानगरपालिकेच्या हाती राहणार आहेत यासाठी हे परिपत्रक खूप महत्त्वाचे आहे हे परिपत्रक आल्यापासून सर्व जिल्ह्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे राजकीय मंडळी फटाके फोडून तोफा लावून जल्लोष साजरा करत आहे कारण महानगरपालिका होणे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे जिल्ह्याची ताकत आता वाढणार आहे जिल्हा व्यवसायाच्या दृष्टीने पूर्वीपासूनच खूप मोठा आहे या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे लोखंडाचे हब म्हणून जालनाला ओळखले जाते या ठिकाणी कच्चामाल तयार होण्यासाठी मोठी बाजारपेठ आहे येथील म** औरंगाबादला पुरवला जातो म्हणजे औरंगाबाद पण जालना जिल्ह्यावर अवलंबून आहे या ठिकाणी मोठी औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी मोठमोठे एमआयडीसी आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांची रेलच्या नेहमीच असते या ठिकाणी सर्वांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो का अनेक लोक रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात परंतु या जिल्ह्यातील लोक या जिल्ह्यात त्यांना काम मिळते त्यामुळे यांना बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची गरज लागत नाही अशा प्रकारे जालना नगरपालिकेचे जर नगरपालिकेमध्ये रूपांतर झाले आहे ही एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट जालना करांसाठी आहे.

 

Leave a Comment