शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली साठी आमदार खासदार व मंत्र्यांच्या शिफारशी intra district transfer
Online transfer शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी खासदार आमदारांच्या शिफारशी तसेच मंत्र्यांच्या शिफारशी घेऊन या transfer बदल्या करण्यात आलेले आहेत. अनेक जिल्हा जिल्हा परिषद शिक्षक हे आमदार मंत्रीminister यांच्या शिफारशी घेऊन सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतात अशा प्रकारचे आरोप शिक्षण विभागावर झालेले आहेत शासनाने वेळोवेळी धोरण निश्चित केलेले आहे परंतु अनेक पळवाटा देखील यामध्ये आहेत त्यामुळे या बदली धोरणामध्ये अनेक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे या online ऑनलाइन बदल्या वेळोवेळी होत नसल्यामुळे शिक्षक अशा प्रकारच्या पळवाटा शोधत असतात त्याचा परिणाम हा बदली धोरणावर होत असतो तरीही state government शासनाने वेळोवेळी बदली धोरण राबवले तर अशा प्रकारच्या पळवाटांपासून शिक्षक दूर राहतील
पति-पत्नी- एकत्रीकरण करणे अती आवश्यक आहे