शासकीय चित्रकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३. निकालाबाबत intermidiat exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय चित्रकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३. निकालाबाबत intermidiat exam 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भीय क्रमांक १ वरील शासन निर्णयानुसार कला संचालनालयामार्फत शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास शासन मान्यता देण्यात आली असून सदर अभ्यासक्रमानुसार २०१५ पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षांचे आयोजन करण्यात येते. सदर परीक्षा ऐच्छिक असून विद्यार्थ्यांना एकावर्षी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड या दोहोंपैकी फक्त एकाच परीक्षेला बसता येते.

कला संचालनालय चे पत्र येथे पहा 👉PDF download 

 

शालेय स्तरावरील इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतचे नियमित विद्यार्थी सबंधित विद्यालयामार्फत परीक्षा केंद्रावर सदर परीक्षेस प्रविष्ठ होतात. जे विद्यार्थी शालेय स्तरावर सदर परीक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत असे उमेदवार बहिस्थ विद्यार्थी म्हणून शासकीय रेखाकला परीक्षेस प्रविष्ठ होतात. चालू शैक्षणिक वर्षात शासकीय रेखाकला परीक्षा २०२३ करीता सुमारे एकूण ८.४० लाख विद्यार्थीची नावनोंद करण्यात आली आहेत.

संदर्भिय क्र. २ वरील शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जात असल्यामुळे शासकीय रेखाकला परीक्षेस दरवर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग

Leave a Comment