राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची माहिती उपलब्ध करुन मिळणेबाबत information of officers and servants
संदर्भ:१) या कार्यासनाचे समक्रमांकाचे दि.०५.०२.२०२३ रोजीचे पत्र.
२) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे क्र. मरामाआ/प्र.क्र.३०८/ २०२३/अर्थसां/माहिती/३१९/पुणे, दि.६.२.२०२४ चे पत्र.
ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय pdf येथे पहा
👉pdf download
महोदय,उपरोक्त संदर्भीय पत्र क्र.१ अन्वये मागविण्यात आलेली माहिती अद्यापही अप्राप्त आहे. आता उपरोक्त संदर्भ क्र.२ च्या पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. सदर पत्रात मराठा जातीच्या पदांच्या संख्येत EWS व SEBC प्रवर्गातून नियुक्त झालेल्या मराठा जातीच्या कर्मचाऱ्यांची संख्या समाविष्ट नसल्यास ती समाविष्ट करावी असे निर्देश आहेत. सबब यामुळे मराठा जातीच्या पदांच्या संख्येत बदल होत असल्यास सुधारित माहिती आजच पाठविण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा सूचना देण्यात येत आहे.
२. तसेच, संदर्भीय पत्र क्र.२ मध्ये नमूद केल्यानुसार अतिरिक्त माहिती पत्रात नमूद विहित विवरणपत्रात स्वतंत्रपणे सादर करावी, ही विनंती.
आपल्या कार्यालयाची माहिती उपायुक्त (आस्थापना) यांना देखील पाठवावी.
आपला,
Join