जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांना घरभाडे भत्ता लागू करण्याबाबत house rent allowance 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांना घरभाडे भत्ता लागू करण्याबाबत house rent allowance 

जिल्हा परिषद अंतर्गत आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षक व इतर कर्मचारी यांना चटईक्षेत्र घरभाडे भत्ता लागू करण्याबाबत

यवतमाळ जिल्हा परिषद प्रमाणे अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षक व इतर कर्मचारी यांना चटईक्षेत्र घरभाडे भत्ता लागू करण्याबाबत.

संदर्भ :-

श्री. महेश ठाकरे, राज्य अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य दुरानी चौक नगरपालिका मार्केट अचलपुर ता.अचलपुर जि. अमरावती यांचे प्राप्त निवेदन

क्र.१४२/घभाभ, दि.१२.०६.२०२४.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने श्री. महेश ठाकरे, राज्य अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य दुरानी चौक नगरपालिका मार्केट अचलपुर ता. अचलपुर जि. अमरावती यांनी यवतमाळ जिल्हा परिषद प्रमाणे अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षक य इतर कर्मचारी यांना चटईक्षेत्र घरभाडे भत्ता लागू करण्याबाबतचे संदर्भिय निवेदन या कार्यालयास सादर केले आहे. कृपया निवेदनाचे अवलोकन व्हावे.

करीता संदर्भिय प्राप्त निवेदनातील मुद्दयांच्या अनुषंगाने आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षक व इतर कर्मचारी यांना चटईक्षेत्र घरभाडे भत्ता लागू करण्यासंदर्भात आपले स्तरावरुन काय कार्यवाही करण्यात आली याबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सविस्तर अहवाल दि.१९.०६.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत या कार्यालयास सादर करणेकरीता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना आपले स्तरावरुन आदेशित करण्यात यावे, ही विनंती

 

Leave a Comment