भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

15 ऑगस्ट संदर्भात या दहा गोष्टी तुम्हाला माहित आहेत का

15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस दरवर्षी आपण जल्लोषात साजरा करतोच पण 15 ऑगस्ट आपला देश स्वतंत्र का झाला 16 किंवा 17 ऑगस्टला का नाही काय परिस्थिती होती तेव्हा काय अडचणी आल्या हे सर्व तुम्हाला माहित असायला हवं आणि हो मित्रांनो 15 ऑगस्ट केवळ आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस नसून आणखीन तीन देशांचा स्वातंत्र्य दिवस आहे पुढील दहा मुद्द्यांमधून तुम्हाला 15 ऑगस्ट संदर्भातील सगळी रहस्य जाणून गांधीजींनी भारत स्वतंत्र व्हावा म्हणून कितीतरी आंदोलनांचा नेतृत्व केला असूनही जहा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य उत्सवात गांधीजी सहभागी झाले नव्हते बंगालमध्ये दंगली होत होत्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कडाक्याचे वाद चालू होते सांप्रदायिक व थांबावेत याकरिता दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर बंगालमध्ये गांधीजी उपोषणाला बसले होते जेव्हा निश्चित झालं की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होणार तेव्हा जगाला नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधीजींना एक पत्र पाठवला ज्या त्यांनी लिहिलं होतं की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होणार आहे आपण राष्ट्रपिता आहात आणि पिता या नात्याने तुम्ही या स्वातंत्र्य उत्सवात सहभागी होऊन आशीर्वाद द्यावेत अशी गांधीजींना विनंती करण्यात आल स्वतंत्र होणार आहे आपण राष्ट्रपिता आहात आणि पिता या नात्याने तुम्ही या स्वातंत्र्य उत्सवात सहभागी होऊन आशीर्वाद द्यावेत अशी गांधीजींना विनंती करण्यात आली. गांधीजींनी प्रतिउत्तरात नेहरूंना ठाम नकार कळवला जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात ते म्हणाले होते तिथे कलकत्त्यात हिंदू मुस्लिम एकमेकांचा जीव घेत आहेत आणि मी आणि आजूक परिस्थितीला वाऱ्यावर सोडून आनंदात कसा सहभागी हो जोवर हे दंगे शांत होणार नाहीत तोवर मी दिल्लीत येणार नाही मग माझं जीवही गेला तरी चालेल पण हे दंगे मी थांबवणारच शेवटी गांधीजींचे शिवाय स्वातंत्र्यसह साजरा करण्यात आला ऐतिहासिक भाषण आजच्या राष्ट्रपती भवन येथे दिला तेव्हा नेहरू पंतप्रधान नव्हते त्यादिवशी त्यांचे भाषण गांधीजींनी सोडून समस्त भारतवासी यांनी ऐकलं पुढच्या दिवशी अर्थात 15 ऑगस्ट 1947 रोजी लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारतीय कार्यालयीन कामे उरकली दुपारी नेहरूंनी त्यांना आपापल्या मंत्रिमंडळाची यादी सुपूर्द केली आणि नंतर इंडिया गेट जवळ प्रिन्सेस गार्डन येथे एक सभा बोलवण्यात आली. तुम्हाला तर माहितीच आहे दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय पंतप्रधान लाल किल्ला येथे तिरंगा फडकवतात मात्र 15 ऑगस्ट 1947 रोजी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान नव्हते आणि हो महत्त्वाचं म्हणजे लोकसभा सचिवालयातील एका शोधपत्रानुसार 16 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आला होता भारताचे तत्कालीन लॉर्ड माऊंटबॅटन यांचे प्रेस सचिव कॅम्प यांच्या सांगण्यानुसार मित्र देशासमोर जपानने समर्पण केलं होतं या गोष्टीला 15 ऑगस्ट 1947 रोजी दोन वर्षे पूर्ण होणार होते म्हणून याच दिवशी भारताला स्वातंत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पाकिस्तान दरम्यान सीमा रेषा निर्धारित झाली नव्हती हा निर्णय 17 ऑगस्ट 1947 रोजी झाला भारत स्वतंत्र तर झाला होता मात्र भारताला आपलं स्वतंत्र राष्ट्रगीत नव्हतं रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन फार पूर्वीच लिहिलं होतं पण त्याला भारताचे राष्ट्रगीत व्हायला जवळपास अडीच वर्षे लागले 1950 मध्ये जनगणमन हे गीत राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आलं नाही तर आणखीन तीन देशांचा स्वातंत्र्य दिवस आहे दक्षिण कोरियाच्या तावडीतून जपान 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटनच्या गुलामगिरीतून बेहरीण स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सच्या कचाट्यातून काँग्रेस स्वतंत्र झाला तर मित्रांनो आता प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला आवर्जून ही माहिती आपल्या परिसरांसोबत शेअर करा आणि कळू द्या प्रत्येकाला 15 ऑगस्ट

भारताचा राष्ट्रध्वज कोणी बनवला

प्र जासत्तेचा सन्मान आणि अभिमान दर्शवणारे इतर राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी प्रत्येक राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राचा सन्मान आणि अभिमानाचा प्रतीक असतो यामुळे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन तसेच देशाचा सन्मान आणि अभिमान दर्शवणारे इतर राष्ट्रीय सण उत्सवाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा उपयोग केला जातो आणि आपणही 15 ऑगस्ट 26 जानेवारी च्या दिवशी राष्ट्रीय अभिमानाची भावना मनात असताना दुसऱ्या दिवशी एखाद्या मध्ये किंवा रस्त्यावर फाटलेल्या तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या दिसून येतो असेल तुम्हाला हे ही माहिती आहे की तिरंग्यामध्ये तीन रंग आहे ज्यामध्ये सर्वात प्रथम केसरी मध्यात पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे आणि याबरोबरच मध्ये चक्र आहे 24 आहे आपल्या राष्ट्रध्वजाविषयी एवढे तर तुम्हाला माहीतच आहे परंतु तुम्हाला माहित आहे का आपला तिरंगा किंवा कोणी बनवला आणि आत्ता जो तिरंगा पण पाहत आहोत हाच आपला प्रथम राष्ट्रध्वज आहे की अगोदरही काही राष्ट्रध्वज बनवले गेले होते मित्रांनो आज आपण आपल्या राष्ट्रवादी पाहणार आहोत आणि त्यावेळेस भारताचा एक झेंडा निश्चित नव्हता कारण त्यावेळेस हा भारत देश आहेज्याला इंग्रजांनी भारतावर लागू केले होते मित्रांनो यानंतर 1906 मध्ये पारसी भागांत कलकत्त्यात भारतीयांनी सर्वात प्रथम भोज फडकवला जो असा दिसायचा मित्रांनो या आयताकार ध्वजामध्ये वरती हिरवा मध्य पिवळा आणि खाली लाल रंगाचा समावेश होता ज्यात वरील हिरव्या रंगाच्या पट्टीमध्ये आठ पर्यंतचे प्रतिनिधित्व करणारे आठ कमळ मध्ये पिवळ्या रंगाच्या पट्टीमध्ये संस्कृत भाषेमध्ये वंदे मातरम आणि खाली लाल पट्टी चंद्र उजव्या हाताला एक सूर्याचा चित्र होतं मित्रांनो यानंतर 1907 स*** दुसरा ध्वज मॅडम कामा आणि काही क्रांतिकार यांच्या घटाने पॅरिसमधील मित्रांनो आपल्या मागील ध्वजाचा एक अपडेट वर्जन होता त्यामध्ये वरती लाल रंग ऐवजी केसरी रंग मध्यात पिवळा आणि खाली हिरवा ज्यामध्ये लाल पडला ऐवजी मध्यात वंदे मातरम आणि खाली हिरव्या रंगाच्या पट्टीमध्ये डाव्या हाताला एक सूर्य तसेच उजव्या हाताला चंद्र आणि चांदणी बनवलेली मित्रांनो यानंतर पुढील दशकात जाण्यासाठी अनेक संकल्पना प्र स्ताव परंतु त्यांना लोकप्रियता मिळेल मग गांधीजींनी 1921 मध्ये आंध्र प्रदेश मधील एक नाव पिंगली वेंकय्या होतं गांधीजींनी त्यांना सांगितले की ध्वज असं बनवा ज्यामध्ये संपूर्ण भारताचे चित्र आले पहिजे यानंतर पिंग्ली वेंकाय्या यांनी तिरंगा राष्ट्र ध्वज बनवला पुढे त्यात बदल करून चारख्याच्या ऐवजी अशोक चक्र लावण्यात आले.

इंग्रजांची आर्थिक तसेच लढाई जिंकल्यानंतर बंगालचा जे काही राज्य होतं ते इंग्रजांच्या अधिपत्याखाली आलं होतं बंगालचे नाबाबत मिळवण्यासाठी मदत केल्यामुळे बंगालचा नफा इंग्रजांच्या हाताखाली आला होता इंग्रजांच्या मर्जीप्रमाणे काम करावे लागते कालांतराने इंग्रजांच्या विरुद्ध जाऊन काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे इंग्रजांनी त्याला पदावरून काढून टाकून त्याचा जावई मिल्क असेल याला बंगालचा नवा पदावर बसले होते कर्तबगार निघाल्यामुळे त्याने इंग्रजांचा विरोध करण्यास सुरुवात केली त्यामुळे इंग्रजांनी मिळेल का सिमला काढून परत त्या जागी निर्धाराला पदावर बसले याचा बदला घेण्यासाठी मिल्क असेल त्यांना घेऊन इंग्रजांवर

आले स्वतंत्र झाला ज्याला आता 75 वर्षे होऊन गेलेत पण 1947 मध्ये आपला भारत देश कसा असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1947 सालचा भारत कसा होता हेच बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा जर आपण 1947 च्या साक्षरतेबद्दल बोललो तर पूर्ण भारतात फक्त 12% लोकांनाच लिहिता वाचता येत होतं पूर्ण देशांमध्ये 5000 शाळा 496 कॉलेज आणि 21 युनिव्हर्सिटीज होत्या 16 एप्रिल १८५३ मध्ये भारतामध्ये पहिली ट्रेन धावली त्या ट्रेनला टोटल 14 डब्बे होते आणि ती ट्रेन मुंबईच्या बोरेबंदर वरून ते ठाणे पर्यंत 34 किलोमीटर धावली होती अवघ्या 34 मिनिट चा अंतर कापण्यासाठी त्या ट्रेनला तीन स्टीम इंजिन लावले होते तरीसुद्धा ट्रेनला प्रवास पूर्ण करण्यासाठी पूर्ण 75 मिनिट लागले होते हळूहळू आपल्या देशामध्ये तांत्रिक सुधारणा होत गेल्या आणि जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेश ला मिळून पूर्ण देशाची रेल्वे लाईन जवळपास 65 किलोमीटर एवढी लांब होते देशाच्या रेल्वेच्या व्यवस्थापन हे प्रायव्हेट कंपन्यांकडेच होतं ज्याला स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने आपल्या कंट्रोलमध्ये घ्यायला चालू केलं जर प्रवासाचा भाडं बघितलं तर ते काही अन्याय ते काही पैशांमध्येच होतं 1947 मध्ये तेव्हा मुंबईला बॉम्बे बोलत होते त्यावेळी 204 लोकल ट्रेन धावत होत्या त्यावेळी मुंबई शहराची लोकसंख्या ही अंदाज आहे सोळा लाखापर्यंत होते आणि आता मुंबई शहराची लोकसंख्या ही दोन करोड दहा लाख एवढे आहे सन 1947 मध्ये हिंदुस्तान मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा अशा भारतीय कंपन्यांच्या मोटर गाड्या रस्त्यावर धावू लागल्या होत्या त्यावेळी ओपन डबल डेकर आणि सिंगल डेकर अशा बसेस देखील होत्या गाडी भाड्या त्यावेळेस चार आण्याच्या जवळपास होतो त्यावेळेस पेट्रोलचे भाव हे 41 पैसे पर लिटर होते सन 1928 मध्ये अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सची भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री झाली होती जनरल मोटर्स शेवरलेट ट्रक्स आणि बसेस हे भारतामध्ये खूप फेमस झाले होते पण स्वातंत्र्यानंतर 1948 स*** भारत सरकारने जनरल मोटर्स कंपनीचे अकालपट्टी केली कारण ती कंपनी भारतीय नव्हते आणि ती कंपनी आपल्या भारतीय कंपनी हिंदुस्तान मोटर्सला खूप कॉम्पिटिशन द्यायला लागली होती पण पन्नास वर्षानंतर हिंदुस्तान मोटर्स ने त्याच कंपनीसोबत मिळून गुजरातच्या वडोदरा जवळ कार्स बनवण्याचे फॅक्टरी टाकले 1947 मधला भारतीय विमान व्यवहार तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की 1947 मध्ये खूप सारे विमान कंपनया होत्या जसे की इंडियन नॅशनल एअरवेज अंबिका आयुर्वेद मिस्त्री एअरवेज अर्चना आयुर्वेद कलिंग आयुर्वेद डेक्कन एअरवेज लिमिटेड एअर सर्विसेस ऑफ इंडिया इंडस्ट्रियल दमानी आयुर्वेद अशा खूप सार्‍या एअरलाइन्स कंपन्या होत्या त्यावेळेस भारतामध्ये एवढ्या साऱ्या विमानसेवा होत्या कारण 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने त्यांचे खूप सारे विमान विकायला काढले होते तेव्हा काही श्रीमंत भारतीय लोकांनी ते विमान विकत घेतले आणि एअरलाइन्सच्या बिजनेस चालू केला एवढ्या साऱ्या कंपन्या असल्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढले होते आणि त्यामुळेच खूप सारे कंपन्या तोट्यात देखील जावे लागल्या होत्या काही जवळपास आठ कंपन्यांना मार्च करून भारतीय सरकारने त्यांना एक नाव दिलं जे की इंडियन एअरलाइन्स म्हणून ओळखले जात होतं 15 ऑगस्ट 1947 च्या दिवशी भारतामध्ये एकूण 15 एअरपोर्ट होते 1947 मधील भारतीय मुद्रा मित्रांनो स्वातंत्र्याच्या वेळी भारताची करन्सी रुपयाच होते पण आजकाल सोशल मीडियावर आपल्याला ऐकायला भेटतं की १९४७ साली डॉलर आणि रुपेश ची व्हॅल्यू ही सेमच होती म्हणजेच एक रुपया एक डॉलरच्या बरोबर होता पण तसं नाहीये मित्रांनो सन 1947 साली वन डॉलर इज इक्वल टू 3.30 होते हातही गोष्ट खरी आहे की आजच्या मानाने तेव्हा रुपया हा डॉलरच्या तुलनेत हा खूप मजबूत होता इंडिया पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर पाकिस्तान समोर हाच प्रश्न होता की ते आर्थिक व्यवहारासाठी कोणता चलन वापरतील कारण तेव्हा नोट छापायच्या सहा मशीन होत्या आणि त्या सहाही मशीन ह्या भारताकडेच होत्या तेव्हा पाकिस्तानी भारताची परमिशन घेऊन आपल्या शर्टांवर गव्हर्नमेंट ऑफहे 26 पैशाला भेटत होते तसेच एक किलो साखर हे 57 पैशाला येत होते रॉकेल हे 23 पैसे प्रति लिटर भेटत होतं तर 55 किलो सिमेंट हे फक्त तीन रुपयांनाच भेटत होतं तेव्हा एक तोळा सोन्याची किंमत ही 103 रुपये होते तसं तर सोन्याची किंमत ही विश्व युद्धाच्या आधी फक्त 39 रुपये थोडा होते पण विश्व युद्धानंतर त्याची किंमत अचानक वाढवली होती त्यामुळेच हे किंमत त्यावेळेस त्या लोकांना खूप जास्त वाटत होते आणि का वाटणार नाही कारण त्यावेळेस लोकांची इनकम पण कमी होते त्यावेळेस लोकांचे एव्हरेज वार्षिक इन्कम हे 265 रुपये एवढेच होते एवढे कमी इन्कम असल्याकारणाने महागाई कमी असून सुद्धा लोक त्याचे तेवढी माझ्या घेऊ शकत नव्हते आणि आताच्या काळात आपण जास्त महागाई असताना सुद्धा माझ्या मारत आहे आजकाल आपल्याकडे आहेत तसे टीव्ही मोबाईल फोन कम्प्युटर इंटरनेट वॉशिंग मशीन आणि घरगुती फ्रिज यासारखे टेक्नॉलॉजी कन गोष्टी तेव्हा नव्हत्या त्यामुळे त्या वेळच्या लोकांचे जीवनशैली ही खूप वेगळे होते 1947 मधला भारतीय सिनेमा भारत स्वतंत्र झाला त्यावर्षीच भारतीय प्रोड्युसर ने टोटल 283 चित्रपट बनवले होते आणि एक चित्रपट बनवायला तेव्हा सरासरी एक ते दीड लाख रुपये खर्च आला होता इंडिया पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर भारतामध्ये टोटल 1384 थेटर्स होते तर वेगळे झालेल्या पाकिस्तान मध्ये एकूण 117 थेटर्स होते तर मित्रांनो आपल्या पूर्वजांनी जगलेल्या त्यांच्या जीवनातील गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा.

 

14 ऑगस्ट 1947 च्या रात्री नेमके काय झाले होते

मी तुम्हाला 14 ऑगस्ट 1947 चा रात्रीचा ते सत्य सांगणार आहे जे प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीच असले पाहिजे ती रात्र जिने भारताचा इतिहास भूगोल भूतकाळ आणि भविष्यकाळ बदलून टाकला आहे ते रात्र होती स्वातंत्र्याची रात्र दिल्लीमध्ये 14 ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत होता राईसेना नावाच्या डोंगरावर जवळपास पाच लाख लोक जमली होती पाऊस अजून पण चालू होता रात्री साडेनऊच्या दरम्यान सरदार पटेल जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि माउंटबॅटन हे राईसिंग हाऊस मध्ये पोहोचले ज्याला आता राष्ट्रपती मोहन बोलतात 14 ऑगस्ट 1947 चा रात्री बारा वाजेला फक्त थोडेच मिनिट बाकी होते तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू ने दोन वाक्य बोलून आपले भाषण चालू केलं आणि ते दोन वाक्य होतेऑगस्ट सहा दिवस भारतासाठी आनंद घेऊन आला 190 वर्षानंतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला होता पण ह्या कृषी सोबत तेवढेच दुःख देखील होतं कारण भारताने आपला तीन लाख 46 हजार 767 स्क्वेअर मीटरचा पूर्ण भाग आणि जवळपास आठ करोड पंधरा लाख लोक एकाच रात्रीत गमावले होते देश दोन भागांमध्ये विभाजित झाला होता हिंदुस्थान आणि पाकिस्तान हिंदुस्तान काही एका रात्रीतच स्वतंत्र नाही झाला 15 ऑगस्ट च्या खूप दिवसाआधी पासूनच ब्रिटिश हुकुमशाहीचा शेवट चालू झाला होता महात्मा गांधींच्या जनआंदोलनातून देशामध्ये नवीन क्रांतीची सुरुवात झाली होती तसेच सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेने इंग्रजांच्या जगन कठीण करून ठेवलं होतं त्यासोबत दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारमध्ये एवढा दम राहिला नव्हता तिथे हिंदुस्थानावर आता राज्य चालू शकतील त्यामुळेच बावन बेटांना भारताचा शेवटचा व्हाईसरॉय बनवला होता जो देशाचा प्रतिनिधी म्हणून कारभार पाहणारा अधिकारी होता कारण देशाला अधिकारी पद्धतीने स्वतंत्र देण्यात यावं म्हणून इंग्रजांनी भारताला सुरुवातीला तीन जून 1948 या दिवशी स्वतंत्र देश घोषित करण्याचा निर्णय घेतला होता पण मोहम्मद अली जिना हा याने पाकिस्तान नावाचा वेगळा देश बनवण्याचा निश्चय केला होता त्यामुळे देशामध्ये बऱ्याच ठिकाणी सांप्रदायिक हिंसा सुरू झाले त्यामुळे इंग्रज भारताला शक्य होईल तेवढ्या लवकर स्वतंत्र देश म्हणून घोषित करायला बघत होते कारण इंग्रजांना पण भारताला एका तुकड्यात नाही तर दोन तुकड्यात विभाजित करायचं होतं स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस का निवडला गेला तर त्याचं कारण असं आहे की फक्त आपण भारतीय शुभ आणि अशुभ हे मानत नव्हतो तर इंग्रज सुद्धा हे मानत होते माउंटबॅटन मानत होता की 15 ऑगस्ट दिवस हा शुभ दिवस आहे कारण 15 ऑगस्ट 1945 च्या दिवशी जपान देशाने शरणागती स्वीकारली होती आणि त्यांचे ऑफिशियल सायन्स हे दोन सप्टेंबरला झाले होते त्यामुळेच माउंटबॅटनचा असं म्हणणं होतं की 15 ऑगस्ट हा दिवस जवळच्या मित्रांसाठी शुभ दिवस होता जर हा दिवस शुभ होता तर रात्री बारा वाजता चा टाईम का ठरवला होता तरी यावर भारतीय ज्योतिषांचे मान्य होतं की बारा वाजताची वेळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी शुभ वेळ आहे असं ठरवलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांचे भाषण बारा वाजायच्या आतच संपवायचं होतं आणि त्यानंतर बारा वाजता भारतीय लोकांना सुरुवात होईल आणि अधिक झालं 15 ऑगस्ट सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी पंडित नेहरू आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या पदांची शपथ घेतली रात्रीच्या जोरदार पावसानंतर सकाळी आकाश पूर्ण साफ झालं होतं देशाच्या तिरंग्याला पंडित नेहरू यांनी रात्री बारा वाजताच पार्लमेंट सेंटर हॉलमध्ये फडकवला होता आणि दुसऱ्यावेळी सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी सगळ्या जनतेच्या समोर इंग्रजांचा झेंडा उतरून आपला तिरंगी झेंडा फडकवण्यात आला भारतीय लोकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते स्वातंत्र्यानंतर लगेच 15 ऑगस्ट या दिवशी सगळे इंग्रज भारत सोडून नाही गेले 17 ऑगस्ट 1947 च्या दिवशी इंग्रजांची पंधराशे सैन्याची टीम त्यांच्या देशात परत जायला निघाली तर त्यांची शेवटची टीम ही 27 ऑगस्ट 1948 च्या दिवशी त्यांच्या माझ्याशी परतली पण मित्रांनो दुःख ह्याच गोष्टीचा वाटतं की दरोडेखोर इंग्रजांना अशा प्रकारे त्यांच्या माझ्याशी रवाना केलं जणू काय ते आपल्या इथे पाहुणे म्हणूनच आले होते इंग्रजांच्या शेवटच्या साह्याने जेव्हा मुंबईवरून शेवटचा निरोप घेतला तेव्हा जॉर्ज पंचमचा ढोल ताशाच्या गजरात गाणं वाजवून त्याचा निरोप घेतला गेला होता स्वातंत्र्याच्या 190 वर्ष आधी पण आमिरच्या आणि मिर्झा फरणे ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाइंट असेच स्वागत केलं होतं आणि त्याचा परिणाम काय झाला होता तर प्लास्टिक युद्ध आणि त्यामुळे भारत देश हा 190 वर्षासाठी पार तंत्रात गेला होता त्यानंतर सुद्धा आपण भारतीय सुधारलो नाही अतिथी देवो भवत्या सूत्र आपण आज पण नाही सोडलं मग तो तिथे चांगले हेतूने आला असेल किंवा आपल्याला लुटायचे हेतूने देखील आला असेल तर मित्रांनो आज साठी फक्त एवढेच होतं

 

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामध्ये कोणता फरक आहे

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक असा आहे की 15 ऑगस्टला पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात तर 26 जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आता या ध्वजारोहण आणि झेंडा फडकवणे यातील फरक काय हे आधी आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे कारण देश 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वात आले नव्हते राष्ट्रपती पद हे भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अस्तित्वात आलेले आहे या ठिकाणी समजून घेणे गरजेचे आहे 15 ऑगस्ट ला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण असे म्हटले जाते तर 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरस फास्याची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो त्याला झेंडा फडकवणे असे म्हणतात त्यानंतर पुढे पहा 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला व त्याच दिवशी भारताचा झेंडा वर चढवण्यात आला म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात आता पुढे आणखीन माहिती आपण समजून घेऊया 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले होते याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओळीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर 26 जानेवारीला राष्ट्रपती भावना समोर राजपथावर झेंडा फडकवला जातो अशा प्रकारे आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे 

राष्ट्रध्वजाची आचारसंहिता

मित्रांनो आपल्या देशाचे तिरंगा हे आपल्या सर्वांसाठीच खूप मोठे प्रतीक आहे हेच राष्ट्रध्वज भारत देशातील जनतेत असलेल्या एकता आणि बंधू भावाचे प्रतीक आहे आजच्या आपल्या देशाच्या राष्ट्रध्वज हा आपल्या अशा आकांक्षाला दर्शवण्याचे काम करतो पण आज जो आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आहे त्यामध्ये अनेक बदल होऊन आज आपण याच राष्ट्रध्वजात याआधी झालेल्या काही बदलांचा थोडक्यात आढावा घेऊया

  • राष्ट्रध्वज म्हणजे काय आहे राष्ट्रीय ध्वज हा आपल्या मनात असलेल्या आपल्या देशाविषयीच्या अभिमानाचे राष्ट्रप्रेमाचे राष्ट्रभक्तीचे देशाविषयी आदराचे प्रतीक मानले आहे
  • आपल्या देशाच्या राष्ट्रध्वज कसा आहे तर आपल्या देशाचा सध्याचा राष्ट्रध्वजात जो भगवा रंग आहे तो आपल्या देशातील लोकांच्या शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते
  • यातील पांढरा रंग हा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे हा पांडुरंग पावंतीची आणि शांततेचे प्रतिक मानले जाते
  • यातील हिरवा रंग जो आहे तो शुभ आणि हरित क्रांतीचे प्रतीक मानले जाते
  • हे राष्ट्र राष्ट्रध्वजातील चक्र हे गतीचे गतिमानतेचे प्रतीक मानले जाते
  • भारताचा राष्ट्रध्वज हा आंध्रप्रदेशातील एक शिक्षण तज्ञ तसेच स्वातंत्र्य सैनिक जे ज्यांचे नाव पी व्यंकय्या यांनी तो बनवलेला आहे

राष्ट्रध्वजाची आचारसंहिता

कोणीही हा राष्ट्रध्वज वापर आपल्या जातीय धार्मिक फायद्यासाठी किंवा कामासाठी करू

राष्ट्रध्वज हा जमिनीवर पडू देऊ नये किंवा पायदळी त्याला त्याचा आव्हान होईल असे कुठेही टाकू नये

पहा आपल्या राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणताही ध्वज उंच ठेवू शकत नाही

राष्ट्रध्वजावरती फुले हार इत्यादी सोबत कोणतीही वस्तू ठेवायची नसते

राष्ट्रध्वज हा आपल्या वाहनावर ट्रेन वर बोट वर किंवा मनाच्या गुरुवर वरच्या बाजूला आणि मागे ध्वज लावता येणार नाही

आपल्या राष्ट्रध्वजाचे आणि रुंदी ही तीन जसे दोन या प्रमाणात पाहिजे

आपले राष्ट्रीय बोधचिन्ह

मित्रांनो आपल्या देशाचे एक राष्ट्रीय प्रतीक म्हणजे बोधचिन्ह असते हे चिन्ह देशाचे ओळख चिन्ह असते. राष्ट्रीय प्रती खेळ देशातील जनतेत आपल्या राष्ट्राविषयी राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम राष्ट्राविषयीचा अभिमान जागृती करते निर्माण करते भारतासारख्या विविध धर्मा अवलंबित निर्णय नटलेल्या राष्ट्रांना एकत्र बांधण्याचे काम करते बोधचिन्ह आपल्या देशाचे प्रतीक जगात आपल्या देशाचे एक वेगळे प्रतिबिंब उमटवते देशाचे राष्ट्रीय चिन्ह हे एक सील असते जे राज्याद्वारे अधिकृत वापरासाठी राखीव असते. राष्ट्राचे आपल्या राष्ट्राचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे अशोक स्तंभ आहे ज्या अशोक स्तंभाच्या अशोकाची राजधानी सारनाथ येथून घेतले आहे जो सम्राट अशोक यांनी बांधला होता

या राष्ट्रीय चिन्हांमध्ये चार सिंह आणि चार लहान प्राणी आहेत ज्यात घोडा आणि बैल दिसून येतात पण सिंह आणि हत्ती हे दिसून येत नाहीत यातील चार सिंह हे शक्ती आणि अभिमानाचे प्रतीक आहे आत्मविश्वासाची प्रतीक आहे यातील घोडा हे प्रामाणिकता आणि वेगवान आणि शक्तीचे दर्शवण्याचे काम करते तर यात दिलेल्या बैल कठोर परिश्रम भक्ती आणि शक्ती दर्शवत असते यातील चक्र हे न्याय सुव्यवस्था आणि आदर दर्शवत असते राष्ट्र चिन्हाच्या खाली देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे हे वाक्य मुंडक उपनिषदामधून घेण्यात आलेले आहे सत्यमेव जयते चा अर्थ नेहमी सत्याचा विजय होत असतो असा होतो

राष्ट्रीय बोधचिन्ह 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर त्याचा स्वीकार करण्यात आला

 

Leave a Comment