मतदानाच्या दिवशी कागदी मोहरांचा हिशोब कसा ठेवावा ? Green Paper Seal

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदानाच्या दिवशी कागदी मोहरांचा हिशोब कसा ठेवावा ? Green Paper Seal

मतदान केंद्राध्यक्ष यांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या ग्रीन पेपर सीलचा हिशोब ठेवायचा आहे.

पुरविलेले एकूण ग्रीन पेपर सील

त्यापैकी CU सील बंद करण्याकरीता वापरलेले

न वापरलेले ग्रीन पेपर सील

खराब झालेले ग्रीन पेपर सील

ही आकडेवारी नोंदविलेल्या मतांचा हिशोब ‘नमुना-17C’ च्या भाग-१ मधील अ.क्र. १० वर हा हिशोब नोंदवावा.