सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ जुलै पासून 46 टक्के दराने मिळणार महागाई भत्ता Government servant Increase DA

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Increase DA
Increase DA

Government servant Increase DA सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ जुलै पासून 46 टक्के दराने मिळणार महागाई भत्ता Increase DA

 

Government servant Increase mahagai bhatt कार्य कर्मचाऱ्यांना नवरात्री सणाचे औचित्य साधून सरकारने कर्मचाऱ्यांच्या तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्तांमध्ये चार टक्क्यांची वाढ लागू करण्यात आलेली आहे काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सदरचा मोठा निर्णय घेण्यात.

 

Increase DA
Increase DA

केंद्राप्रमाणे राज्य सरकार घेणार निर्णय

Government servant Increase DA केंद्र सरकारच्या सरकारच्या धरतीवर मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता चा लाभ केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये वाढ लागू केल्याने केंद्र सरकारच्या धरतीवर जुलै 2023 पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करणे बाबत राज्य शासनाकडून दिवाळीपूर्वीच मोठा निर्णय घेतील 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

केंद्र सरकारची दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै महिन्यापासून महागाई भत्तांमध्ये आणखी चार टक्के वाढ लागू करणे बाबत मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे सदरची वाढीव महागाई भक्ताचा लाभ हा माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन किंवा पेन्शन ते एका सोबत.

महागाई भत्ता थकबाकी

महागाई भत्ता थकबाकी बाबत सदरचा वाढीव चार टक्के महागाई भत्ता हा माहे जुलै 2023 पासून लागू करण्यात आला असल्याने मार्ग जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यातील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील ऑक्टोबर महिन्याच्या वेतन ऑब्लिक पेन्शन देगा सोबत अदा करण्यात येणार आहेत सदर वाढीव डीएचा महागाई भत्ता चा लाभ केंद्र सरकारच्या अधिनस्त 52 लाख कर्मचारी तसेच साठ लाख पेन्शन धारकांना होणारं आहे.

Increase DA
Increase DA

आता 46 टक्के महागाई भत्ता

माहे जानेवारी महिन्यापासून 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लाभ देण्यात येत होता आता जुलै महिन्यापासून आणखी चार टक्के वाढ लागू केल्याने जुलै महिन्यापासून 46 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारानुसार जुलै 2023 मध्ये सीपीआय डब्ल्यू 3.3 ने वाढवून निर्देशांक हा 139 पॉईंट नऊ वर पोहोचल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे महागाई भत्तांमध्ये वाढ झाली असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.

Leave a Comment