सामान्य ज्ञान 300 मराठी प्रश्न gk questions 1) क्रिकेटमधील खेळाडूंची संख्या किती असते ? ➡️11 2) कबड्डी खेळात खेळाडूंची संख्या किती असते ? ➡️9 3) सायना नेहवाल कोण आहे ? ➡️बॅडमिंटनपटू 4) आपण कोणत्या खंडात राहतो ? ➡️आशिया 5) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा करतात ? ➡️5 जुन 6) 'जागतिक योग दिवस' केव्हा साजरा करतात ? ➡️21 जुन 7)'स्वातंत्र्य दिवस' केव्हा साजरा करतात ? ➡️15 ऑगस्ट 8) 'नाताळ' केव्हा साजरा करतात ? ➡️25 डिसेंबर 9) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ? ➡️गंगा 10) महाराष्ट्रात 'लोणार' हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे ? ➡️बुलढाणा 11) महाराष्ट्रात 'चैत्यभूमी' कोठे आहे ? ➡️दादर (मुंबई) 12) महाराष्ट्रात 'आनंदसागर' कोठे आहे ? ➡️शेगाव (बुलढाणा) 13) महाराष्ट्रात 'महाबळेश्वर' हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? ➡️सातारा 15) महाराष्ट्रात 'जायकवाडी' हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ? ➡️गोदावरी 16) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ? ➡️राष्ट्रपती 17) 'शिक्षक दिन' केव्हा साजरा करतात ? ➡️5 सप्टेंबर 18) 'वाळवंटाचा जहाज' कोणाला म्हणतात ? ➡️उंट 19) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ? ➡️मुंबई 20) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ? ➡️मुंबई 21) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ? ➡️यशवंतराव चव्हाण 22) महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ? ➡️जळगाव 23) महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ? ➡️सोलापूर 24) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ? ➡️2 रा 25) महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ? ➡️नागपूर 26) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? ➡️भारतरत्न 27) महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ? ➡️MH 28) भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ? ➡️मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर 29) संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ? ➡️22 30) महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ? ➡️लावणी 31) महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ? ➡️पुणे 32) महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ? ➡️नागपूर 33) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ? ➡️सोलापूर 34) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? ➡️अरबी समुद्र 35) महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ? ➡️सुरेंद्र चव्हाण 36)Whats App ची स्थापना कोणी केली ? ➡️जेन कुम 37)मोबाईलचा शोध कोणी लावला ? ➡️मार्टिन कूपर 38)छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती ? ➡️रायपूर 39)भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ? ➡️कांचनगंगा 40)मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ? ➡️मा. कमलनाथ 41) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ? ➡️सिंधुदुर्ग 42) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ? ➡️गडचिरोली 43) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ? ➡️पुणे 44) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ? ➡️डॉ. आनंदीबाई जोशी 45) महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ? ➡️सोलापूर 46)महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ? ➡️सावित्रीबाई फुले 47)शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ? ➡️भारत 48)भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ? ➡️फुलटोचा 48)भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ? ➡️सारस 49)टेलिफोनचा शोध कोणी लावला ? ➡️अलेक्झांडर ग्रॅहम बेल 50)भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? ➡️अरबी समुद्र (कोकणा लगत) 51)भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ? ➡️बंगालचा उपसागर 52)भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे ? ➡️हिंदी महासागर 53)विमानाचा शोध कोणी लावला ? ➡️राईट बंधू 54)विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ? ➡️थॉमस अल्वा एडिसन 55) नर्मदा नदीचा उगम कोठे झाला ? ➡️अमरकंठ (मध्यप्रदेश) 56) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ? ➡️श्रीमती प्रतिभाताई पाटील. 57) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ? ➡️श्रीमती इंदिरा गांधी. 58) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ? ➡️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 59) भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ? ➡️हिमालय पर्वत 60) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? ➡️गॅलिलिओ 61) सिग्नलचा शोध कोणी लावला ? ➡️गॅरेट मॉर्गन 62) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ? ➡️अलेक्झांडर पार्क्स 63) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ? ➡️गंगापूर (गोदावरी नदीवर) 64) राष्ट्रगीत किती सेकंदात पूर्ण करणे आवश्यक असते ? ➡️52 सेकंद 65) महात्मा गांधी यांना 'महात्मा' ही उपाधी कोणी दिली ? ➡️रविंद्रनाथ टागोर 66) 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' केव्हा साजरा केला जातो ? ➡️2 ऑक्टोबर 67) महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग कोणता ? ➡️न्हावाशेवा पळस्पे - 27 Km 68) महाराष्ट्रातील एकूण तालुके किती ? ➡️353 69) महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ? ➡️33 70)भारताचे राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण ? ➡️बकीमचंद्र चॅटर्जी 71) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ? ➡️अनंत 72)भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली ? ➡️सारनाथ येथील अशोकस्तंभावरून 73)भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ? ➡️थरचे वाळवंट (राजस्थान) 74) 'राष्ट्रपिता' असे कोणाला आदराने संबोधले जाते ? ➡️महात्मा गांधी 75) ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती ? ➡️कॅनबेरा 76) जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता ? ➡️सहारा 77) जगातील सर्वात मोठी नदी कोणती ? ➡️नाईल (6650 कि.मी) 78) 'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ? ➡️मुंबई 79) 'इंडिया गेट' कोठे आहे ? ➡️दिल्ली 80) भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ? ➡️2 रा 81) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ? ➡️21 जुन 82) उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस कोणता ? ➡️22 डिसेंबर 83) अमेरिका या देशाची राजधानी कोणती ? ➡️वाशिंग्टन 84) गुजरात या राज्याची राजधानी कोणती ? ➡️गांधीनगर 85) जगातील सर्वात गरीब देश कोणता ? ➡️भूतान 86) नेपाळ या देशाची राजधानी कोणती ? ➡️काठमांडू 87) भारतात 'चारमिनार' कोठे आहे ? ➡️हैद्राबाद 88) रशिया या देशाची राजधानी कोणती ? ➡️मास्को 189) भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ? ➡️मा. निर्मला सीतारमन 90) नाईल नदी किती देशांतून वाहते ? ➡️6 91) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ? ➡️पॅरिस 92) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ? ➡️दिल्ली 93) संसदेचे दोन सभागृह कोणते ? ➡️लोकसभा व राज्यसभा 94) भूतान या देशाची राजधानी कोणती ? ➡️थिंम्पू 95) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ? ➡️नागपूर 96) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता ? ➡️कळसूबाई (1646 मी) 97) महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ? ➡️मा. आशिष शेलार. 98) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ? ➡️मा. भगतसिंह कोश्यारी. 99) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ? ➡️सिंधुदुर्ग 100) चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? शी जिनपिंग 101) पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ? इमरान खान 103) कोणत्या देशात भारतीयांची संख्या अधिक आहे ? मॉरिशस 104) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ? इंडियन एअरलाईन 105) भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठे राज्य कोणते ? उत्तरप्रदेश 106) अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ? काबुल 107) राष्ट्रगीतात 'जय' हा शब्द किती वेळा आलेला आहे ? 9 108) नागपूर हे नाव कशावरून पडले ? नाग नदीवरून 109) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? डोनाल्ड ट्रम्प 110) रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ? ब्लादिमिर पुतीन 111) भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते ? सिक्कीम 112) भारतात ताजमहाल कोठे आहे ? आग्रा 113) 'मिसाईल मॅन' असे कोणाला म्हणतात ? डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम 114) 'वाचन प्रेरणा दिन' केव्हा साजरा करतात ? 15 ऑक्टोबर 115) डॉ. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे? डॉ. अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम. 116) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ? मिश्र 117) 'दक्षिण भारताची गंगा' असे कोणत्या नदीला म्हणतात ? गोदावरी (1498 km) 118) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर 119) 'तुम मुझे खून दो, मैं तुमे आझादी दूँगा' असे कोणी म्हटले ? सुभाषचंद्र बोस 120) राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ? 24 जानेवारी 1950 121) पेरू या देशाची राजधानी कोणती ? लिमा 122) TV चा शोध कोणी लावला ? जॉन लागी बेअर्ड 123) जगातील सात वास्तू आश्चर्यापैकी भारतातील आश्चर्य कोणते ? ताजमहाल 124) ताजमहाल कोणी बांधला ? शाहजहान 125) आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे ? यमुना 126) कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ? विष्णू दिगंबर पळसकर 127) राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ? बंगाली 128) 'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ? महात्मा गांधी 129) 'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ? पं. जवाहरलाल नेहरू 130) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 131) 'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला ? लालबहादूर शास्त्री 132) जगातील पहिले तिकीट कोठे छापले गेले ? इंग्लंड 133) भुंकपाची तीव्रता मोजणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात ? भूकंपमापी 134) बॉलपेनचा शोध कोणी लावला ? लाजिओ जोसेफ बिरो (1931) 135) भारतात पहिली सहकारी बँक कोठे स्थापन झाली ? बडोदा 136) शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होते ? राजमाता जिजाबाई 137) भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण ? मीरा कुमार 138) भारताची प्रथम महिला राज्यपाल कोण ? सरोजिनी नायडू 139) भारताची प्रथम महिला IAS अधिकारी कोण ? अण्णा जार्ज 140) बांगलादेशचे चलन कोणते ? टका 141) लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र (बुलढाणा) 142) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ? जम्मु काश्मीर 143) चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ? उडीसा 144) सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ? राजस्थान 145) वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ? जम्मू काश्मीर 146) 'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा साजरा केला जातो ? 31 ऑक्टोबर 147) जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे ? भारत 148) महात्मा गांधी यांचे टोपण नाव काय ? बापूजी 149) 'गुरुदेव' कोणाला म्हटले जाते ? रविंद्रनाथ टागोर 150) 'नेताजी' हे टोपण नाव कोणाचे ? सुभाषचंद्र बोस 151) प्रदीप नरवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? कबड्डी 152) नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो ? वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल 153) भारताची प्रथम महिला IPS अधिकारी कोण ? किरण बेदी 154) वैशाखी कोणत्या राज्याचा उत्सव आहे ? पंजाब 155) ओणम कोणत्या राज्याचा उत्सव आहे ? केरळ 156) भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ? मौलाना आझाद 157) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ? 99 158) 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ? महात्मा गांधी 159) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ? श्री प्रकाश 160) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? मुंबई (1927) 161) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा 162) महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? महाराष्ट्र एक्सप्रेस 163) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ? आंबोली (सिंधुदुर्ग) 164) भाताचे कोठार असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ? गोंदिया 165) भारताचे प्रवेशद्वार कोणते ? मुंबई 166) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ? मुंबई (1972) 167) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ? मुंबई (1857) 168) महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ? मुंबई 169) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ? मुंबई 170) भारतातील सात बेटांचे शहर कोणते ? मुंबई 171) शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ? शिवनेरी किल्ला (जुन्नर-पुणे) 172) 'बीबी का मकबरा' कोठे आहे ? छत्रपती संभाजी नगर 173) महाराष्ट्रात 'अंजिठा व वेरूळ लेणी' कोठे आहेत ? औरंगाबाद 174) 'हॉकीचा जादूगार' कोणाला म्हणतात ? मेजर ध्यानचंद. 175) 'राष्ट्रीय क्रीडा दिन' केव्हा साजरा करतात ? 29 ऑगस्ट 176) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ? 9 महिने ते 15 वर्ष 177) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ? अहमदनगर 178) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? अमरावती 179) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ? 10,000 180) 1 तास म्हणजे किती सेकंद ? 3600 सेकंद 181) 'गरबा' कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ? गुजरात 182) 'पोंगल' उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात ? तामिळनाडू 183) महाराष्ट्रात कुंभमेळ्याचे आयोजन कोठे केले जाते ? नाशिक 184) भारताचे पोलादी पुरुष (लोहपुरुष) असे कोणाला म्हटले जाते ? सरदार वल्लभभाई पटेल. 185) भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ? सरदार वल्लभभाई पटेल. 186) महाराष्ट्रात गंगापूर हे धरण कोणत्या नदीवर आहे ? गोदावरी 187) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ? पूर्व 188) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो ? 8 सप्टेंबर 189) भारताचे विदेशमंत्री कोण आहेत ? मा. एस. जयशंकर 190) जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करतात ? 20 मार्च 191) 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले ? बकीमचंद्र चॅटर्जी 192) 'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हणतात ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर 193) संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ? 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस. 194) 'बालक दिवस' (बालदिन) केव्हा साजरा करतात ? 14 नोव्हेंबर 195) 'बालिका दिवस' केव्हा साजरा करतात ? 3 जानेवारी 196) भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ? द्रौपदी मुर्मू. 197) भारतातील एकूण राज्य किती ? 29 राज्य 198) भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ? राजस्थान 199) भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ? गोवा 200) भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ? मा.व्यंकय्या बाबू नायडू. 201) भारतीय राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ? 4 202) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ? मा. राजीव गांधी 203) 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणी लिहिले ? कवी प्रदीप 204) 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत प्रथम कोणी गायिले ? लता मंगेशकर 205) भारतीय तिरंगा ध्वजाचे रचनाकार कोण ? पिंगाली वैंकय्या (आंध्रप्रदेश) 206) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता ? माउंट एव्हरेस्ट 207) भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ? मा.श्री.रावसाहेब दानवे 208) भारताचे गृहमंत्री कोण आहेत ? मा . श्री. अमित शहा 209) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ? मा. नरेंद्र सिंह तोमर 210) जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात ? 300 211) महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता ? कबड्डी 212) भारताचे चलन कोणते ? रुपया (चिन्ह : ₹) 213) भारताचे खेळमंत्री कोण आहेत ? मा. किरण रिजिजू 214) आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ? पं. जवाहरलाल नेहरू 215) फेसबुकची स्थापना कोणी केली ? मार्क जुकरबर्ग 216)1 ते 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ? 55 217) डोंगरी किल्ह्यांचा जिल्हा कोणता ? रायगड 218)माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? रायगड 219) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? बोरिवली, मुंबई 220) जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो ? 1 डिसेंबर 221) लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? पुणे 222) शिवाजी महाराज यांच्या वडिलाचे नाव काय होते ? शहाजी राजे 223) भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका कोण ? सावित्रीबाई फुले 224) 'स्त्री मुक्ती दिन' केव्हा पाळला जातो ? 3 जानेवारी 225) भारतात पालम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? दिल्ली 226) भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? मुंबई 227) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ? मीटर 228) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ? अरविंद केजरीवाल 229) तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ? माणिक बंडोजी ठाकूर 230) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ? आडकोजी महाराज 231) राष्ट्रसंत तुकडोजीला 'तुकड्या' हे नाव कोणी दिले ? आडकोजी महाराज 232) 'ग्रामगिता' हा ग्रंथ कोणी लिहिला ? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 233) तुकडोजीचा 'राष्ट्रसंत' या पदवीने कोणी गौरव केला ? डॉ राजेंद्र प्रसाद 234) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ? मोझरी 235) श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 236) माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ? 206 237) माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ? फिमर (मांडीचे हाड) 238) माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ? स्टेप्स (कानातील हाड) 239) 1 मीटर म्हणजे किती सेमी ? 100 सेमी 240) 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ? संत ज्ञानेश्वर महाराज 241) 1 सेमी म्हणजे किती मिमी ? 10 मिमी 242) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ? धारावी, मुंबई 243) आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ? इंग्रजी 244) मानवी मेंदूचे वजन किती असते ? 1350 tilde pi*H (1300 tilde d 1400 tilde pi H 245) शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात ? गुरू 246) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळनाव काय होते ? भीमराव 247) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ? महू (मध्यप्रदेश) 248) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ? डॉ बाबासाहेब आंबेडकर 249) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कितवे अपत्य होते ? 14 वे 250) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ? सकपाळ 251) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? डॉ बाबासाहेब आंबेडकर 252) विदर्भातील एकूण जिल्हे किती ? 11 253) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोठे लिहिला ? नेवासे (अहमदनगर) 254) 'चंदीगड' ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ? पंजाब व हरियाणा 255) PM चे विस्तारित रूप सांगा ? Prime Minister 256) CM चे विस्तारित रूप लिहा ? Chief Minister 257) रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत ? शक्तीकांत दास 258) जंगलाचा राजा कोणाला म्हणतात ? सिंह 259) भारताचे नंदनवन कोणते ? काश्मीर 260) पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता ? शुक्र 261) विद्युत बल्बमध्ये भरला जाणारा वायू कोणता ? नायट्रोजन 262) इंद्र धनुष्यात किती रंग असतात ? 7 263) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ? 22 डिसेंबर 264) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण ? दादासाहेब फाळके 265) पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) कोणता ? राजा हरिश्चंद्र (1913) 266) भारताचा पहिला हिंदी बोलपट कोणता ? आलमआरा 267) पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ? 8 मिनिटे 268) कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे ? पृथ्वी 269) सर्वात मोठा ग्रह कोणता ? गुरू 270) सर्वात उंच प्राणी कोणता ? जिराफ 271) जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ? हत्ती 272) सर्वात वेगवान प्राणी कोणता ? चित्ता 273) मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ? श्री कमलनाथ 274) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ? डेबूजी झिंगराजी जानोरकर 275) राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ? श्री अशोक गहलोत 276) छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ? श्री भुपेश बघेल 277) संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ? गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला 278) स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ? नरेंद्रनाथ दत्त 279) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ? सिंधुदुर्ग 280) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ? आळंदी 281) राज्यपालाची नेमणूक कोण करतो ? राष्ट्रपती 282) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ? 7 not equiv17 283) ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ? ग्रामसेवक 284) तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ? सज्जा / साजा 285) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ? पोलीस पाटील 286) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ? चीनची भिंत (2415 km) 287) स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ? 1 जुलै 1955 288) साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ? पालगड (रत्नागिरी) 289) माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ? सर जॉर्ज एव्हरेस्ट 290) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ? शुक्रवार 291) भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ? कर्नाटक 292) हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ? कॅलिफोर्निया 293) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? डॉल्फिन 294) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ? रविंद्रनाथ टागोर 295) भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ? चिंतामणराव देशमुख 296) जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ? हिमालय 297) जगाचे नंदनवन कोणते ? स्वित्झर्लंड 298) इंग्रजीत स्वर किती आहेत ? 5 299) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड 300) बिहार राज्याची राजधानी कोणती ? पाटणा