सामान्य ज्ञान 200 मराठी प्रश्न gk questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान 200 मराठी प्रश्न gk questions 

Table of Contents

1) पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?

1962

2) शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?

तलाठी

3) महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?

तहसीलदार

4) ‘तालुका दंडाधिकारी’ म्हणून कोण काम पाहतो ?

तहसीलदार

5) ‘ऑस्कर’ या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?

श्वास (2004)

6) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?

देवनागरी

7) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?

विश्वनाथन आनंद

8) 1 टन म्हणजे किती क्विंटल ?

10 क्विंटल

9) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?

इस 1896

10) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?

लुसाने (स्वित्झर्लंड)

11) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

चंद्रगुप्त मौर्य

12) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

दिल्ली

13) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?

गागाभट्ट

14) शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?

बहिर्जी नाईक

15) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?

इस 1600

16) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?

वटवृक्ष

17) भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

शिक्षक

18) ‘खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?

महात्मा गांधी

19) ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?

1920 (बेल्जियम)

20) 1 एकर म्हणजे किती आर ?

40 आर

21) चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?

पिंपळ

22) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?

लोकसंख्या

23) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले ?

रायगड

24) ‘राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे’ ही आज्ञा कोणी काढली ?

छत्रपती शाहू महाराज

25) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

26) ‘लाल-बाल-पाल’ असे कोणाला म्हटले जाते ? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र पाल

27) ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

लोकमान्य टिळक

28) ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?

ना गोपालकृष्ण गोखले

29) गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?

दांडी (गुजरात)

30) ‘स्वातंत्रवीर’ कोणाला म्हटले जाते ?

विनायक दामोदर सावरकर

31) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ? 940

32) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती ?

67

33) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश

34) ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

वात्सल्य योजना

35) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?

नाना शंकरशेठ

36) संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश होता ?

299

37) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

डॉ बाबासाहेब आंबेडकर

38) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?

प्रास्ताविका / उद्देशपत्रिका

39) लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

40) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

6 वर्ष

41) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?

लोकसभा

42) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?

राज्यसभा

43) राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

उपराष्ट्रपती

44)भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?

राष्ट्रपती

45) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

5 वर्ष

46) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

47) ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

डॉ ए पी जे अब्दुल कलाम

48) जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?

तिबेटचे पठार

49) जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?

बुर्ज खलिफा

50) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

भारत

51) अफगणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?

काबुल

52) राष्ट्रगीतात ‘जय’ हा शब्द किती वेळा आलेला आहे ?

9

53) नागपूर हे नाव कशावरून पडले ?

नाग नदीवरून

54) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

डोनाल्ड ट्रम्प

55) रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

ब्लादिमिर पुतीन

56) भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते ?

सिक्कीम

57) भारतात ताजमहाल कोठे आहे ?

आग्रा

58) ‘मिसाईल मॅन’ असे कोणाला म्हणतात ?

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

59) ‘वाचन प्रेरणा दिन’ केव्हा साजरा करतात ?

15 ऑक्टोबर

60) डॉ. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?

डॉ. अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम.

61) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?

मिश्र

62) ‘दक्षिण भारताची गंगा’ असे कोणत्या नदीला म्हणतात ?

गोदावरी (1498 km)

63) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्यांद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर

64) ‘तुम मुझे खून दो, मैं तुमे आझादी दूँगा’ असे कोणी म्हटले ?

सुभाषचंद्र बोस

65) राष्ट्रगीताला अधिकृत मान्यता केव्हा मिळाली ? 24 जानेवारी 1950

63) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकूण ग्रह किती ?

आठ

64) पृथ्वीचा उपग्रह कोणता ?

चंद्र

65) भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?

राकेश शर्मा (1984)

66) सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

बुध

67) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

नेपच्यून

71) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?

सरपंच

72) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

पोलीस पाटील

73) महाराष्ट्रातील ‘जंगलाचा जिल्हा’ कोणता ?

गडचिरोली

74) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

अहमदनगर

75) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

मुंबई शहर

76) ‘तलावाचा जिल्हा’ असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?

गोंदिया

77) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?

कचारगड (गोंदिया)

78) संसद सदस्याला काय म्हणतात ?

खासदार

79) राज्य विधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?

आमदार

80) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?

1 मे 1960

81) ‘फुगडी’ हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?

गोवा

82) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

ज्ञानपीठ पुरस्कार

83) हिमा दास ही कोण आहे ?

धावपटू

84) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?

मॅग्नीफिसेन्ट मेरी

85) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?

भारत

86) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?

शक्तीकांत दास

87) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?

कांचनगंगा

88) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

भारतरत्न

89) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?

29 ऑगस्ट

90) मानवी मेंदूचे वजन किती असते ?

1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)

91) जगातील एकूण सार्वभौम देश किती ?

231

92) सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ?

पाण्यात

93) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

पुणे

94) भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ?

ताजमहल

95) भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?

7

96) ‘ऑरेंज सिटी’ असे कोणत्या शहराला म्हणतात ?

नागपूर

97) ‘विद्येचे माहेरघर’ असे कोणत्या शहराला म्हणतात ?

पुणे

98) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?

720 कि.मी

99) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ? 288

100) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?

78

101) गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक कोणते ?

भात/धान

102) गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते ?

नागझिरा (1970)

103) भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान कोण आहे ?

विराट कोहली

104) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?

मुंबई

105) ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ हे उदगार कोणाचे ?

लोकमान्य टिळक

106) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ?

ताम्हण

107) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

पुणे

108) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

कोल्हापूर

109) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?

6

110) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ?

मुंबई

111) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

112) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?

नंदुरबार

113) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?

मुंबई उपनगर

114) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?

नंदूरबार

115) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?

नंदूरबार

116) महाराष्ट्रात ‘शनिवारवाडा’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे

117) महाराष्ट्रात ‘ऑरेंज सिटी’ असे कोणत्या शहराला म्हणतात ?

नागपूर

118) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘ज्वारीचे कोठार’ म्हणतात ?

सोलापूर

119) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

अरबी समुद्र

120) महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ?

सुरेंद्र चव्हाण

121) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

भारतरत्न

122) महाराष्ट्राचा RTO Code काय आहे ?

MH

123) भारतरत्नाने सन्मानित होणारा पहिला खेळाडू कोण ?

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर

124) संविधानाने मान्य केलेल्या भारतीय भाषा किती ?

22

125) महाराष्ट्राचा नृत्यप्रकार कोणता ?

लावणी

126) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

127) महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

गडचिरोली

128) महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोठे स्थापन करण्यात आली ?

पुणे

129) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण ?

डॉ. आनंदीबाई जोशी

130) महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता ?

सोलापूर

131) गंगा नदीचा उगम कोठे झाला ?

गंगोत्री

132) महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?

सिंधुदुर्ग

133) एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

सुरेंद्र चव्हाण

134) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

नंदूरबार

135) उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी कोणती ?

लखनऊ

136) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

तामिळनाडू

137) शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?

राजमाता जिजाऊ

138) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

श्रीमती इंदिरा गांधी

139) ‘जागतिक महिला दिन’ केव्हा पाळला जातो ?

08 मार्च

140) भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

कलकत्ता

141) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

तामिळनाडू

142) शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?

राजमाता जिजाऊ

143) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

श्रीमती इंदिरा गांधी

144) ‘जागतिक महिला दिन’ केव्हा पाळला जातो ?

08 मार्च

145) भारतात डमडम हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

कलकत्ता

146) जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?

हिमालय

147) जगाचे नंदनवन कोणते ?

स्वित्झर्लंड

148) इंग्रजीत स्वर किती आहेत ?

5

149) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

रायगड

150) बिहार राज्याची राजधानी कोणती ?

पाटणा

151) भारतात चंदनासाठी प्रसिद्ध असलेला राज्य कोणता ?

कर्नाटक

152) हॉलीवूड ही जगप्रसिद्ध फिल्म इंडस्ट्री कोठे आहे ?

कॅलिफोर्निया

153) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

डॉल्फिन

154) नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण ?

रविंद्रनाथ टागोर

155) भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण ?

चिंतामणराव देशमुख

157) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ? चीनची भिंत (2415 km)

158) स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?

1 जुलै 1955

159) साने गुरुजी यांचा जन्म कोठे झाला ? पालगड (रत्नागिरी)

4) माउंट एव्हरेस्टची उंची सर्वप्रथम कोणी मोजली ?

सर जॉर्ज एव्हरेस्ट

160) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

शुक्रवार

161) राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?

राष्ट्रपती

162) ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते ?

7 ते 17

163) ग्रामपंचायतीचा सचिव कोणाला म्हणतात ?

ग्रामसेवक

164) तलाठयाच्या कार्यालयास काय म्हणतात ?

सज्जा / साजा

165) गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो ?

पोलीस पाटील

166) छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री भुपेश बघेल

167) संत गाडगेबाबा यांचे आवडते भजन कोणते ?

गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला

168) स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ?

नरेंद्रनाथ दत्त

169) आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

सिंधुदुर्ग

170) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे ?

आळंदी

171) जंगलातला सर्वात मोठा प्राणी कोणता ?

हत्ती

172) सर्वात वेगवान प्राणी कोणता ?

चित्ता

173) मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री कमलनाथ

174) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय होते ?

डेबूजी झिंगराजी जानोरकर

175) राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

श्री अशोक गहलोत

176) भारताचा पहिला हिंदी बोलपट कोणता ?

आलमआरा

177) पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी किती वेळ लागतो ?

8 मिनिटे

178) कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे ?

पृथ्वी

179) सर्वात मोठा ग्रह कोणता ?

गुरू

180) सर्वात उंच प्राणी कोणता ?

जिराफ

181) 1 सेमी म्हणजे किती मिमी ?

10 मिमी

182) आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

धारावी, मुंबई

183) आंतरराष्ट्रीय भाषा कोणती ?

इंग्रजी

184) मानवी मेंदूचे वजन किती असते ?

1350 ग्रॅम (1300 ते 1400 ग्रॅम)

185) शिक्षकाला संस्कृत भाषेत काय म्हणतात ?

गुरू

186) माणसाच्या शरीरात एकूण हाडे किती ?

206

187) माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा हाड कोणता ?

फिमर (मांडीचे हाड)

188) माणसाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोणता ?

स्टेप्स (कानातील हाड)

189) 1 मीटर म्हणजे किती सेमी ?

100 सेमी

190) ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

संत ज्ञानेश्वर महाराज

191) राष्ट्रसंत तुकडोजीला ‘तुकड्या’ हे नाव कोणी दिले ?

आडकोजी महाराज

192) ‘ग्रामगिता’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

193) तुकडोजीचा ‘राष्ट्रसंत’ या पदवीने कोणी गौरव केला ?

डॉ राजेंद्र प्रसाद

194) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

मोझरी

195) श्री गुरुदेव मंडळाची स्थापना कोणी केली ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

196) भारतात सहारा हे राष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

मुंबई

197) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते ?

मीटर

198) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

अरविंद केजरीवाल

199) तुकडोजी महाराज यांचे नाव काय होते ?

माणिक बंडोजी ठाकूर

200) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुचे नाव काय होते ?

आडकोजी महाराज

Leave a Comment