१. द्रवाच्या बाष्पीभवनावर खालीलपैकी कोणता घटक परिणाम करतो?
१) मोकळ्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ
२) द्रवाचे तापमान
३) द्रवाचे स्वरूप
४) वरील सर्व
- पदार्थाचे वायुरूप अवस्थेतून द्रवरूपात अवस्थांतर होणे म्हणजे- संघनन
- पदार्थाचे द्रवण होताना त्याने ग्रहण केलेला अप्रगत उष्मा हा त्याचे गोठण होताना त्याने मुक्त केलेल्या अप्रकट उष्मा पेक्षा- जास्त असतो
- एका वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूपांतर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे….. पटीने वाढते- 1770
- बर्फ ओतू लोखंड या पदार्थांचे द्रवण होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रावणांक कमी होतो आणि पदार्थाचे………… होते- आकुंचन
- मेन शिष्य या स्थायू पदार्थांचे द्रवण होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रावणांक वाढतो व त्यांचे-आकुंचन होते
- बर्फाचे दोन तुकडे हातात घेऊन एकमेकांवर थोड्यावेळासाठी दाबल्यास पुनर्गठण प्रक्रियेनुसार- दोन्ही तुकडे एकजीव होतात
- समुद्रसपाटीपासून अधिक उंचीच्या ठिकाणी अन्न लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात कारण प्रेशर कुकरमध्ये- वाफेचा दाब जास्त असल्याने पाण्याचा उत्कलनांक वाढतो
- पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी………. चे उपक्रम वापरतात- होपचे
- पाण्याची तापमान ४°c पेक्षा कमी केल्यास पाण्याचे- प्रसरण होते
- बर्फ उष्णतेचा………… आहे- दुर्वाहक