फ्रीमध्ये आधार update करण्यासाठीची तारीख वाढवली

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Free aadhar update
Free aadhar update 

फ्रीमध्ये आधार update करण्यासाठींची तारीख वाढवली 

Free aadhar update 

केंद्र सरकारने मोफत आधार update साठीची तारीख वाढवली आहे.

आधार चा तपशील मोफत update करण्यासाठीं अंतिम तारीख आणखी वाढवली आहे.

याआधी ही शेवटची तारीख 14 सप्टेंबर होती पण युनिक identification authority of India (UIDAI) ने मोफत आधार update करण्याची शेवटची तारीख तीन महिन्यांनी वाढवली आहे.

आता तुम्ही तुमचे आधार 14 डिसेंबर पर्यंत update करू शकता.myadhar पोर्टल पर्यंत दस्त्वेज update ची सुविधा मोफत सुरु राहील.

 

 

Leave a Comment