” फिरस्त्या ” मराठी चित्रपट Infosys Springboard प्रणलीवर विद्यार्थ्यांना दाखविणे बाबत firastya marathi movie 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

” फिरस्त्या ” मराठी चित्रपट Infosys Springboard प्रणलीवर विद्यार्थ्यांना दाखविणे बाबत firastya marathi movie

संदर्भ :

Firastya marathi movie
Firastya marathi movie

चित्रपटाची वैशिष्ट्ये इथे पहा 👇👇

प्रदर्शनापूर्वीच 53 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा “फिरस्त्या” चित्रपट: 11 देशात कौतुक firastya marathi movie Click here 

 

– 1. जा.क्र. राशैसंप्रपमपु/ आय. टी/फिरस्त्यामच/2023/3/6035 दिनांक 18-12-2023

2. मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत पुणे यांचे पत्र आस्था/क / टे. क / 106- प्राथ / 00044 / 2023 / 240 दिनांक 08-01-2024

3. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र प्रशिसं/802/संकीर्ण /1178/2024 दिनांक 09-02-2024

उपरोक्त संदर्भिय पत्र 1 चे अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न) उपरोक्त संदर्भिविषयांन्वये डॉ. स्वप्ना भोसले, निर्माते यांनी “झुंजार मोशन पिक्चर्स या त्यांच्या नोंदनीकृत प्रोप्रायटर निर्मिती संस्थेद्वारे ” फिरस्त्या ” या मराठी चित्रपटाची निम्रिती केलेली आहे. प्रस्तुत चित्रपट पूर्णपणे शैक्षणिक असून त्यास एकूण 62 पुरस्कार मिळालेले आहेत.

राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ” फिरस्त्या ” हा मराठी चित्रपट Infosys Springboard प्रणालीवर दाखविणेबाबत संदर्भ क्र. 1 च्या पत्रान्वये संचालनालयाने कळविलेले आहे. संदर्भ क्र. 3 च्या पत्रानुसार “फिरस्त्या” हा मराठी चित्रपट दिनांक 11-12-2023 ते 31-03-2024 पर्यंत Infosys Springboard प्रणालीवर पाहणेसाठीचे प्रारूप (SOP) राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी यांचे पर्यंत पोहोचवून सोबतच्या पत्रात दिलेल्या गुगल link वर अभिप्राय सादर करण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात.

शासन निर्णय pdf download

Leave a Comment