रक्षाबंधन विशेष ब्लॉग

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

रक्षाबंधन विशेष ब्लॉग 

रक्षाबंधन हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या सणाला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असेही म्हणतात हा सण बहिण भावाच्या पावित्र्य बंधनाचा सण आहे बहिण भावाचे रक्षण सुंदर व प्रेमळ नाते दर्शविणारा हा सण आहे रक्षाबंधन रक्षण तर बंधन म्हणजे धागा रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन होय रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर किंवा लावून त्यावर अक्षता लावते त्याच्या मनगटावर राखी बांधते मिठाई होऊ घालते आणि भावाला आवडते त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते भाऊ बहिणीला सुंदर भेटू असती दे देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी व पवित्र मानले जाते या दिवशी घरोघरी गोड जेवणाचा बेत केला जातो या दिवशी महिला आपल्या देशाचे रक्षण करणारे जवानांना देखील राख्या बांधतात आजच्या या धकाधकीच्या काळात भाऊ नोकरीसाठी बाहेर देशात किंवा शहरात असल्याने बहिणी इंटरनेट द्वारे मेसेजेस मेल या माध्यमातून कुरिअरने राख्या पाठवतात आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात सण साजरा केला जातो.

 

रक्षाबंधन शुभमुहूर्त

बहिण भावाच्या प्रेमाची प्रतीक असलेला आणि अतूट नात्याला समर्पित करणार असं म्हणजे रक्षाबंधन होईल या सणाची प्रत्येक बहीण आणि भाऊ वाट पाहत असतात यावर्षी येत्या 30 ऑगस्टला म्हणजे आज बुधवारी सगळीकडे रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते पण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला कधी राखी बांधावी म्हणजे राखी बांधण्याचा मुहूर्त कधी असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल याबाबत रक्षाबंधन 30 ऑगस्टला रात्री आठ वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि त्याच तारखेला रात्री अकरा वाजून 36 मिनिटांनी संपेल या वेळेतच रक्षाबंधन साजरे केले पाहिजे रक्षाबंधनाला दिवस दिवसा मुहूर्त नसतो त्यामुळे यावर्षी तुम्ही रात्री आठ नंतर भावाच्या मनगटावर राखी बांधली बांधून हा सण साजरा करावा रक्षाबंधन सन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जात असतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटेवर राखी बांधून भावाला दीर्घायुष्य आणि सुख मिळावे यासाठी प्रार्थना करत असते त्याचप्रमाणे भाऊ देखील आपल्या बहिणीचे रक्षणाची जबाबदारी घेत असतो व या सणानिमित्त प्रत्येक भाऊ आणि बहीण एकमेकांना शुभेच्छा देत असतात हसन आनंदात साजरा केला जातो तसेच यावेळी पौर्णिमा तिथे 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजून 58 मिनिटांनी सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी समाप्त होईल तर भद्रा देखील 30 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून 58 वाजता सुरू होत होईल आणि रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी संपेल भद्राच्या सावलीमुळे 30 ऑगस्टला दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त नाही त्यामुळे संध्याकाळी रक्षाबंधन करता येईल

रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे हा सण भाऊ-बहिणींच्या प्रेमाचा सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षा सूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तेथे साजरे केले जाते रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जाते जात आहे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधनाच्या उल्लेख केला आहे आजकाल रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी व मिठाई घेऊन जातात राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही पैसे किंवा उपाहार भेट देतो अशा पद्धतीने एक दुसऱ्याला वस्तू भेट दिल्याने भाऊ-बहीण मध्ये प्रेम वाढते रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात सर्वांचे मन आनंदाने भरून जाते रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी बहिणी बाजारात जाऊन चांगल्या प्रकारच्या राख्या भावांसाठी खरेदी करतात भाऊ सुद्धा बहिणीसाठी कितीतरी काहीतरी उपहार विकत आणतात रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे हिंदू धर्मात अनेक सण परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहेत ह्या परंपरा संस्कृतीच्या भाग आहेत आणि रक्षाबंधन देखील त्यातीलच आज एक सुंदर परंपरा आहे म्हणूनच माझा आवडता सण रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हा सण भाऊ बहिणीचे प्रेम आणि कर्तव्याच्या प्रतीक असतो या दिवशी बहिणी भावा आपल्या भावाला राखी बांधतात भाव देखील बहिणीला सदैव संरक्षणाचे वचन देतो रक्षाबंधनाचा हा सण आपल्या देशात प्राचीन काळापासून साजरा केला जातो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी सकाळी लवकर आंघोळ करून पूजेचे ताट सजवतात पूजेच्या ताटात कुंकू राखी अक्षदा दिवा मिठाई इत्यादी वस्तू ठेवल्या जातात त्यानंतर घराच्या पूर्व दिशेला भावाला बसून त्याची आरती ओवाळली जाते डोक्याला कुंकू व अक्षदा लावून बहीण भावाला राखी बांधते आणि शेवटी गोड मिठाई खाऊ घातले जाते भाऊ सुद्धा बहिणीला मिठाई खाऊ घालतो व बहिणीसाठी आणलेले उपहार तिला भेट देतो पूर्वीच्या वेळी रक्षाबंधन अतिशय सात्विक पूजा पद्धतीने साजरी केली जायची परंतु आता वेळेच्या अभावाने पूजा पद्धतीत बदल केलेले आहेत आता लोक पूर्वीपेक्षा या सणात कमी सक्रीय होतात दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला कुरिअरने राखी पाठवून देतात याशिवाय मोबाईलवर राखी पाठवून सुद्धा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात स्वतःला मॉडर्न दाखविण्यासाठी आपण आपली संस्कृती विसरत आहोत आपण आपल्या पूजा पद्धतीमध्ये बदल केलेला आहे जर आपल्याला भारतीय संस्कृतीचे रक्षण करावयाच्या तर जुन्या पद्धती अनुसार सण उत्सव साजरे करायला हवे रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला योग्य रीतीने साजरी करायला हवे

रक्षाबंधन हा शब्द रक्ष आणि बंधन या दोन शब्दांच्या संयुगातून आला आहे ज्याचा शाब्दिक अर्थ संरक्षणाचे बंधन किंवा संरक्षण करणारे वंदन असा होतो रक्षाबंधन हा मुख्यतः हिंदू धर्मातील लोकांचा सण आहे पण इतर धर्माचे लोकही तो आनंदाने साजरा करतात रक्षाबंधनाच्या सणाच्या काही दिवस आधीपासून बाजारपेठा सजण्यास सुरुवात होते बाजारपेठांमध्य सुरुवात झाली असून मिठाई मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे बहिणी आपल्या भावांसाठी सुंदर राख्या खरेदी करतात आणि भाऊ आपल्या बहिणींसाठी बहिणींना देण्यासाठी भेटवस्तू खरेदी करतात रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व घरांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात त्यांच्या कपाळाला तिलक आणि तांदूळ लावतात त्यांना मिठाई खाऊ घालुन त्यांना दीर्घायुष्य आणि आनंदाची कामना करतात राखी बांधल्यानंतर भाऊ देखील त्यांच्या बहिणींना भेटवस्तू किंवा रोख रक्कम भेट देतो.

रक्षाबंधन विशेष

  • रक्षाबंधन हिंदू धर्मातील एक पवित्र आणि प्रमुख सण आहे

  • रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीतील अतूट आणि प्रेमाच्या नात्याची प्रतीक असलेला सण आहे

  • रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण व आयुष्यभराची सोबत देण्याची वचन देतो

  • भारतीय पौनिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधन संबंधी अनेक कथा प्रसिद्ध आहेत

  • रक्षाबंधन भावा बहिणीतील प्रेम वाढवते

  • रक्षाबंधन या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही समजले जाते.

  • या दिवशी बांधला जाणारा राखीचा धागा हा नुसता सुताचा दोरा नसून ते एक शील स्नेह ठेवणारे बंधन आहे.

  • रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये संरक्षणाचे बंधन असा होतो.

  • रक्षाबंधन हसून जगभरात हिंदू द्वारे साजरा केला जातो

रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण म्हणून ओळखला जातो बहिण भावाला राखी बांधते राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही यामागे असणाऱ्या भावांना भावना अत्यंत वेगळे आहेत भाऊ भावाने बहिणीला तिच्या रक्षेची दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते दरवर्षी साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन हे येते हिंदूंच्या पंचगंगा नुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो पूर्वापारही परंपरा चालत आली आहे बहिण भाऊ आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो काळ कितीही बदलला असला तरी आजच्या काळातही भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन याचे महत्त्व खूप आहे.

रक्षाबंधन हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो

Leave a Comment