आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसाठी एक आगाऊ वेतन वाढ अर्ज व शासन निर्णय pdf extra increment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसाठी एक आगाऊ वेतन वाढ अर्ज व शासन निर्णय pdf extra increment

जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आलेले आहेत अशा शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देण्यासंदर्भात 2003 चा शासन निर्णय आहे त्यानुसार ग्रामविकास विभागाने 2023 मध्ये एक पत्र काढले आहे त्या पत्रामध्ये देखील नमूद आहे की जे शिक्षक आंतर जिल्हा बदलीने आलेले आहेत त्यांना आगाऊ वेतन वाढ देण्यासंदर्भात सुचित करण्यात आलेले आहे विभागीय आयुक्तांना अशा सूचना दिलेल्या आहेत आणि तसेच विभागीय आयुक्तांनी देखील सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याना निर्देशित केलेले आहे त्यानुसार जिल्हा बदलून आलेल्या शिक्षकाने सदर अर्ज आपल्या जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागामध्ये करावयाचा कोरा अर्ज या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात दिलेला आहे तसेच एक आगाऊ वेतनवाढ संदर्भात शासन निर्णय देखील या ठिकाणी दिलेले आहेत .

📢

एक आगाऊ वेतन वाढ साठी कोरा अर्ज pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📢

आंतरजिल्हा बदलीने एक वेतन वाढ 2003 चा शासन निर्णय pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📢

आंतरजिल्हा बदलीने एक वेतन वाढ 2023 चे ग्रामविकास विभागाचे पत्र pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

extra increment
extra increment

Leave a Comment