आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देणे बाबत- मा.विभागीय आयुक्तांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश extra increment

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Extra increment
Extra increment

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ देणे बाबत- मा.विभागीय आयुक्तांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश extra increment

 

 

माननीय आयुक्तांचे आदेश पत्र येथे पहा 👇👇👇👇

PDF download 

 

 

आंतरजिल्हा बदलीने अमरावती विभागातील अकोला अमरावती वाशिम बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या जि प शिक्षकांना एक आगाव वेतन वाढ मिळणे बाबत माननीय महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मागणी केली होती उपरोक्त विषयांवर श्री महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य दूर आणि चौक नगरपालिका मार्केट समोर परतवाडा तालुका शिरपूर जिल्हा अमरावती यांनी आंतर जिल्हा बदलीने अमरावती विभागातील अकोला अमरावती वाशिम बुलढाणा यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या जि प शिक्षकांना एक आगाऊ वेतन वाढ मिळणे बाबत संदर्भ निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे

 

करिता सदरच्या प्रकरणांमध्ये संदर्भीय पत्रातील मुद्द्यांच्या अनुषंगाने संदर्भीय नियोजन सोबत जोडलेल्या शासन आदेश तीन दहा 2003 मधील तरतुदीनुसार उचित कार्यवाही नियमानुसार करण्यात यावी व केलेल्या कार्यवाही संदर्भात संबंधित प्रहार शिक्षण संघटना महाराष्ट्र राज्य यांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे ही विनंती

Leave a Comment