सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी वाचन पुस्तिका english reading book pdf
वर्ग पहिली ते बारावी पर्यंत उपयुक्त असे सर्वांसाठी इंग्रजी वाचन पुस्तिका विषय अतिशय सुंदर रीतीने मांडणी केलेली आहे जेणेकरून सर्वांना वाचन करणे सुलभ होईल इंग्रजी वाचन हा शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो तो पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची आहे सर्वांनी पीडीएफ चा लाभ घ्यावा