सार्वजनिक सूचना: बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे याकरिता सूचना मागविण्याबाबत election commission
बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे याबाबत खालील दिलेल्या ईमेलवर दि.१५ जानेवारी २०२४ पर्यंत मेल करून मागणी करावी. onoe.gov.in/ sc-hic@gov.in या मेलवर फक्त बॅलेट पेपर वरच मतदान घ्यावे याबाबत मेल करावा.
सार्वजनिक सूचना वर्तमान पत्र PDF येथे पहा
👉PDF download
उच्चस्तरीय समिती – एक राष्ट्र, एक निवडणूक देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय संरचनेत योग्य ते बदल करण्यासाठी सामान्य जनतेच्या
सदस्यांकडून सूचना मागवण्याची सूचना भारत सरकारने राजपत्र अधिसूचना क्र. २११ दिनांकीत २ सप्टेंबर, २०२३ (https://onoe.gov.in/onoe-gazette- notification) अन्वये एक उच्चस्तरीय समिती एक राष्ट्र, एक निवडणूक स्थापन केली आहे. संदर्भाच्या अटींनुसार, समितीने कायमस्वरूपी एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी संविधान आणि संबंधित निवडणूक कायद्यांमध्ये आवश्यक दुरुस्त्या ओळखणे, समान मतदार यादी तयार करणे, ईव्हीएम/व्हीव्हीपीईटी सारख्या लॉजिस्टिकची व्यवस्था करणे इ. करिता योग्य कायदेशीर आणि प्रशासकीय चौकट तयार करण्यासाठी शिफारसी करणे आवश्यक आहे.
समितीच्या संदर्भ अटींचा तपशील आणि तज्ञ संस्थांचे अहवाल संकेतस्थळ: https://onoe.gov.in/onoe-reports वर पाहता येतील. देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय संरचनेत योग्य ते बदल करण्यासाठी सामान्य जनतेच्या सदस्यांकडून लेखी सूचना मागविण्यात येत आहेत. १५ जानेवारी, २०२४ पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व सूचना समितीसमोर विचारार्थ ठेवल्या जातील. सूचनाः https://onoe.gov.in वर किंवा sc-hlc@gov.in वर ईमेलद्वारे किंवा खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टद्वारे पाठविल्या जाऊ शकतात.
सचिव उच्चस्तरीय समिती – एक राष्ट्र, एक निवडणूक
जोधपूर ऑफिसर्स हॉस्टेल, (ब्लॉक क्र. ९) नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स जवळ ‘सी’ हेक्सागॉन (इंडिया गेट सर्कल) नवी दिल्ली-११०००३
Voting By Ballot Paper Only
No EVM
Voting By Ballot Paper Only
Not By EVM
निवडणुका बॅलेट पेपर वर घ्या.
बॅलट पेपरवरच मतदान घेण्यात यावे
फक्त बॅलेट पएपरवरच मतदान घेण्यात यावे.तरच लोकशाही जिवंत राहिल.
Balet paper’var election ghya
निवडणूका बॅलेट पेपरवर घ्या..
निवडणूका बॅलेट पेपरवर घ्या.
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवरच निवडणूका झाल्या पाहिजेत
बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे 👍
लोकशाही टिकवण्यासाठी बलेट पेपर वर च मतदान व्हावे…
EVM हटाव लौकशाहीबचाव
Ballet paper वर निवडणूक घ्या
only ballet paper
Only Ballet paper
Say always No No to EVM
बँलेटपेपरवरच मतदान घ्यावे.
Voting by ballet paper only not by evm
निकोप लोकशाही रुजविण्यासाठी निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात…
मतदान फक्त बॅलेट पेपर वरचं घेण्यात यावेत
Take election on ballet paper
Take election on ballet paper, Ban evm
बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे
NO ELECTION ON BALLOT PAPER. We have very bitter experience of capturing ballot boxes by political parties.
Voting only on EVM
Ballate peper war ghya chunaav
बॅलेट पेपर वरच मतदान घ्यायला पाहिजे
No Ballet paper for Elections
What’s wrong in demanding transparency.. henceforth all the elections should be held through Ballot Papers only.
लोकांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण करण्यासाठी बॅलेट पेपरवरच निवडणूका घ्या. सर्व निवडणुका एकाच वेळी घ्या वेळ ,पैसा व विकासकामांवर होणारा परिणाम वाचेल.
लोकांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण होण्यासाठी बॅलेट पेपरवरच निवडणूका घ्या. सर्व निवडणुका एकाच वेळी घ्या वेळ ,पैसा व विकासकामांवर होणारा परिणाम वाचेल.
बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हवे,त्याशिवाय विश्वासारहता व पारदर्शकता येणार नाही.
No EVM strictly
Voting on EVM only.
No EVM Only Ballot paper for ever
Ban EVM…
Use Ballet paper..
ओन्ली बॅलेट पेपर not evm
Only Ballet paper
No EVM
Yes only ballet papar
फक्त आणि फक्त ballet paper वर election घ्यावे.कारण Evm घोटाळा होत असेल तर खरे लोकांच्या मनातील सरकार निवडून येणार नाही.
केवल बलेट पेपर से मतदान ले EVM से नही।
Take election on ballet paper
Ban EVM मशीन
मतदान फक्त आणि फक्त बॅलेट paper वरच घावे
Take Election On ballet Paper
EVM MUST BE BAN, THIS IS REQUIREMENT OF TODAY’S INDIA. BECAUSE NARENDRA MODI MISSUSED FROM 2014. EVM IS NOT BENEFICAL FOR ANY PROGRESSIVE COUNTRY, HENCE I REQUEST YOU TO
VOTING NEEDED ONLY BALLET PAPER, THIS REQUREMENT OF TODAY’S INDIA.
*BAN EVM*
NOBODY COUNTRY IS NOT USING THE EVM ON THE EARTH.
Only ballot paper voting
मतदान Ballet Paper पर ही लेना चाहिए!
(EVM पर लोग संदेह कर रहे है,तो निवडणूक आयोग ने EVM को बंद करना चाहिए!)
बरोबर आहे.
Respected sir,
लोकशाहीमध्ये “जनता” ही “सार्वभौम” आहे. त्यामुळे जनतेचा “ईव्हीएम” वर जर विश्वास नसेल, तर निवडणूक आयोगाने ‘बॅलेट पेपरवर’ निवडणूक घ्यायला काय हरकत आहे ? त्याचबरोबर आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो आहे, त्यांची सुद्धा तीच भावना आहे. जगातील सर्वात प्रगत देश असणाऱ्या अमेरिका, जपान, इंग्लंड आदी देशांमध्ये सुद्धा “बॅलेट पेपर” वरच निवडणुका घेतल्या जातात. त्यामुळे बेशक, कुठल्याही परिस्थितीत भारतातील निवडणुका अगदी ‘ग्रामपंचायत’ पासून ते ‘संसदेपर्यंत’ सर्व बॅलेट पेपर वरच घ्यायला हव्यात म्हणजे हव्यात. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी व “भारतीय लोकशाही” अधिकाधिक मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घ्यायलाच हवा.
मी या निर्णयाची वाट पाहतोय…
#दक्ष नागरिक of 🇮🇳
Take election on ballate paper NO EMV MACHINE
Only EVM
Only ballet paper
Only ballet paper
Only ballet paper voting
Voting by Ballot papers
Voting by ballet paper
Vote on ballet paper
Voting by ballot paper and no use of evm.
Take Election On ballet Paper