शिक्षण परीषद आयोजनाबाबत educational meeting 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षण परीषद आयोजनाबाबत educational meeting 

विषयः माहे फेब्रुवारी २०२४ केंद्र संसाधन गट, शिक्षण परिषद व शाळा व्यवस्थापन समिती बैठक आयोजनाबाबत….

संदर्भ :

१. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडील पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/साव्यावि/शि.प./२०२३/३१३० दि. ०५/०७/२०२३

२. उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर यांचेकडील पत्र जा. क्र. कोवि/प्राथ/२०२३/५७३८ दि ११/०७/२०२३

उपरोक्त संदर्गीय विषयान्वये दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करणेबाबत मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी कळविले आहे. १००% मुले शिकण्याच्या उद्देशाने शिक्षण परिषदा लाभदायी ठरत आहेत. त्याचप्रमाणे केद्रातील सर्व शाळा प्रगत करण्यासाठी चर्चा, नियोजन व कृती आराखडा या परिषदांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

सातारा जिल्ह्याच्या गरजा नुसार शिक्षण परिषदेचे विषय निश्चित करण्यात येत असतात. त्यास अनुसरून सातारा जिल्हयातील जिल्हा स्तर, तालुका स्तर, केंद्र स्तर शिक्षण परिषदेचे नियोजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा 👉pdf download 

Leave a Comment