त्या 170 शिक्षकांची होणार मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी
जे जे रुग्णालयाकडून हिरवा कंदील शिक्षकांना पाठविण्यासाठी जालना जिल्हा परिषद चे नियोजन
जालना.. स्वतः दिव्यांग किंवा कुटुंबातील सदस्य दिवाण असल्याचे सांगत बदली प्रक्रियेत लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील 170 शिक्षकांची तपासणी करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या वतीने नागपाडा मुंबई येथील जे जे मेडिकल कॉलेजला पत्र लिहिले होते जे जे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शिक्षकांची तपासणी करण्यास हिरवा कंदील दाखविला असून संबंधित शिक्षकांना तपासणीसाठी पाठविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून केले जात आहे.
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र देऊन बदली प्रक्रियेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या सीओवरचा मीना यांच्याकडे आल्या होत्या भीमशक्तीचे राज्यचिटणीस प्रमोद रत्नपारखे दिलीप शिंदे आरटी पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत कसबे व इतरांच्या तक्रारी दाखल होत्या या तक्रारींची संख्या घेत शिव वर्ष मीना यांनी जिल्ह्यातील 170 शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबतचे पत्र मुंबईतील जे जे मेडिकल कॉलेज प्रशासनाला लिहिले होते जिल्हा परिषदेच्या या पत्रास प्रतिसाद देत जय जय मेडिकल कॉलेज प्रशासनाने शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्याची तयारी दर्शवली होती आहे त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित शिक्षकांना सूचना देऊन त्यांना तपासणीसाठी जे जे रूम मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्याची तयारी सुरू केली आहे यामुळे ही तपासणी आणि तपासणीनंतर येणाऱ्या अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र देऊन इतर लाभ घेतल्याच्या तक्रारी अनेकांनी केलेले आहेत त्यामुळे शिक्षकांसह जिल्हा परिषदेत कार्यरत इतर दिव्यांगाची फेर तपासणी करावी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करावी असा सूरही सामाजिक कार्यकर्त्यांकडून निघत आहे.
जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार जे जे मेडिकल कॉलेजने शिक्षकांची तपासणी करण्यास होकार दिला आहे त्यानुसार नियोजन करून संबंधित शिक्षकांना तपासणी करून घेण्याबाबत सूचित केले जाणार आहे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जालना.
खऱ्या दिव्यांगावरील अन्या दूर करण्यासाठी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी जय जय मेडिकल कॉलेज करून तातडीने करून घेणे गरजेचे आहे तपासणी अहवालाचे दिवशी आढळतील अशांवर योग्य ती कारवाई होणेही गरजेचे आहे असे झाले तर खरे दिव्यांगांना शासकीय योजना पासून वंचित राहणार नाही.
duplicate disability certificateयात या आजाराची दिली कारणे पक्षाघाताच्या आजाराने त्रस्त असलेले चार शिक्षक दिव्यांग शिक्षक किंवा कुटुंबातील सदस्य दिव्यांग असल्याचे कारण पुढे करीत लाभ घेणारे 133 शिक्षक शस्त्रक्रिया झालेले 16 शिक्षक एकच किडनी असलेले तीन शिक्षक मेंदूचा विकार झालेले सात शिक्षक मियाग्रस्त मुलं किंवा कुटुंबातील सदस्य असलेले पाच शिक्षक कॅन्सरग्रस्त दोन शिक्षकांची तपासणी या उपक्रमाद्वारे केली जाणार आहे.
खरे पाहता हा दिव्यांग प्रवर्ग जो आहे यामध्ये दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग जोडीदार किंवा दिव्यांग मुलाचे पालक दर शिक्षक असतील किंवा नोकरीमध्ये असतील तर अशा शिक्षकांना अशा कर्मचाऱ्यांना बदली मध्ये सूट किंवा पाहिजे तिथे बदली होत असते परंतु बदली प्रक्रियेमध्ये अनेक जणांनी खोटी माहिती देऊन आपली योग्य ठिकाणी बदली करून घेतलेली आहे अशा योग्य ठिकाणी बदली करून घेतलेल्या शिक्षकांची फेर तपासणी जिल्हा परिषद च्या माध्यमातून आणि जे जे रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे खरंच या बदली प्रक्रियेमुळे मध्ये ज्या शिक्षकांनी लाभ घेतलेला आहे ते शिक्षक खरंच दिव्यांग आहेत का त्यांचे जोडीदार खरंच दिव्यांग आहेत का त्यांचे पाल्य खरच दिव्यांग आहेत का याची पडताळणी पूर्ण होणार आहे आणि यामुळे जे खरे दिव्यांग आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे परंतु असे खोट्या प्रकारचे प्रमाणपत्र काढून जर कोणी बदली मधून सूट मिळत असेल तर ही गोष्ट खूप मोठी अन्यायकारक आहे कारण जे खरे दिव्यांग आहेत त्यांना या बदली प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे अशा खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांवर कर्मचाऱ्यावर क** कारवाई होणे गरजेचे आह फक्त पोकळ आश्वासन देऊन ही कारवाई होणार नाही तर यावरती ठोस निर्णय घेऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणीही असे बोगस प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेऊन जे खरे बदलीधारक आहेत जे खरे दिव्यांग आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी प्रशासनाने खरे तर घ्यायला पाहिजे परंतु अशा प्रकारची दखल प्रशासन लवकर घेत नाही आणि यामुळे अशा लोकांचे पावते व अशा लोकांना प्रेरणा मिळते अशा प्रकारचे अनेक लोक आपल्या जिल्हा परिषद मध्ये खोट्या प्रमाणपत्रावर लाभ घेऊन सोयीच्या ठिकाणी बदली करून नोकऱ्या करत आहेत अशा बोगस प्रमाणपत्र धारकावर सखोल पडताळणी होऊन यांच्यावरती कारवाई होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशासनाने चांगल्या प्रकारे दखल घेऊन याचा शोध लावला पाहिजे.
अनेक शिक्षक दुर्गम भागामध्ये काम करत आहेत आणि अशा दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना बदली मध्ये सूट मिळणे गरजेचे आहे त्यामध्ये अनेक शिक्षक दिव्यांग आहेत परंतु 15 15 20 वर्षापासून ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळालेला नाहीये पण इकडे चांगल्या भागामध्ये दिव्यांग नसताना देखील दिव्यांग सर्टिफिकेट प्रमाणपत्र सादर केले जाते आणि त्यावर बदली मिळवली जाते त्याची साधी चौकशी होत नाही आणि खरे जे दिव्यांग धारक आहेत खरे जे दिव्यांग पाली आहेत त्यांचे सहकारी दिव्यांग आहेत अशा शिक्षकांना या या बदली प्रक्रियेमध्ये अन्यायात होत आहे असे प्रकरण एकच नाही तर अनेक प्रकरण आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे त्या ठिकाणी सर्वच्या सर्व संवर्ग एक मध्ये येतात म्हणजे सात शिक्षक आहेत आणि त्यासाठी संवर्ग एक मध्ये येतात याचा छडा शासनाने लावला पाहिज नेहमीच येत असतात परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातम्या व्हायरल करून अन्याय होणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी समोर यायला पाहिजे व जे खरे दिव्यांग आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांनी बोगस प्रमाणपत्र धारण केलेले आहे अशा बोगस प्रमाणपत्र धारकावर क** कारवाई केली पाहिजे त्याशिवाय अशी प्रकरणे बंद होणार नाहीत.
जर हे प्रमाणपत्र कर्णपती राजे काढत असतील आणि कर्णबधिर कर्णबधिर शिक्षक खऱ्या अर्थाने कामास लाएबल आहे का काही शासनाने विचार केला पाहिजे कारण जर त्याला ऐकायला येत नाही तर तो शिकवणार कसं आई मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो काहींनी तर मतिमंदत्त्वाचा सर्टिफिकेट काढलेले आहेत मतिमंदात्मक मतिमंदत्व म्हणजे तो का शैक्षणिक कार्य करण्यास योग्य आहे का हाही शासनाने विचार केले पाहिजे काही शिक्षकांची बायपास सर्जरी झालेली असते त्यांची झालेली नसते ते देखील या विक्रीमध्ये बायपास सर्जरी झाल्याचे सर्टिफिकेट आणून दाखवतात आणि बदली मधून सूट मिळवतात यामुळे खऱ्या दिव्यांग धारकावर अन्याय होतो काहींना दोन किडणे असताना देखील एक किडनी निकामी दाखवतात आणि अशा प्रकारचे सर्टिफिकेट सादर करतात अशा शिक्षकांची खऱ्या अर्थाने कसून चौकशी व्हायला पाहिजे काहींचा जोडीदार मतिमंद असतो खरंच जोडीदार मतिमंद असल्यानंतर या शिक्षकांकडे सर्टिफिकेट कसे आले किंवा सर्टिफिकेट आणि कुठून घेतले यावर देखील याची चौकशी शासनाने केली पाहिजे अशा सर्टिफिकेट दाखवून शासनाची दिशाभूल करणाऱ्या शिक्षकांवर क** कारवाई झालीच पाहिजे.
असे शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहेत की ज्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून सुकर भागांमध्ये आपल्या बदल्या मिळवलेले आहेत आणि जे वर्षानुवर्ष दुर्गम भागामध्ये काम करतात ते त्याच ठिकाणी अडकलेले आहेत म्हणजे खऱ्या प्रकारे दिव्यांग असून सुद्धा त्यांना अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही त्यांचा खरा वाली कोण हे शासनाने या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे कारण खोट्या लोकांनी खोटी प्रमाणपत्र सादर करून आपले सोयीस्कर बदल्या करून घेतल्या त्या ऑनलाइन बदलीच्या मुळे या लोकांनी नकली प्रमाणपत्र सादर केलेली आहेत.
शासनाने ऑनलाईन बदलीचे धोरण अवलंबलेले आहे आणि या अवलंबलेल्या धोरणामध्ये ऑनलाईन बदली मध्ये शिक्षकांचे चार संवर्ग केलेले आहेत संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार यापैकी संवर्ग एक मध्ये दुर्धर आजारी असणारे शिक्षक तसेच ज्यांचा जोडीदार दिव्यांग आहे किंवा ज्यांचे पाल्य दिव्यांग आहे असे शिक्षक यामध्ये येत असतात आणि या या मध्ये त्यांना बदलीचा लाभ घेण्यासाठी त्यांचा संवर्ग एक ठेवलेला आहे आणि त्यांना पाहिजे त्या ठिकाणी सोयीच्या ठिकाणी बदली करून घेता येते परंतु खरे पाहता जे खरे दिव्यांग धारक आहेत त्यांना न्याय मिळत नाही त्याचे कारण असे की इतर शिक्षक हे नकली प्रमाणपत्र काढून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून आपले प्रमाणपत्र काढून घेऊन बदली मध्ये सूट मिळवतात सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतात यामुळे खऱ्या दिव्यांग धारकावर अन्याय होतो आणि याची वाचा फोडण्यासाठी कोणीही समोर येत नाही कारण बरेच जण यामध्ये नकली प्रमाणपत्र काढून बदल्या करून घेतलेले आहेत अशा शिक्षकावरती क** कारवाई करून शासनाने खऱ्या दिव्यांग धारकांना न्याय मिळवून दिला पाहिजे.