देवाचे अस्तित्व न मानणारे हृदयरोग तज्ञ डॉ. नीतू मांडके यांची गोष्ट
डॉ.नीतू मांडके नाव आपल्या सर्वांना परिचित असते सर्वत्र त्यांची हृदयरोग तज्ञ म्हणून ख्याती महाराष्ट्रातील मोठे मोठे मान्यवर बाळासाहेब ठाकरे यांसारखे अनेक नेते इंडस्ट्रीज मधील कलाकार यांच्यावर शस्त्रक्रिया डॉक्टर मांडके यांनी केली आहे परंतु ते आता आपल्यामध्ये नाहीत 22 मे 2013 हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने त्यांचे निधन झाला आणि ते आनंदात विलीन झाले डॉक्टर मांडके बद्दल सांगायचं तर ते थोडे मिश्किल स्वभावाचे होते कधी कधी त्या ऑपरेशन थेटर मधून शस्त्रक्रिया करून बाहेर आल्यावर बाहेर असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे की तुमचा पेशंट एकदम ठीक आहे ऑपरेशन यशस्वी झाले आहे काही काळजी करू नका अशा ह्या डॉक्टरने तू मांडके यांच्या जीवनातील एक आपल्याला थक करणारी गोष्ट आहे डॉक्टर नीतू मांडके यांचा देवावर कधीच विश्वास नव्हता त्यांचा विश्वास होता तो फक्त कामावर एकदा काय झाले की डॉक्टर मांडके यांना एका सेमिनारसाठी दिल्ली येथे बोलवण्यात आले होते त्यासाठी डॉक्टर मांडके यांनी दिल्लीसाठी फ्लाईट बुक केलं सकाळी आपल्या ड्रायव्हर बरोबर ते मुंबई एअरपोर्टवर पोहोचले ड्रायव्हर गाडी घेऊन घरी गेला आहे डॉक्टर एअरपोर्टच्या आत मध्ये गेले फ्लाईट मध्ये बसले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ होता अचानक आकाशातील हवामान चेंज झाले आणि ती फ्लाईट रद्द झाली च्या बाहेर आले ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणाले गाडी घेऊन या आपल्याला दिल्लीला सेमिनारसाठी गाडीने जावे लागेल असे नाही तर सेमिनारला पोहोचायला खूप वेळ होईल पण ड्रायव्हरने त्यांना मी नाही येऊ शकणार सांगितले डॉक्टर विचार करू लागले आता काय करायचं सेमिनारला तर वेळेवर पोहोचून गरजेचे आहे डॉक्टर मांडके यांनी स्वतंत्र करून जायचं ठरवलं आणि लगेच दिल्लीकडे जायला निघाले साडेचार तास ते ड्रायव्हिंग करत होते कोणतेही पावसाचे वातावरण नसताना चालू झाला आणि जोरदार पाऊस झाला काही तांडवच करू लागल्या होत्या हळूहळू अंधार पडू लागला त्या अंधारात डॉक्टर रस्ता चुकले वाट दिसेल त्या दिशेने गाडी चालवू लागले काहीतरी वेगळेच मान्य होते डॉक्टर लाइनिंग करून दमले होते खूप भूक लागली होती जोरदार पावसाने कोळसे काहीच दिसत नव्हते अशा गाडी चालवणे म्हणजे खूप धोक्याचं काम आहे आणि मोबाईलला देखील रेंज नाही आता काय करायचे असा विचार करत होते मग त्यांनी ठरवलं की एखादं घर दिसेल तिकडे गाडी थांबवायची त्यांना लांबून दिसले त्यांनी ठरवले या घरात जाऊन आपण मदत मागायची एक रात्र थांबू शकतो का विचारायचे कारण पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हता डॉक्टर मांडके गाडी बंद करून त्या घराच्या दिशेने गेले घर बंद होते त्यांनी दरवाजा वाजवला तर आपुन एक स्त्री आली तिने दरवाजा उघडला डॉक्टर मांडके यांनी आपली सगळी हकीकत त्या स्त्रीला सांगितली त्या स्त्रीने त्यांना घरात यायला आणि एक रात्र थांबायला परवानगी दिली होती तरीही एका रात्रीसाठी आपल्याला समाधान होऊन त्या झोपडी त गरजेपुरती थोडीच भांडी होती त्या स्त्रीने डॉक्टर मांडके यांना पाणी दिले गरम गरम चहा करून दिला कारण ती वेळ होती सायंकाळची होणाऱ्या मध्ये देव ठेवले होते ती स्त्री आपल्या पाळण्यामधील बाळाला एक हातांनी झोका देत होती एका हाताने देवाचा दिवा लावत होती आणि तोंडाने देवाची प्रार्थना करीत होती डॉक्टर हे सर्व पाहत होते तिचा दिवा लावून प्रार्थना म्हणून झाल्यानंतर डॉक्टरच्या स्त्रीला म्हणाले आणि तुमचा देवावर विश्वास आहे का तेव्हा ते स्त्री म्हणाले हो साहेब माझा देवावर खूप विश्वास आहेसाहेब माझा देवावर खूप विश्वास आहे त्यावर डॉक्टर म्हणाले तुमचा देवावर एवढा विश्वास कसा काय आहे त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले आणि डॉक्टरांना म्हणाली साहेब हा पाळण्यात झोपलेला आहे आम्ही खूप डॉक्टर केले खूप लांब लांब त्याला घेऊन फिरलो एक दवाखाना असा नाही की जिथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन गेलो नाही असे काही आमच्याकडे थोडाफार होईल ते सगळं विकून आम्ही आमच्या बाळाला खर्च केला पण काहीच फरक पडला नाही एक चांगले डॉक्टर भेटले त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की तुमच्या बाळाला आता बरं फक्त एकच डॉक्टर करू शकतात परंतु ते मुंबईला आहेत ते मुंबईचे प्रख्यात आणि तू मांडके आहेत आणि हेच तुमच्या बाळाला बरं करू शकतात पण मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि खर्च करण्यासाठी देखील आमच्याकडे आता काहीच शिल्लक राहील नाही परंतु हा देव्हाऱ्यातला देव आहे ना त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे एक ना एक दिवस तोच आम्हाला त्या डॉक्टर पर्यंत घेऊन जाईल मला माहित आहे यांच्या पायाखाली ची जमीन सरकली डोळ्यात टचकन पाणी आले डॉक्टर त्या देव्हाऱ्यातला देवाकडे बघतच राहिले आणि आज दिवसभर त्यांच्यासोबत जे काही घडलं होत ते आठवू लागले फ्लाईट मध्ये बसल्यावर आकाशातल्या वातावरणात अचानक बदल कसा झाला असेल आपण स्वतः कडकडून लागल्या जोरदार पाऊस आला आपण रस्ता कसा काय चुकू शकतो आणि नेमकी या झोपडीत असे काय म्हणतात जो तुमच्या मुलाला बरं करू शकतो ताई तुम्ही ज्या देवाची पूजा करताना त्यानेच मला असेच आणला आहे हे ऐकून ते ऐकून लागली तिला तिच्या बाळाच्या जगण्याची एक नवी उमेद दिसू लागली कारण तिच्या देवाने तेच ऐकलं होतं ती देवाचा आभार मानू लागली असं तू माझं ऐकलं देवा असं पाया होऊन म्हणू लागली काही वेळापुरता डॉक्टरांचा देखील या सगळ्यावर विश्वास मस्त नव्हता स्वतःला पूर्ण सावरून ते म्हणाले ताई आता बाहेर खूप पाऊस पडतोय आपण पाऊस उघडल्यावर उद्या तुमच्या मुलाला मुंबईला घेऊन जाऊ तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या मुलाला मी लवकरच बरं करेल पण डॉक्टर आमच्याकडे मुंबईला यायला आणि बाळाच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत डॉक्टर म्हणाले ताई तुम्ही काही काळजी करू नका पैशाची मी सगळं करतो सर तुमचा देव मला बाळाच्या इलाजसाठी इथपर्यंत घेऊन येऊ शकतो तर मी तुमच्या बाळावर मोफत इलाज का नाही करू शकत या संपूर्ण घटनेनंतर देवाला न मानणारे डॉक्टर मिथुन मांडके यांचा देवावर विश्वास बसला असा पण खूप जणांना बोलताना बघत असतो की देव वगैरे काही नसतं आमचा देवावर विश्वास नाही पण मला या सगळ्यांना सांगायचे आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी देव हा अस्तित्वात आहे आपल्या दैनंदिन जीवनातलं चालवत आहे हा संपूर्ण निसर्ग देखील देवच चालवत आहे तो कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत आहे म्हणून देवावर विश्वास ठेवला पाहिजे
संकलन -ashok kashid