बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून शिक्षक बदली मध्ये लाभ घेणाऱ्यांचा सुळसुळाट disability certificate

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून शिक्षक बदली मध्ये लाभ घेणाऱ्यांचा सुळसुळाट disability certificate

 

Disability certificate सर्व आंतरजिल्हा बदली इच्छुकांनी अवश्य वाचावे अशी पोस्ट…….!!!🙏

राज्य शासनाच्या नोकरीत नियुक्तीच्या वेळेस एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ 0.34% दिव्यांग कर्मचारी होते मात्र आज मी तिला शासनातील दीड टक्के कर्मचारी दिव्यांग असल्याचे शासकीय कर्मचारी कोषागार आतील आकडेवारी सांगते नियुक्तीनंतर एवढे कर्मचारी दिनांक झाले कसे हा प्रश्न आहे.

शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात एक जुलै 2022 अखेर एकूण चार लाख 84 हजार 901 शासकीय कर्मचारी होते त्यापैकी झिरो पॉईंट 34 टक्के म्हणजे 1669 कर्मचारी हे त्यांच्या मूळ नियुक्तीच्या वेळी दिव्यांग होते.

मात्र पुढे या एकूण कर्मचाऱ्यांतील दिव्यांगाची संख्या 741 वर गेली याचा अर्थ तब्बल 5731 कर्मचारी हे नियुक्तीनंतर दिव्यांग झाले.

ड्युटीच्या वेळी दिव्यांग नसलेले कर्मचारी नंतर अपघात अथवा आजारामुळे दिव्यांग वस्तू शकतात.

तसेच पूर्वी सहा प्रकारांबाबत दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात होते 2016 च्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकार आहेत.

त्यामुळे ही संख्या वाढू शकते मात्र राज्यातील विविध जिल्हा परिषद मध्ये बदली प्रक्रियांमध्ये समोर आलेल्या प्रकारानुसार अनेक कर्मचारी हे दिव्यांग नसताना केवळ भरली व इतर शासकीय लाभ घेण्यासाठी दिव्यांग म्हणतात असे समोर आले आहे.

जिल्हा रुग्णालयातून या कर्मचाऱ्यांनी अशी प्रमाणपत्र मिळविली आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केली आहेत.

प्रमाणपत्र देणारी यंत्रणा संशयास्पद

शासन आदेशानुसार जिल्हा व महापालिका रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय येथील सदस्य समिती दिव्यांगत्वाचे प्रमाण ठरवून तसेच प्रमाणपत्र देते.

40 टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीला शासकीय लाभ मिळतात

या प्रमाणपत्रांची नंतर शहानिशा होत नाही

बीड जिल्हा परिषदेने केलेल्या फेर तपासणी 52 दिव्यांग कर्मचारी असे आढळले जे 40 टक्के दिव्यांना असताना शासकीय रुग्णालयाने तसेच प्रमाणपत्र वितरित केले होते.

यावरून प्रमाणपत्र देणारी शासकीय रुग्णालयातील प्रक्रिये बाबत संशय निर्माण झाला आहे.

अनेक कर्मचारी दिव्यांग नसताना या प्रमाणपत्राचे फायदे घेतात हे खरे आहे त्यामुळे शासनाने जर जात पडताळणीप्रमाणे आता दिव्यांक प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे शासकीय नोकऱ्यांतील दिव्यांगाची ही अशी पडताळणी होईल यातून बनावट दिव्यांगाचा शोध लागू लागून कारवाई होईल

मित्रांनो मागील वर्षी बऱ्यापैकी जागा असल्याने बऱ्याच प्रमाणात शिक्षक बदलीसाठी आशावादी होते परंतु बहुतांश जागा संवर्ग एकने व्यापल्याने सर्वांच्याच पदरी निराशा पडली

खरंतर खरोखर संवर्ग एक मधून बदल्या झाल्या असत्या तर कुणाचीच ना नव्हती परंतु आपल्याच बांधवांनी बोगस प्रमाणपत्रे

मग ती अपंगांची असो वा घटस्फोटीत अशी मिळवल्याने आपलेच खरे गरजवंत बदली पासून वंचित राहिले म्हणूनच हा खटाटोप…..!!
१) खरंतर एखादा शिक्षक खरोखर दिव्यांग असेल तर तो नोकरीपूर्वी असावा किंवा नंतरुन नैसर्गिकरित्या किंवा अपघाती त्यास अपंगत्व आलेले असल्यास

त्याने ते प्रमाणपत्र मिळवून आपल्या प्रशासनाकडे सादर करून त्यानंतर त्याची वरिष्ठ आरोग्य विभागाकडे पडताळणी होऊन प्रशासनामार्फत आपला संवर्ग बदलून घेतलेला असावा

तशी त्याची सर्विस बुक मध्ये नोंदही असावी तसेच त्याला दिव्यांग भत्तेही सुरू असावेत….परंतु अचानक बदली पूर्वी प्रमाणपत्र जोडले जाऊन शेकडो बदल्या मागील वर्षी केल्या गेल्या
२) उदाहरणार्थ अहमदनगर, या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे माहिती अधिकार अन्वये व समक्ष चौकशी केली असता अशी कोणतीही प्रक्रिया न राबवलेली तसेच अगदी ससून व जे जे येथे चक्क नोंदही नसलेले ससून व जेजेचेच प्रमाणपत्र शिक्षकांकडे उपलब्ध असल्याचे दिसून येते
३) वरील बाबींवरती आता मागील वर्षी संवर्ग एक मधून बदली झालेले सर्वांचे प्रमाणपत्र त्याची पुनर पडताळणी, त्यांची पुनर्वैद्यकीय चाचणी या प्रक्रिया राबवण्यासाठी दिव्यांग आयोगाचे अध्यक्ष श्री बच्चू कडू तसेच शिक्षकांचे चुकीच्या गोष्टींबद्दल सतत पाठपुरावा करणारे .

आमदार श्री प्रशांत जी बंब यांच्याकडेही पाठपुरावा केलेला आहे व त्यांनी कारवाईचे निर्देश दिलेले आहेत

4) ज्येष्ठ शिक्षण तज्ञ वकील यांचे मार्गदर्शन घेतले असून दोनच दिवसात हायकोर्ट येथे वरील बाबीं बाबत स्पष्टता येऊन कारवाई होण्यासाठी ड्राफ्टिंग तयार आहे

परंतु जिल्हा परिषद दोन दिवसात कागदपत्र उपलब्ध करून देणार असल्याने दोन दिवसात याचिका दाखल होईल.

5)पोलखोल:- आजच जिल्हा परिषदेमध्ये घटस्फोटीत या सदराखाली आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षिकेचे कुलु मनाली

येथील बर्फा मधील पतीसोबतचे खेळताना चे स्टेटस शिक्षणाधिकाऱ्यांना दाखविण्यात आल्यानंतर ते अव्वाक झाले

६) आपण आपल्याच मुलांना आपलं आयुष्य ही देवो असे म्हणतो परंतु आज मुलगा मतिमंद असल्याचे सर्टिफिकेट वरती आंतरजिल्हा बदली करून.

आलेला शिक्षकाने सायन्स ओलंपियाड मध्ये विभागीय पातळीवरती आल्यामुळे मुलाचे फोटो आनंदाने स्टेटसला ठेवल्याचेही अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले आणि अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला

🔴कारवाईचे स्वरूप:-
अहमदनगर येथेच दहा वर्षांपूर्वी अगदी पन्नाशी ओलांडलेले शिक्षक आणि शिक्षिका अपंग बोगस प्रमाणपत्र सादर

केल्याने अगदी दोन दोन महिने फरार व नंतरुन काही महिने जेलची हवा खाऊन आले …….कुटुंब डिस्टर्ब झाली हे वेगळेच…!!

🔴मित्रांनो माझ्याकडे ससूनचे तीनही सह्या केलेले प्रमाणपत्र आहे याला चॅलेंज नाही असे एक शिक्षक म्हणाला.

परंतु खरंच मनाला विचारा कारण कितीही झाकले तरी कोंबड आरवल्याशिवाय राहत नाही . *खरोखरच एखादा शिक्षक संवर्ग एक मधील असा असेल.

तर त्याला कोणतीही भीती नाही* परंतु *मनात जर किंतु असेल आणि तरीही संवर्ग एक मधून त्याची बदली झाल्यास.

गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल* हे अहमदनगर बदली पात्र टीमच्या वतीने निक्षून सांगण्यात येत आहे.

वर्तमानपत्र पीडीएफ येथे पहा

PDF download 

 

Leave a Comment