डेड स्टॉक रजिस्टर जुने जीर्ण साहित्य निर्लेखन कार्यवाही बाबत शासन निर्णय dedstock rajister gr 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डेड स्टॉक रजिस्टर जुने जीर्ण साहित्य निर्लेखन कार्यवाही बाबत शासन निर्णय dedstock rajister gr 

विष-प्राथमिक शाळामध्ये असलेले जुने जीर्ण झालेले निरुपयोगी (लाकडो/लोखंडो अन्य निर्लेखनास योग्य असलेल्या साहोत्याचे निर्लेखन करणेची कार्यवाही बिहीत पध्दतीनुसार पूर्ण करुन घेणे बान्त.

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविणेत येते की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधून जुने जीर्ण फर्निचर (लाकडो लोखंडो) धातूची गंडी, अवजारे, वैज्ञानिक उपकरणे इत्यादी बरेचसे साहित्य वर्षानुवर्षे विनावापर पडून आहे. पुस्तके अभ्याराक्रमात नसल्याने अथवा वापरुन जीर्ण झाल्याने बरीच अडगळ जागा अडवून आहे. सदरच्या जुन्या जिर्ण निरुपयोगी साहोत्याचे निर्लेखन वेळावेळी करणे आवश्यक अशृनहो त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही असा अनुभव आहे. ज्याप्रमाणे दरवर्षी गरजेनुसार विविन योजना नधुन शेक्षणिक सहित्य, पुस्तके शास्त्रीय उपकरणे अवजारे इ. प्राप्त होतात तसेच त्याचा वापर झाल्याने किंवा दुरुस्ती पलीकडे वरतूंचे स्वरुप झाल्याने निर्लेखन करणे आवश्यक आहे.

शाळातून अशा प्रकारची बरीच अडगळ असल्याने याबाबत कार्यवाही होणे आवश्यत आहे. शिक्षण समितीकडे शिक्षणाचे बरेचसे अधिकार सूपुर्द केल्याने ही प्रक्रिया सुल्भ झालेली आड़. त्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाहीसाठी आपणास रसविस्तर कळविण्यात येत आह.

१) वस्तूंचे निर्लखन गृल्य ठरविणे.:-

फर्निचर :- दरवर्षी ५ टक्के मुल्य कमी होत जाते. खरेदी किंमतीवर उदा. १०० ५.च्या वस्तूची १० वषानंतर १०४५ =५० रु होईल, जर ती वस्तू नवीन घ्यावयाची झाली आणि बाजागत त्याचे आजचे मुल्य रु. २००/- असेल तर २०० – घसारा मुल्य *=० रु हे त्या दल्लू‌चे बाजार मुल्य) एखादया वस्तूचे घसारा मुल्य काढणे शक्य नरेल तर कमीत कमी त्याच्या मुळ किंमतीच्या १०% हे घसारा मुल्य होइल. A

१) वरतृधी मुळ किंमतः न. १००

२) १० वर्षानंतर ५% प्रमाणे घसारा गुल्य B ३) आज ः नरतू नविन चावयाची झाल्यास तिची आजची किंमत-२०० रु. -C

४) १० बर्षा १०० रु. घतलेल्य, वस्तूचे आजचे बाजारमुल्य २००-५०-१५० (CB)-१०. म्हणजेड १०० रु.ला १० वर्षापूर्वी खरेदी केलेल्या वस्तूचे आजचे गजार मुल्य १५० आहे. त्या किंवा त्यापेक्षा जादा किंमतीस सदरची वस्तू विक्री लिलावरुन निलेखित करता येईल. (जुने सागवानी फर्निचर / तांबा पितळ धान् इ.च्या बाबती खरेदी किंमतीपेक्षा आजन्चे बाजारमुल्य अधिक होउ शकते. त्यालाठी वरील स्पष्टीकरण केल्ले आहे ) ज्या जुन्या जीणं नरासून काहो

रक्कम प्राप्त होउ शकते. (उदा. तांगा, पिलर, चातूची नाड अथवा लाकडो सागवानी फर्निचरचा का इ. बाबतीत कार्यबाही करताना उपयुक्त म्हणून वरिल स्पष्टीकरण केलेले असून काहोच मुल्य नसलेल्या वस्तूचे निर्लेखना बाबत मुख्याध्यापक, अध्यक्ष ग्रान शिक्षण समिती व केंद्र प्रमुख यांचे समितीने आवश्यक निर्णय घेण्यास हरकत नाहो.)

टिप :- घसारा मुल्य हे मूळ किंमतीवरच काढावे, दरवीं कमी होत जाणा-या मुल्यावर नव्हे.)

शाळांतील लाकडो व धातू सामानाचे बाजार मूल्य वरील प्रमाणे काढून (त्याची मूळ खरेदी किंमत १०० स किंवा कमी आहे अशा आज निरूपयोगी झालेल्या जुण्या जीर्ण वस्तू ग्रामशिक्षण समितीला कमी करण्याचा अधिकार शा.नि.क्र.पीआरई-२००१/(२७६९)/प्राशिः-१,दि.१६ एप्रिल २००१ मधील ७.H प्रमाणे प्रदान केलेला आहे. त्यानुसार सर्व जीर्ण व निरुपयोगी रददी (पुस्तके, पेपर, तक्ते, नकाशे याचे निर्लेखन कार्यवाही या वस्तू वापरुन खराब होत असल्याने मुख्याध्यापक यांनी निर्लेखित कराव्यात व लाकूड, धातू सामानाचे निर्लेखन ग्रामशिक्षण समिती ने करावे.

तसेच केंद्र प्रमुख यांनी आवश्यक मार्गदर्शन व कार्यवाहीसाठी या विषया बाबत वैयक्तिक पुढाकार घेउन आपल्या प्रभागातील सर्व प्राथमिक शाळामधील जुन्या जिर्ण निरुपयोगी साहित्याचे निर्लेखन करून निर्लेखनापासून प्राप्त होणारी रदकम रिसीट हेड ७ शिक्षण, जुन्या मांडाराची दिकी जिल्हा परिषद फंड खाते क.३४ या जना लेखाशिर्षका खाली गट विकास अधिकारी पंचायत समिती. पांडे पर ले जाना तोह केलेल्या कार्यवाहींचा अहवाल या कार्यालयाकडे गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत सादर करणेचा आहे. तसेच सदरची कार्यवाही मान्सून कार्यक्रमांतर्गत पूर्ण करणेची आहे.

शासन निर्णय येथे क्लीक करा

👉👉pdf download 

 

डेडस्टॉक रजिस्टर आढावा pdf येथे पहा 👉pdf download

 

डेड स्टॉक घसारा pdf येथे पहा 👉👉pdf download 

 

Leave a Comment