महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने भरली जाणार सरकारी पदे
Contract base bharti 2024
शासन निर्णय येथे पहा 👇👇👇
https://drive.google.com/file/d/1cOJrriMR20FSpRT5FeGRmftowdNVIWMR/view?usp=drivesdk
Contract basis bharti
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कंत्राटी पद्धती जाणार राज्यातील सर्वच पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत महाराष्ट्रात भरली जाणार कंत्राटी पदे
मराठा आरक्षणाच्या अडून शासनाने अशा प्रकारचा तुकलकी शासन निर्णय काढून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे.
Contract base bharti
विकास कामांसाठी निधी पुरेसा नसल्याबाबतचे कारण समोर करून बाहेर यंत्रणेद्वारे कामे करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये तसेच शाळांमध्ये विविध पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यानुसार आता शाळांमध्ये शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे .
महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने भरली जाणार सरकारी पदे
त्यामुळे राज्यातील बीएड आणि बीपीएड धारकांना शिक्षकांना न्याय मिळणार असल्याची आशा यावेळी निर्माण झाली आहे राज्यातील जिल्हा परिषद ते मंत्रालय मधील रिक्त पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यासंदर्भातील एक जीआर राज्य कामगार विभागाकडून काढण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील बेरोजगारांना सुगीचे दिवस येणार
9 अजेंसी मार्फत भरती
राज्यातील सर्वच कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिकामी असून उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यावर कामाचा मोठा ताण येत असला येत आहे वेळोवेळी तक्रारी पण दाखल होत आहेत त्यामुळे राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे विविध विभागातील मनुष्यबळ होण्यासाठी विविध यंत्रणांमार्फत संस्थांमार्फत श्री संस्थांमार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानुसार आता परी भरती येणार आहे राज्य सरकारच्या कामगार विभागाकडून नऊ संस्थांच्या माध्यमातून ही भरती केली जाणार आहे.
त्यानुसार राज्यातील राज्य सरकारचे विविध विभाग न्यू शासकीय पालिका महामंडळे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्यासह इतर आस्थापनांमध्ये या नऊ एजन्सी मार्फत भरती करण्यात येणार आहे राज्यातील सरकारी कार्यालय किंवा उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन असावे याचे उल्लेख जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे
All departments contract bharti
राज्यातील जिल्हा परिषदा नगरपरिषदा महानगरपालिका नगरपालिका सर्व विभाग तसेच जिल्हा परिषद राज्य सरकार अंतर्गत येणाऱ्या शाळा कॉलेजेस महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमध्ये याच नाव संस्थेमार्फत यांच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे शिक्षकांना पस्तीस ते पन्नास पंचावन्न हजार पगार निश्चित करण्यात आल्याची माहिती यावेळी जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील बीएड पिटीसी अशा विविध अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानाची नोकरी यावेळी मिळणार आहे
कंत्राटी पदाचा शासन निर्णय (जी आर) पाहण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा
शासन निर्णय येथे पहा 👇👇👇
https://drive.google.com/file/d/1cOJrriMR20FSpRT5FeGRmftowdNVIWMR/view?usp=drivesdk