Contract basis bharti:कंत्राटी भरती विरोधात सुशिक्षित बेरजगारांचा जनआक्रोश मोर्चा
Contract basis bharti 2राज्य सरकारने कंत्राटी भरती चा जीआर काढला आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये या शासन निर्णयाला विरोध होताना दिसत आहे.
Contract basis bharti 2राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा शासन निर्णय काढला आहे त्यामुळे सुशिक्षित व रोजगारांमध्ये तीव्र नाराजीची भावना दिसून येत आहे .
राज्यात वेगवेगळ्या भागांमध्ये या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे त्यादरम्यान या निर्णयाच्या विरोधामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत .
तरुणांनी मंगळवारी म्हणजे 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता स्थानिक आर्वी नाका चौकातून मोर्चाची सुरुवात झालेली होती .
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगारांनी सहभाग घेतलेला होता यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.
Contract basis bharti 2 स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीने देखील स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती वर्धा जिल्ह्यातील सामाजिक राजकीय तसेच संघटनांच्या वतीने प्राध्यापक निलेश कराळे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये हजारो तरुणा एकत्र होऊन बेरोजगार करून एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता.
राज्य शासनाने कंत्राटी भरती चा शासन निर्णय काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांची थट्टा केल्याचे या ठिकाणी त्यांची भावना होती.
कंत्राटी भरती चा शासन निर्णय ताबडतोब मागे घ्यावा व सर्व सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकरीमध्ये संधी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या जनआक्रोश मोर्चातून सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे निवेदन देऊन केलेली आहे.
Contract basis bharti 2 वर्ग दोन वर्ग तीन व वर्ग चार च्या 186 संवर्गातील सर्व प्रदेश शासन कंत्राटी पद्धतीने भरणार असल्याचे या ठिकाणी समजले आहेत या निर्णयाचा विरोध करताना आंदोलकांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.
यावेळी शासन निर्णय फाडून सरकारच्या निषेधही करण्यात आला शासन निर्णयाची होळी करून सर्वांनी या ठिकाणी आपला निषेध नोंदवलेला आहे जोपर्यंत शासन निर्णय रद्द करणार नाही.
तोपर्यंत निर्णयाचा विरोध महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात या विरोधात असेच मोर्चे निघणार असल्याचे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सांगितले तसेच या ठिकाणी प्रतिपादन प्राध्यापक नितेश कराले सर यांनी केले आहे.
Contract basis bharti 2 -27 सप्टेंबर पासून या आंदोलनाची पुढची मोहीम प्राध्यापक नुतिष कराळे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात येणार आहे .
2 ऑक्टोबरला बापू कोटी सेवा आश्रम सेवाग्राम आश्रमात बेरोजगार तरुण दोन तासाचे मन वृत्त धारण करणार आहेत यावेळी प्रार्थना केली जाणार आहे.