CMP VETAN माहे सप्टेंबर 2023 चे वेतन अदा करणेबाबत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
CMP VETAN
CMP VETAN

CMP vetan  सीएमपी प्रणाली द्वारे माहे सप्टेंबर 2023 चे वेतन अदा करण्याबाबत

शालेय शिक्षण विभागाचे पत्र

CMP राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची वेतन सीएमपी प्रणाली द्वारे करण्याबाबत

CMP VETAN उपरोक्त विषयावरील संदर्भाधिन पत्रामुळे जालना व चंद्रपूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील खाजगी अनुदानित वंशतः अनुदानित शाळांमधील तसेच औरंगाबाद विभागातील महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे प्रधान सीएमपी प्रणाली मार्फत थेट संबंधीच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया माहे ऑगस्ट 2023 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेले आहे.

CMP VETAN आता उपरोक्त शाळा बरोबरच राज्यातील fast CMP कार्यरत असलेल्या नऊ जिल्ह्यांमधील रायगड पुणे धुळे नंदुरबार कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग वाशिम वर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील खाजगी अनुदानित औषधा अनुदानित शाळांमधील तसेच पुणे व कोल्हापूर विभागातील महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळे यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर 2023 चे वेतन सीएमपी प्रणालीमार्फत करण्यात यावे सदर टप्प्यातील आहरण व सवितरण अधिकाऱ्यांची यादी सोबत जोडली आहे

Leave a Comment