शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणालीव्दारे करण्याबाबत cmp teacher payment
राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणालीव्दारे करण्याबाबत
संदर्भ: श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव, नाशिक यांचे क्र. अभाऊशिसं/राका/२०२३/CMP/१२३९, दि.०१.०५.२०२३ (प्राप्त दि.१.९.२०२३)
महोदय,
उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे. (सोबत प्रत संलग्न)
सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्यांबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास व शिक्षण आयुक्तालयास तात्काळ सादर करण्यात यावेत ही विनंती.