या जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार सीएमपीद्वारे थेट खात्यामध्ये होणार जमा technoeducation.in
राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे करण्याबाबत
उपरोक्त विषयांवर अनुषंगाने कळविण्यात येते की जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनाचे प्रधान सीएमपी प्रणाली मार्फत थेट संबंधितांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे याबाबत तांत्रिक बाबी टेस्टिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तरी जालना व चंद्रपूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील व खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच औरंगाबाद व नागपूर विभागातील महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळ यांचे मार्फत चाललेल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑगस्ट 2023 चे वेतन प्रायोगिक तत्त्वावर सीएमपी प्रणाली मार्फत करण्याची कार्यवाही करावी.
- शिक्षकांचे पगार
शिक्षकांचे पगार आता cmp प्रणाली व्दारे थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे ही शिक्षकांसाठी आनंदाची बाब आहे यामुळे शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणार आहे त्यामूळे त्यांना वेळेवर पगार मिळणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबईचा दिनांक २२ ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार जालना व चंद्रपूर जिल्हा परिषद मधील शाळांच्या शिक्षक व शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन सीएमपी ने थेट वेतन खात्यात जमा करणे बाबत कार्यवाही करण्याचे आदेश आहेत पण मुंबई महानगरपालिकेत व जालना जिल्हा परिषदेत यापूर्वीही शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीने होत होते ते बंद करून झेडपी एफएमएस प्रणालीने करण्याचे सुरू केले गेले आणि आता परत चंद्रपूर व जालना जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे करण्याबाबत आदेश आले आहेत पण राज्यातील शिक्षकांचे वेतन शालार्थ पद्धतीने करण्याचा जीआर हा 2012 चा होता 2012 चा जीआर ची अंमलबजावनी न करता जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनाचा खेळ खंडोबाच सुरू ठेवला आहे पण आता दिनांक 22 ऑगस्ट 2023 च्या देशाची अंमलबजावणी राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये प्रामाणिकपणे होईल काय याबाबत शासन आहे
शिक्षकांचे पगार यापूर्वी zpfms या पद्धतीने होत होते या पद्धतीने पगार होण्यास विलंब होत होता त्यामुळे शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नव्हते त्या कारणाने अनेक अडचणी निर्माण होत होत्या या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने सीएमपी प्रणाली आता आणलेली आहे या प्रणाली मधून शिक्षकांना त्यांचे पगार थेट त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत कोणत्याही प्रकारची बिले बनवण्याची गरज नाही
धर्मा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या वेतनास होणारा विलंब टाळण्यासाठी व वेतन लवकर होण्यासाठी वेतन प्रक्रियेतील टप्पे कमी करण्यासाठी वेतन कमी टप्प्यांच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची वेतन सी एम पी प्रणाली द्वारे नवीन आर्थिक वर्षापासून एका क्लिकवर शिक्षकांचे वेतन होणार आहे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद यांचे तसेच विविध कार्यालय स्तरावर अनेकवेत कारणाने वेतनासाठी विलंब होत होता या पार्श्वभूमीवर शिक्षकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षक समिती इतर समिती व इतर संघटनांनी वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करत या प्रश्नांचा तात्काळ नियुक्ती तयार करण्यासाठ शिक्षक समितीच्या रास्ता भूमिकेला पाठबळ देत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना पत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यालय का आयुक्त अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाध्यक्ष बांधवांच्या वेतनास नेहमीच विलंब होतो वेतन विलंबामुळे प्राथमिक शिक्षकांना बँकेचे पतसंस्थेचे व इतर कर्जाची हप्ते वेळेवर भरता येत नाहीत व ते न भरता आल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते अडचणींना सामोरे जावे लागते ही बाब गेल्या दोन-तीन वर्षापासून सातत्याने शिक्षक समिती व इतर संघटनांनी लावून धरली होती वेतन प्रक्रियेतील टप्पे कमी करण्यासाठी जिल्हास्तरावरून थेट शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करण्यासाठी सीएमपी प्रणालीचा अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील होते त्या अनुषंगाने माहे ऑगस्ट 2023 चे वेतन हे सीएमपी प्रणाली द्वारे होणार आहे यासाठी जालना जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्याचे प्रयोगी तत्त्वावर निवड करण्यात आलेली आहे त्या संदर्भातील प्रशासन पातळीवरील सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण तास आलेले आहेत यासंबंधी फॉर्म भरणे व विहित नमुन्यातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्थ विभागाने बैठक बोलण्यात आले होते शिक्षकांची माहे ऑगस्ट चे वेतन हे सीएमपी प्रणाली द्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन होणारा विलंब टाळण्यासाठी सीएमपी प्रणालीचा निर्णय घेण्यात आलेला असून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत सीएमपी प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात असून माहे ऑगस्ट चे वेतन ही सीएमपी पाहणाऱ्या करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
याचा अर्थ असा होतो की जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टीम या योजनेचा हेतू शासन स्तरावरील एल आर एस प्रणाली ज्याप्रमाणे राज्य शासनाच्या योजनांच्या निधी वितरणासाठी तयार करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरील योजनेचे निधी वितरण थेट कंत्राटदार लाभधारकांना
करण्याकरता येस बँकेकडून निशुल्क सॉफ्टवेअर तयार करून सर्व निधीचे वितरण या प्रणाली द्वारे मधून करणे व त्याचे लेखापरीक्षण ऑटोमॅटिकली मिळणे हा या योजनेत मागचा हेतू असेल या योजनेच्या सॉफ्टवेअरचे विकसनचे काम जिल्हा परिषद नाशिक येथे चालू आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये फंड मॉनिटरिंग सिस्टीम प्रणालीचा वापर करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे प्रस्तावित संगणकी प्रणालीमध्ये जिल्हा
परिषदेची सर्व विभाग मुख्यालयाशी जोडले जाऊन त्यानुसार जमा व खर्चाचा नमुना नंबर 13 व 14 पासून ते वार्षिकले हे तयार करण्याचे कामकाज संगणकीय प्रणाली द्वारे पार पाडले जाणे अपेक्षित होते ही प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि लागू केल्यास मॉडेल अकाउंटिंग सिस्टीम करा वार्षिक लेखी नमुना एक ते आठ मध्ये अचूकता व एकसारखी पणा येऊन सूत्रता राहण्यास मदत होणार आहे कामात निश्चितपणे गती म्हणता येऊ शकते वर्षनिहाय्य विवरण संगणकीय
प्रणालीमध्ये कामकाज करताना जमा करतात याची एक डेटा एन्ट्री केल्यानंतर पुढील कोणत्याही ठिकाणी नव्याने माहिती भरण्याची गरज नाही या प्रणाली मधून वर्षनिहाय प्राप्त अनुदान झालेला खर्च शिल्लक अनुदान याचे लेखक शिक्षक निहाय विवरण तयार होत असल्याने अपचित रक्कम शासनात तात्काळ उपलब्ध होईल एक ते आठ हे मासिक वार्षिक लेखे तयार करण्याची कार्यपद्धती विकसित केली आहे नमुना एक ते तीन हे वित्त विभागाशी निगडित व नमुना 4 ते 8 मध्ये दादित देणे येणे स्टेशनरी जंगम मालमत्ता प्रॉपर्टी रजिस्टर ची माहिती भरल्यावर
येथे तयार होणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्राची करार ग्रामविकास विभाग व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यात समाविष्ट करण्यात येणार आहे बँकेकडून तांत्रिक सहाय्य पुरवण्यात येणार आहे संगणक प्रणालीची चाचणी घेण्यासाठी समिती देखील कठीण करण्यात येणार आहे या प्रणालीचा वापर करण्यासाठी जिल्हा परिषद किंवा शासनावर कोणतेही कोणताही वित्तीय भार
येणार नाही संगणकीय पेटणारी मुळे सुविधा जिल्हा परिषद अंतर्गत सर्व योजनांची अर्थसंकल्प तरतूद लेखी आणि प्रधान प्रधान यांची संपूर्ण एकात्मिकर बँकेच्या पासबुक आतील नोंदणीच्या ताळमेळ याप्रमाणे द्वारे घेतला जाणार आहे त्यामुळे व्यक्तीस अपेक्षित चुका आणि विलंब कळणार आहे शासनाला आवश्यक असलेले विविध अहवाल या प्रणाली मार्फत आपोआप तयार होणार आहेत अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना अद्यावत माहिती उपलब्ध होणार आहे