शिक्षण विभागाच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव अपात्र 164 शिक्षकांचे बिंदू बदलले
सध्या शिक्षण विभागाचे बिंदू नामावली साठी कार्य चालू आहे. शिक्षण विभागाकडून सध्या बिंदू नामावलीचा तिढा सुटता सुटेना या मध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बिंदू नामावली चा प्रस्ताव अपात्र ठरलेला आहे. 164 शिक्षकांचे बिंदू बदलले गेलेले आहेत. त्यामुळे नवीन यामुळे नवीन भरतीवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे कारण नवीन भरती सुरुवात होणार होती परंतु बिंदू नामावली मुळे ती सध्या सुरू करता येत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेले आहेत तरी जे धारक आहेत डेट सिटी उत्तीर्ण आहेत अशा शिक्षकावर एक प्रकारे अन्याय झालेला आहे अशा शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांना अजूनही भरतीची वाट पहावी लागत आहे तरी पेसा क्षेत्रांतर्गत जिल्ह्यातील आदिवासी जिल्ह्यातील पेसा कायद्याअंतर्गत तेथील भरती सुरळीत चालू झालेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षकांना विद्यार्थ्यांना आपले कागदपत्रे हजर कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सध्या सुरू आहे.
महाराष्ट्रातील डीएड धारक टी ई टी उत्तीर्ण आहेत टेट परीक्षा उत्तीर्ण आहेत सीईटी परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि गेले दहा वर्षापासून भरतीची वाट पाहत आहे आणि राज्य सरकारने देखील 70 हजार शिक्षकांची नवीन भरती करू या संदर्भात वेळोवेळी घोषणा केलेली आहे परंतु उष्ण कागदावरच राहिलेले आहेत प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही.
ऑगस्ट महिन्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी देखील एक घोषणा केलेली आहे की आता ताबडतोब आम्ही तीस हजार शिक्षकांची भरती करू परंतु या भरतीला देखील भेट लागल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे कारण प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरू होताना दिसत नाही बिंदू नामावली हा सर्वात मोठा अडसर निर्माण झाला आहे कारण बिंदू नामावली जर व्यवस्थित झाली तरच ही भरती व्यवस्थित करता येणार आहे त्यासाठी बिंदू नामावली दुरुस्त करण्यासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत परंतु त्यामध्ये देखील शिक्षण विभागाकडून अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे नवीन भरती कधी होईल की कागदावरच राहील याची वाट डीएड धारक पाहत आहेत.
शासनाने नवीन भरती करण्याऐवजी शिक्षकांना पुन्हा सेवेमध्ये सामान घेतले आहे त्यामुळे झालेला आहे कारण ते गेली दहा ते बारा वर्षांपासून नोकरीच्या शोधात आहेत नोकरीसाठी वाट पाहत आहेत अशा शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय झालेला आहे कारण नवीन युवकांना या शिक्षण क्षेत्रात संधी देऊन शासनाने त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करून घेण्याची गरज आहे परंतु शासन असे न करता सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेऊन नेमकं काय साध्य करणार आहे.
डिजिटल शाळेच्या digital school माध्यमातून शाळांचा विकास होत आहे परंतु डिजिटल शाळा चालवण्यासाठी या नवयुकांचा खरंतर उपयोग करून घेतला पाहिजे परंतु तो प्रत्यक्षात होताना दिसत नाही नवीन युवकांना संधी दिली पाहिजे आणि ताबडतोब ही नवीन भरती राबवली गेली पाहिजे यासाठी हबिंदू नामावली लवकरात लवकर सुधारणे गरजेचे आहे
प्रस्ताव