2005 पूर्वीची शिक्षक भरतीची जाहिरात या शिक्षकांना मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ before 2005 recruitment old penshan scheme
जाहिरातीत नमूद केलेली पदे संभाव्य रिक्त पदे असल्याने पदसंख्येत व आरक्षणात बदल होणेची शक्यता आहे.
भटक्या जमाती – क व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतील. जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र सादर केलेशिवाय नियुक्ती देण्यात येणार नाही. प्रत्येक प्रवर्गासाठी महिलांसाठी ३० टक्के आरक्षण राहील. अपंग, विधवा, परित्यक्ता, माजी सैनिक व प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त यांना लागू होणारे आरक्षण नियमाप्रमाणे त्या त्या प्रवर्गात पदे आरक्षीत असतील. जाहिरातीतील पदाकरीता उमेदवाराने अर्ज सादर करणेच्या शेवटच्या दिनांकापर्यंत आवश्यक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. सेवा प्रवेश नियमात तरतूद असल्यास शासकीय व जिल्हा परिषदांच्या / नगरपरिषदांच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेच्या अटी शिथीलक्षम असतील. उमेदवारास स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आवश्यक अर्हता प्राप्त करणारा महाराष्ट्रातील कोणत्याही मम्मी उतार करके अनपेठ तयार करणे जाशैली निवड व प्रतिक्षा यादाचा वैधता २०८
अखेर राहील.
१. शासन निर्णय क्र. पीआरई-२००२/३३९५/प्राशि-१, दिनांक २७ फेब्रुवारी २००३ अन्वये डी. एड. पात्रताधारक उमेदवारांची दरमहा रुपये ३०००/- व
डी. एड. नसणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची रु. १५००/- मानधनावर शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. २. शैक्षणिक अर्हता- माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची डी. एड. परीक्षा उत्तीर्ण किंवा
शासनाने समकक्षता दिलेली व सध्या वैध असलेली अध्यापन पदविका.
३ . अनुसूचित जमातीचे प्रशिक्षीत उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय शुध्दीपत्रक क्र. पीआरई 2007/3384 / प्राशि-१ दिनांक ४ जून २००४ नुसार अनुसूचित जमातीतील अप्रशिक्षित उमेदवारांना परीक्षेतील गुणांनुसार खाली देण्यात आलेल्या विहित अटी व शर्तीवर
नियुक्ती दिली जाईल.
अ) बी. ए./एम. ए., बी. एस्सी., बी. एड. (कला, शास्त्र शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी बी. एड. सह)
ब) एम.ए., एम. एस्सी. (कला, शास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी)
क) बी. ए., बी. एस्सी. (कला, शास्त्र शाखेतील पदवी)
या उमेदवारांना डी. एड. अर्हता प्राप्त करेपर्यंत अप्रशिक्षित समजण्यात येईल व दरमहा रु. १५००/- मानधन दिले जाईल.
अप्रशिक्षित उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर त्यांनी ३ वर्षाच्या कालावधीत स्वखचनि पत्रव्दारा प्रशिक्षण कार्यक्रमामार्फत विहित अर्हता प्राप्त करणे आवश्यक ४.
आहे, अन्यथा त्यांचा सेवेवरील हक्क संपुष्टात येईल.
५.
शासन निर्णय दि. २७/२/२००३ अन्वये शिक्षण सेवकांची नियुक्ती ३ वर्षासाठी राहील.
६.
७
८.
अर्ज कसा करावा :-
अर्जदार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
दिनांक १/७/२००५ रोजी उमेदवाराचे वय १८ वषपिक्षा कमी व ३३ वषपिक्षा जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे व अपंगासाठी ४५ वर्षापर्यंत
वयोमर्यादा शिथीलक्षम राहील.
अ) सोबत दिलेल्या नमुन्यातच अर्ज करावा. अर्ज करावयाच्या कागदाचा आकार २१४ ३४ सें.मी. असावा. त्यावर ५.५४६.५ सें.मी. आकाराचा
अलिकडे काढलेला ब) उमेदवाराने खालील आवश्यक ती प्रमाणपत्रे अर्ज सादर केलेच्या दिनांकापूर्वी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
उमेदवाराचा स्वतःची स्वाक्षरी केलेला फोटो अर्जाच्या उजव्या कोपऱ्यात चिकटवावा.
(कोणतीही मूळ कागदपत्रे अथवा त्यांच्या प्रती अर्जासोबत जोडू नयेत) १) एस. एस.सी. व एच. एस. सी. परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र.
२) डी. एड. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
३
) एम.ए./ एम. एस्सी./बी.ए./बी. एस्सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
४) बी. एड. गुणपत्रक व प्रमाणपत्र.
५ ६) जात वैधता प्रमाणपत्र (मागासवर्गीयांच्या बाबतीत)
) जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीयांच्या बाबतीत)
७) क्रिमीलेअर सर्टिफिकेट
८) प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त, अपंग, विधवा / परित्यक्ता, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक पाल्य, लष्करी कारवाईत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबातील
असल्याचे प्रमाणपत्र
९ ) नावातील बदलाबाबत पुराव्याचे कागदपत्र
१०) क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग, माजी सैनिक, विधवा / परित्यक्ता, प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त इत्यादी प्रमाणपत्रे विहित नमुन्यात व सक्षम अधिकाऱ्यांचे
असल्यासच ग्राह्य धरण्यात येतील.
8 अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक ३०/६/२००५ राहील. पोस्टाने पाठविलेला अर्ज सचिव, जिल्हा निवड समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, सातारा यांचे नावे दिनांक ३०/६/२००५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी मिळतील अशा बेताने पाठवावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पूर्ण भरलेले अर्ज कार्यालयीन वेळेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सातारा यांचे कार्यालयात सादर करता येतील,
१०. अनुसूचित जमातीशिवाय इतर प्रवर्गातील डी. एड. नसणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
2005 पूर्वीची शिक्षक भरतीची जाहिरात येथे पहा pdf download
११. अर्जासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांचे नावे काढलेला बिगर मागास व इतर मागास उमेदवारांनी रक्कम रु. ८०/- व मागासवर्गीय उमेदवारांनी रक्कम रु. २०/- डिमांड ड्राफ्ट भारतीय स्टेट बैंक, ट्रेझरी शाखा, सातारा येथे देय असलेला जोडणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे
अर्जदाराने संपूर्ण नाव, पत्ता व प्रवर्ग नमूद करावा.
१२. खालील प्रकारच्या उणिवा असलेले अर्ज नाकारण्यात येतील.
अ) विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज.
ब क) मजकूर अपूर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज.
)
विहित नमुन्यात नसलेले अर्ज.
ड) स्वाक्षरी नसलेले अर्ज.
३) विहित शुल्क न भरलेले व फोटो नसलेले अर्ज.
फ) दिनांक ३०/६/२००५ रोजी सायंकाळी ५.०० वाजलेनंतर प्राप्त झालेले अर्ज, मागणी केलेल्या प्रवर्गाव्यतिरिक्त प्रवर्गातील अर्ज व वरीलपैक कोणत्याही बाबतीत त्रुटी असल्यास अर्ज नाकारला जाईल. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. ज्या उमेदवारांना जिल्हा परिषद
नगर पालिका या दोन्हीकडे अर्ज करावयाचा आहे, त्यांनी दोन स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत डी. डी. शिवाय कोणतीही कागदपत्र जोडू नयेत. आवश्यक ती शैक्षणिक / व्यावसायिक पात्रता आणि आरक्षणासंबंधीची सर्व मूळ प्रमाणपत्रे मुलाखतीचे वेळी सादर करणे बंधनकारक राहील अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर साधारणतः एक महिन्यात प्राप्त अर्जाची प्राथमिक यादी जि. प. कार्यालयात प्रदर्शित केली जाईल व यादी प्रसिध्य
केलेबाबतचे निवेदन वर्तमानपत्रात प्रसिध्द केले जाईल. त्यावेळी उमेदवाराने आपले नाव आणि नावासमोर प्रदर्शित केलेली माहिती तपासून पाहणे आवश्यक
आहे. या यादीतील चुकाबाबत अर्ज करून दुरूस्ती करून घेता येईल. मुदतीत दुरूस्तीसाठी अर्ज प्राप्त न झालेस त्याचा विचार केला जाणार नाही.