डायटच्या नियोजनाचा उडाला फज्जा
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या वतीने तीन दिवस घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणी च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध न झाल्याने आज पहिल्या दिवशी काही शाळांमध्ये पेपर रद्द करण्याची नामुष्की आलेली आहे.
एम एस सी आर टी च्या वतीने मागील वर्गाच्या क्षमतेवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र राज्य सरकारने घेण्याचे निश्चित केलेले आहे परंतु जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे डायटचे नियोजन अतिशय कमकुवत दर्जाचे असल्याचे या ठिकाणी आढळून आले आहे. त्यामुळे अनेक शाळांवरती पेपर पोहोचण्यास उशीर झाला आहे काही ठिकाणी तर पेपरच पोहोचलेले नाहीत त्यामुळे तेथील शिक्षकांची तारांबळ उडाली आहे अशा प्रकारच्या ढिसाळ वात ढिसाळ नियोजनामुळे डायट वर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. जिल्ह्याचे जिल्ह्यातील शाळांची संख्या माहीत असताना देखील आणि विद्यार्थ्यांची संख्या माहीत असताना देखील शाळेने वेळोवेळी पुरवलेली माहिती देखील पुरवलेली होती तरीही देखील डायट कडून या परीक्षेचा दज आवडलेला आहे आहे. अशा प्रकारच्या नियोजनामुळे शालेय वातावरणातील तसेच शालेय विद्यार्थी व शिक्षकांवर तसेच शाळांवर त्याचा दुर्गा मी परिणाम झालेला आहे. खरे पाहता या परीक्षा घेऊन शासन नेमकं काय करू इच्छित आहे हे यातून अजूनही स्पष्ट झालेलं नाही कारण अध्यापनासाठी वेळ पुरेसा पाहिजे तो मिळाला पाहिजे परंतु या वारंवार सेतू असेल पायाभूत चाचणी असतील हे घेऊन नेमकं शासन काय सिद्ध करायचं आहे हे अद्याप देखील कळविलेली नाह. शिक्षक वर्ग अतिशय तणावाखाली आलेला असताना देखील शासन वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे परिपत्रक काढून शिक्षकांचे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अध्ययन अध्यापनाचे नियोजन ढासळले जात आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर देखील होत असताना दिसत आहे दिनांक 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण राज्यभर हे पायाभूत पेपर घेण्याचे नियोजन केलेले असताना परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 2023 रोजी अनेक शाळा वरती अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरेशा मिळालेल्या नाहीत त्यामुळे पायाभूत चाचणी हा जो उपक्रम आहे तो ढासळण्याच्या मार्गावर आहे खरे पाहता शासनाने आकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे होते परंतु शासनाचे तेवढे गांभीरतापूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे अशा गोष्टी आढळून येत आहेत हा उपक्रम डायटच्या भरोशावर राबवला जात असताना डायटनेदेखील यामध्ये खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेण्याची बाब आहे परंतु ती घेतली जात नाही व त्याचा परिणाम म्हणून आज नागपूर या ठिकाणी नागपूरच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विद्यार्थ्यांना पुरेशा प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या नाहीत काही शाळेवर अद्यापही प्रश्नपत्रिका पोहोचलेल्या नाहीत याची दखल लोकमतने देखील घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या काळातील असे उपक्रम जे आहेत ते उपक्रम यशस्वी कसे होतील याकडे शासनाने लक्ष द्यायला हवे आहे व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांची होणारी तसेच कमी करायला हवी आहे. पायाभूत सारखे उपक्रम देखील चांगले असताना आहेत परंतु त्यामध्ये नियोजन असणे खूप गरजेचे आहे नियोजन आणि आयोजनाचा अभावाअभावी अशा प्रकारचा गोंधळ प्रशासनाचा उडणे म्हणजे खेदाची गोष्ट आहे. वर्ग तीन ते पाच पर्यंत च्या प्रश्नपत्रिका पुरेशा उपलब्ध झाल्या नाहीत तसेच वर्ग 6वी ते 8वी देखिल प्रश्नत्रिकेची कमतरता पडली.
ऑगस्ट पूर्वीच या प्रश्न पत्रिका शाळेवर पोहचल्या होत्या परंतु याबाबत डायटने खात्री केलेली नसावी त्यामुळे वेळेवर अशा प्रकारचा गोंधळ उडाला असावा अशी येथील खंत व्यक्त करण्यात येत आहे परंतु यामध्ये प्रशासकीय प्रशासनामध्ये काम करत असताना अशा प्रकारचा गोंधळ उडणे म्हणजे खूप कसरतीची गोष्ट आहे
यामध्ये डायटच्या नियोजनाचा फज्जा उडालेला आहे परीक्षा आधी केंद्रप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती केंद्रबुगांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या जर प्रश्नपत्रिका कमी पडल्या तर त्याच्या झेरॉक्स कोणीही काढू नये तरीदेखील त्यांना केंद्रप्रमुखांना झेरॉक्स काढणे पडले त्यामुळे केंद्र त्यामुळे डायटच्या नियोजनाचा उडालेला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे अतिशय नियोजन ही प्रकारचे आयोजन या ठिकाणी दिसून आल्याचे खंत अनेक शिक्षकांनी केंद्रप्रमुखांनी यावेळी बोलून दाखवलेली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार पायाभूत चाचणी पासून कोणीही वंचित राहणार नाही याच्या सूचना वरील स्तरावर दिलेल्या देण्यात आलेल्या होत्या परंतु प्रत्यक्ष नियोजनामध्ये आणि आयोजनामध्ये मोठ्या प्रकारची तफावत आल्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे याची दखल लोकमतने देखील आपल्या स्तरावर घेतलेली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या नियोजन करताना सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे ही गोष्ट समोर आलेली आहे.
अशा प्रकारच्या नियोजनातून उपक्रम मधून शासनाचे उपक्रम घेत असताना शाळेच्या आवडीचे उपक्रमच घेतले जातात आणि याच उपक्रमावर जास्तीत जास्त भर दिला जातो हीच एक खंत या ठिकाणी शिक्षकांमधून एक सूर निघत आहे अतिशय गंभीर बाब आहे मुलांच्या शिक्षकांच्या पालकांच्या या अशा प्रकारच्या अवहेलना करू नये अशा प्रकारची जनसामान्यांमधून प्रतिक्रिया येत आहेत शासनाचे उपक्रम राबवण्यापेक्षा स्वतःच्या आवडीनिवडीचे उपक्रम राबवणे हा डायचा आता एक उपक्रम बनला आहे हेच या ठिकाणी असे म्हणावे लागेल. पायाभूत परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या बेसिक गोष्टीकडे यामध्ये लक्ष दिलेले आहे उपक्रम छान आहे सर्व प्रश्नपत्रिका दर्जादार आहेत अनेक ठिकाणी योग्य दर्जेदार प्रश्नपत्रिके मिळालेले आहेत परंतु काही ठिकाणी प्रश्नपत्रिका अभावी या उपक्रमावर ती अडचण निर्माण झालेली आहे अशा प्रकारचे नियोजन आणि आयोजन ढसाळ प्रकारचे असू नये अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र शासनाने देखील दिलेल्या असतील परंतु या योग्य स्तरावर योग्य वेळी पूर्ण न झाल्यामुळे अशा काही घटना घडू शकतात असा देखील यामध्ये आपल्याला निदर्शनास आलेली आहे. परंतु शालेय शिक्षण विभागाने देखील अशा प्रकारचे उपक्रम राबवत असताना सर्व गोष्टींचा विचार करायला हवा आणि त्या विचार करून लागणारे इन्स्पेक्टर स्ट्रक्चर असेल किंवा कोणत्याही कोणत्याही प्रकारचे शालेय साहित्य असेल याची पूर्तता करणे गरजेचे आहे आणि तरच हा उपक्रम सक्सेस होईल यशस्वी होईल आणि त्याची यशस्वीता ही त्या प्रशासनावर अवलंबून असते आणि प्रशासनाने या यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष घालून अशा अडचणी दूर करण्याचे काम करायला पाहिजे आणि ते केले जात आहे परंतु काही ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात.
शासन विविध उपक्रम राबवते या उपक्रमातून विविध योजना ते राबवत असते व काही योजना या विद्यार्थ्यांसाठी असतात तर काही पालकांसाठी असतात तर काही शिक्षकांसाठी असतात शिक्षकांना देखील या योजना आखाव्या लागतात आणि त्या अंमलबजावणी करावी लागतात अशा योजना अमलात आणताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो त्याच्या आयोजनाचा विचार केला जातो आयोजनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा देखील विचार करणे गरजेचे असते नियोजन सर्वात महत्त्वाचे आहे नियोजन करत असताना प्रत्येक घटक डोळ्यासमोर घेतला पाहिजे सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी हा डोळ्यासमोर घेतला पाहिजे कारण कोणतीही गोष्ट करायची असेल तर शालेय स्तरावर विद्यार्थी हा त्या योजनेचा केंद्रबिंदू असला पाहिजे त्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे का हे पाहिले पाहिजे त्यानंतर शिक्षक शिक्षकांच्या देखील या ठिकाणी समोर ठेवून त्यांच्या नुसार ते नियोजन केले पाहिजे पालक पालक पालकांचा विचार करून देखील नियोजनाकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये येणारे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे विद्यार्थी शिक्षक आणि पालक असतात यांना समोर ठेवून जर एखादा उपक्रम किंवा योजना आणायची असेल तर यांचा विचार कर केल्याशिवाय कोणतीही योजना किंवा उपक्रम यशस्वी होणे ही त्याची यशस्वीता त्यांच्यावर अवलंबून असते कारण काही उपक्रम घ्यायचा असल्यास विद्यार्थी हा केंद्रबिंदू मांडला तर आणि तरच उपक्रम यशस्वी होतो त्यासाठी नियोजन आणि आयोजन चांगले पाहिजे आज या प्रेरणा परीक्षेचा घेत असताना हा उपक्रम घेत असताना काही ठिकाणी पायाभूत चे पेपर घेत असताना परीक्षा घेत असताना त्या ठिकाणी नियोजन आणि आयोजनाचा अभाव आहे त्या ठिकाणी पेपर कमी पडले की त्याचा परिणाम त्या शाळेवर झाला विद्यार्थ्यांवर झाला शिक्षकावर झाला आणि एकंदरीत त्या जिल्ह्याचा परिणाम पूर्ण राज्यभर पसरला अशा प्रकारचे आयोजन आणि नियोजन ढसाळ कार्यक्रम असल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होण्यामागचे ही कारणे आहेत.
सारख्या ठिकाणी असा उपक्रम जर यशस्वी होत असेल तर तर या ठिकाणी शोकांतिका आहे कारण नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि उपराजधानी सारख्या ठिकाणी अशा प्रकार घडले म्हणजे खूप कठीण आणि गंभीर गोष्ट आहे त्यासाठी सर्व स्तरावर नियोजन करणे गरजेचे आहे शालेय प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे त्या जिल्ह्यावरील समितीकडे समितीने यात लक्ष घालायला पाहिजे होते परंतु असे न करता डायरेक्टली हा उपक्रम राबवणे म्हणजे चुकीचे आहे यामुळे हा उपक्रम त्या ठिकाणी अविश्वास झाल्यासारखे आहे याची दखल पुढील उपक्रमांमध्ये घेतली पाहिजे खाजगी झेरॉक्स मशीन वरच्या झेरॉक्स काढणे म्हणजे हाय हा देखील एक प्रकारचा गंभीर गुन्हाच आहे.