Ayushyaman bharat आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Ayushyaman bharat
Ayushyaman bharat

Ayushyaman bharat आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत

 

Ayushyaman bharat आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे

1. सुरुवातीला मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर मधून आयुष्यमान ॲप डाऊनलोड व इन्स्टॉल करणे गरजेचे आहे त्यानंतर आधार इन्स्टॉल करावे

2. आयुष्यमान ॲप मध्ये बेनिफिशरी लॉगिन पर्यायाची निवड करावी

3. मोबाईल ओटीपी च्या साह्याने लॉगिन करावे.

4. त्यानंतर सर्च पर्यायांमध्ये नाव आधार कार्ड क्रमांक आणि राशन कार्ड द्वारे पात्र लाभार्थी शोधता येते.

5. यानंतर पात्र लाभार्थी यांची केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी किंवा फेस ऑथॉरिटी लाभार्थी यांचा मोबाईल द्वारे फोटो च्या माध्यमातून पूर्ण करता येते.

याबाबत अधिक माहिती करिता आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालय आरोग्य केंद्र ग्रामपंचायत अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधावा.

तरी जनतेस असे आवाहन करण्यात येते की सर्व पात्र लाभार्थी व्यक्तींनी आपल्या आयुष्यमान कार्ड त्वरित काढून घ्यावे जेणेकरून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अत्यावश्यक वेळेस तात्काळ लाभ घेण्यास मदत होईल.

Ayushyaman bharat आयुष्यमान कार्ड कोण काढू शकतो

1. आपले सरकार केंद्र

2. आशा स्वयंसेविका

3. योजनेच्या अधिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आणि स्वतः लाभार्थी

 

Ayushyaman bharat आयुष्यमान कार्ड चे लाभ

1. प्रती कुटुंब प्रति वर्ष पाच वर्षापर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत

2. 12209 आजारांचा उपचाराकरिता समावेश.

3. देशातील सर्व शासकीय व अंगीकृत खाजगी रुग्णालयात लाभ घेता येतो

 

1 thought on “Ayushyaman bharat आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत”

Leave a Comment