महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी सर्व खात्याचे मंत्री उपस्थित होते यावेळी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले यामध्ये माननीय श्री अजित दादा पवार आणि माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस सदर बैठकीस उपस्थित होते सर्वांचे अनुमताने खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहेत
1. शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक
2. उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीस दरात सवलत योजनेला मुदत वाढ
3. 61 अनुदानित आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मान्यता
4. 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार
5. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वय रोजगार योजना
6.राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 53 कोटी
86 लाख खर्चास मान्यता
7.राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता
8. डॉक्टर होमी भाभा स्टेट यूनिवर्सिटी मुंबई या समूह विद्यापीठांमध्ये शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था व सीडन हे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश
9. अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथी गृहासाठी बांधकामासाठी भूखंड
10. विधी व न्याय विभागाच्या कार्यालयासाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना
11. राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प
12. एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना तीन आगाव वेतन वाढीचा लाभ
13. जीएसटी मध्ये नवीन 522 पदांना मान्यता
14. राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
15. राज्य उत्पादन शुल्क विभागात स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र
16. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी के एफ डब्ल्यू कडून 850 कोटी
17. बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार
18. बीडीटी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार