व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी Admission Type-Spot Round मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्याबाबत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी Admission Type-Spot Round मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्याबाबत

विषय- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३१.१०.२०२२ च्या शासन निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी Admission Type-Spot Round मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्याबाबत किंवा अर्ज करण्याची संधी न मिळाल्याने Admission Type- Govt/ Cap Quota Tab निवडून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना cap ची सक्ती न करणेबाबत.

सदंर्भ : आपले पत्र क्र. शिष्यवृ-२०२३/प्र.क्र.०१/का. ६ (०९)/७४५३, दि. ०६.११.२०२३

महोदय,

विषयांकित प्रकरणी राज्यातील शासन मान्यताप्राप्त, खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील योजनेत “Spot Round किंवा Mock up Round” द्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांना दि. ३१.१०.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये पात्र केले आहे. परंतू दि. १७.०१.२०२२ शासन निर्णयातील मुद्दा क्र. ५ मधील अ. क्र. ०९ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रतिपूर्ती केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियामार्फत (Cap) प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील व ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश Against Cap मध्ये असतील त्यांना अनुज्ञेय असणार नाही असे स्पष्ट नमूद असल्याने Spot Round मध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश Against Cap मध्ये होत असल्याने सदर पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करावे किंवा कसे याबाबत शासनस्तरावरुन योग्य ते आदेश होण्याबाबत संदर्भाधिन पत्राद्वारे विंनती केली आहे. २. प्रस्तुत प्रकरणी नमूद करण्यात येते की, दि. ३१.१०.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील शासन मान्यताप्राप्त, खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेत Spot Round मध्ये निवडलेल्या विद्यार्थ्यांना पात्र केले असल्याने सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश हे Cap मधून आहेत किंवा Against Cap मध्ये आहेत याबाबत पाहणी न करता सदर विद्यार्थी Spot Round मार्फत प्रवेशित

असल्याची खात्री करुन सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क अदा करण्यास पात्र ठरविण्यात यावे. हे करतांना विद्यार्थ्यांचे प्रवेश Management level Quota द्वारे झाले असल्यास त्यास शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती.

Admission Type-Spot Round
Admission Type-Spot Round

Leave a Comment