लोकसभा निवडणुकीत निष्काळजीपणा करुन गैरहजर राहिल्या प्रकरणी 2 जणांवर कारवाईचा बडगा absent polling officer
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यामध्ये मतदान अधिकार्यांचे प्रशिक्षण चालू आहे त्यामध्ये जे मतदान अधिकारी गैरहजर राहतात वेळेवर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहत नाहीत तसेच कामामध्ये निष्काळजीपणा ठेवतात अशा अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे सदर कारवाई ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये करण्यात आलेली आहे निवडणुकीसाठी उभे करण्यात आलेल्या खानापूर येथील चेक पोस्टमध्ये विनापरवानगी गैरहजर राहिल्याचे प्रकरणी 2 जणांचे निलंबन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे. तुळजापूर तालुका कृषी कार्यालय येथील वरिष्ठ लिपीक एस एस सोलनकर व पंचायत समिती तुळजापूर येथील ग्रामसेवक डी डी कांबळे यांचे निलंबन केले आहे.
विनापरवानगी गैरहजर राहिल्यामुळे कारवाईची पहिलीच बाब समोर आलेली आहे
लोकसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रिया प्रशिक्षण शिबिरास गैरहजर राहणाऱ्या 447 अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बजावली असुन त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशाने कारवाई केली जाणार आहे.
मतदान अधिकाऱ्यांचे केंद्राध्यक्ष कर्तव्य आणि जबाबदाऱ्या pdf download
मतदान अधिकारी क्रमांक एक कर्तव्य व जाबाकी pdf download
मतदान अधिकारी क्रमांक दोन कर्तव्य व जबाबदारी pdf download
मतदान अधिकारी क्रमांक तीन कर्तव्य व जबाबदारी pdf download