इ.10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी सहाय्य योजना ssc and hsc scolarship scheme
▶ शिष्यवृत्तीचा बनावट संदेश
बहुतांची अंतरे
‘अब्दुल कलाम योजना शिष्यवृत्ती’ अशा शीर्षकाचा बनावट संदेश दरवर्षी न चुकता दहावी व बारावीच्या निकालानंतर पसरतो. त्यात असा मजकूर असतो, की दहावीत ज्यांना ८० टक्के मार्क आहेत आणि बारावीत ७० टक्के मार्क आहेत, त्यांना अनुक्रमे १५ व २५ हजार रुपये मिळतात. त्या योजनेचा सर्व पालकांनी व मुलांनी लाभ घ्यावा. पण अशी कोणतीही योजना सुरू नसल्याचे मागेच राज्य सरकारने जाहीर केले आहे. तरी कृपया अशा संदेशांना बळी पडू नये. आणि तो पुढे पाठवू नये.
– दीपक गुंडये, वरळी
71.00%
Aakash Govind shinde
69.00 %
Ishika deshmukh
77.50% in hsc
82.60%
75.50
75.50%
75.50%0 HSC ( science)