जिल्हाअंतर्गत साठी बदली ग्रामविकास विभागाने दिलेले संदर्भ क्र.2 नुसार 11/03/2024 चे पत्र teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हाअंतर्गत साठी बदली ग्रामविकास विभागाने दिलेले संदर्भ क्र.2 नुसार 11/03/2024 चे पत्र teacher transfer

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.

संदर्भ :

१) शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र. १७४/टिएनटि-१, दि. ६ मार्च, २०२४

२) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/ १७४/टिएनटि-१, दि. २१.६. २०२३

३) या विभागाचे शासन पत्र क्र. क्र. आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/ आस्था-१४, दिनांक ४ जानेवारी, २०२४.

महोदय/महोदया,

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयानूसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

teacher transfer
teacher transfer

Leave a Comment