बदलीबाबत संभ्रम; शासन निर्णयाप्रमाणे बदली करा:शिक्षक संघटनांची मागणी teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बदलीबाबत संभ्रम; शासन निर्णयाप्रमाणे बदली करा:शिक्षक संघटनांची मागणी teacher request transfer

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: सध्या सेवेत कार्यरत

असणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची एक संधी देण्यासाठी शालेय शिक्षण व ग्रामविकास मंत्रालयाने निर्गत केलेले शासन निर्णय विचारात घेऊन विनाअट बदल्या कराव्यात अशी मागणी शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. नेमकी कशी बदली प्रक्रिया राबविणार याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व शिक्षणाधिकारी कादर शेख यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षक समितीच्या मागणीनुसार संभाव्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित

शिक्षक संघटनांची शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा

बदली, पदोन्नतीसह इतर शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याशी शिक्षक संघासोबतच अन्य शिक्षक संघटनांनी चर्चा केली. यावर लवकरच शिक्षक संघटनांची बैठक घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना शालेय शिक्षण

विभागाकडील २१ जून २०२३ व ग्रामविकास विभागाकडील ११ मार्च २०२४ चे परिपत्रक विचारात घेऊन बदली इच्छुक शिक्षकांना सेवेची अट न ठेवता बदलीची संधी द्यावी अशी मागणी केली. बदलाबाबत

शिक्षकांमध्ये संभ्रम असून तो दूर करण्यासाठी स्वयंस्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली.

teacher request transfer
teacher request transfer

 

Leave a Comment