आयुष्यमान भारत योजना विषयी सर्व माहिती ayushyaman bharat yojna
आयुष्यमान भारत राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना विषयी सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
आयुष्यमान भारत राष्ट्रीय स्वास्थ्य संरक्षण मिशन मध्ये प्रत्येक परिवाराला पाच लाखापर्यंत सुरक्षा मिळते.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशातील ठरवून दिलेल्या दवाखान्यांमध्ये पाच लाखापर्यंत विमा मिळेल ही योजना कॅशलेस असेल.
आयुष्यमान भारत योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत नावाचे कार्ड असणे गरजेचे आहे
आयुष्यमान भारत योजना साठी पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नाही यामध्ये कोणत्याही जातीतील धर्मातील कोणताही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो पाच लाखापर्यंत विमा मिळू शकतो
कॅशलेस उपचार
या योजनेअंतर्गत कॅशलेस उपचार मिळतात ज्यामध्ये दवाखान्याचे बिल भरण्याची गरज नाही भारतामध्ये ते कोठेही कोणत्याही दवाखान्यांमध्ये चालू शकते जे दवाखाने कॅशलेस उपचारासाठी ठरवून दिलेले आहेत अशा दवाखान्यांमध्ये तुम्ही इलाज घेऊ शकता
आयुष्यमान कार्ड
आयुष्यमान कार्ड हे परिवारिक कार्ड आहे ही योजना समाजातील आर्थिक दृष्टीने जे कमकुवत घटक आहेत त्यांच्या कव्हर साठी बनवण्यात आलेले आहेत
आयुष्यमान कार्ड साठी लागणारी कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. राशन कार्ड
3. मतदाता कार्ड
4. पासपोर्ट आकार फोटो
5. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
6. जातीचे प्रमाणपत्र