ई-कुबेर प्रणालीने वेतन करण्यासाठी खाते तपासणी केले बाबत शिक्षकांचे प्रमाणपत्र E-kuber certificate
दिनांक://2024 प्रमाणित करण्यात येते की, मी.. सहशिक्षक / प्रा.प. जि.प.. कोड शालार्थ DDO अंतर्गत वेतन घेत असून माझ्या वेतन खात्याचा क्रमांक …हा आहे. व IFSC कोड.. ….हा आहे. व स्वतः तपासले असून, शालार्थ प्रणाली मध्ये अध्यावत असले बाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. यामध्ये काही तफावत आढळल्यास मी व्यक्तीच्या स्वतः जबाबदार राहील. तसेच यानंतर तालुका कार्यालयाच्या पूर्वपरवानगिशिवाय माझ्या खात्यात व IFSC कोड मध्ये बदल करणार नाही. केल्यास व वेतन माझ्या खात्यावर न जमा झाल्यास त्याला मी पूर्णपणे व्यक्तीशः जबाबदार राहील.
प्रमाणपत्र pdf इथे पहा pdf download
सोबत खाते पासबुक अथवा चेक बुक ची प्रत सोबत जोडलेली आहे.