E-Kuber प्रणालीने वेतन करणेसाठी कर्मचाऱ्यांचे खाते तपासणी केल्याबाबत मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र E-kuber payment pranali 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Kuber प्रणालीने वेतन करणेसाठी कर्मचाऱ्यांचे खाते तपासणी केल्याबाबत मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र E-kuber payment pranali 

ई-कुबेर प्रणालीने वेतन करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे खाते तपासणी केल्याबाबत मुख्याध्यापकांची प्रमाणपत्र खालील प्रमाणे पहा

E-kuber payment pranali 
E-kuber payment pranali

प्रमाणित करण्यात येते की, मी (मुख्याध्यापकाचे नाव) – (शाळेचे नाव) – शालार्थ DDO कोड अंतर्गत वेतन घेत असलेल्या सर्व कर्मचारी यांचे वेतनाचे खाते क्रमांक व IFSC Code स्वतः तपासले असून ते SHALARTH प्रणालीमध्ये अद्ययावत असलेबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. तसेच अधिनस्थ सर्व शिक्षकांना/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून SHALARTH प्रणालीमधील Bank Statement यावरील वेतनाचे खाते क्रमांक व IFSC Code बरोबर असलेबाबत खात्री करून त्यावर स्वाक्षरी घेतलेली आहे. त्यासंबंधी सर्वांचे Bank Passbook / Cancelled Cheque शाळेच्या दप्तरी ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये काही तफावत आढळल्यास मी व्यक्तीशः जबाबदार राहील. तसेच यानंतर जिल्हा कार्यालयाचे पूर्व परवानगी शिवाय एकाही कर्मचाऱ्यांनी वेतनाचे खातेक्रमांक व IFSC Code यामध्ये बदल करू नये याबाबत सर्वांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.

यासोबत SHALARTH प्रणालीमधील Bank Statement यावरील वेतनाचे खाते क्रमांक व IFSC Code बरोबर असलेबाबत खात्री केलेबाबतची शिक्षकांची स्वाक्षरीची प्रत सोबत जोडण्यात येत आहे.

E-Kuber प्रणालीने वेतन करणेसाठी कर्मचाऱ्यांचे खाते तपासणी केल्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र

E-kuber payment pranali
E-kuber payment pranali

प्रमाणित करण्यात येते की, मी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माझे पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी यांचे वेतनाचे खाते क्रमांक व IFSC Code स्वतः तपासले असून ते SHALARTH प्रणालीमध्ये अद्ययावत असलेबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. तसेच अधिनस्थ सर्व शिक्षकांना/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून SHALARTH प्रणालीमधील Bank Statement यावरील वेतनाचे खाते क्रमांक व IFSC Code बरोबर असलेबाबत खात्री करून त्यावर स्वाक्षरी घेतलेली आहे. त्यासंबंधी सर्वांचे Bank Passbook / Cancelled Cheque शाळेच्या दप्तरी ठेवण्यात आलेले आहे. याबाबत संबंधीत मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र पंचायत समितीच्या दक्ष्तरी ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये तफावत आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. तसेच यानंतर जिल्हा कार्यालयाचे पुर्व परवानगी शिवाय एकाही कर्मचाऱ्यांनी वेतनाचे खातेक्रमांक व IFSC Code यामध्ये बदल करू नये याबाबत सर्वांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Comment