आंतर जिल्हाबदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ/निवडश्रेणी फरक, रजा वेतन, व इतर थकीत देयके अदाकरणेबाबत inter district transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंतर जिल्हाबदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ/निवडश्रेणी फरक, रजा वेतन, व इतर थकीत देयके अदाकरणेबाबत inter district transfer

राज्यातील सर्व विविध मनपा/नपा/नप/कटक मंडळे येथून एकतर्फी/पती-पत्नी एकत्रीकरणातून आंतर जिल्हा बदलीने pi * 79T / 79 * T / 79 / 96296 मंडळे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ/निवडश्रेणी फरक, रजा वेतन, व इतर थकीत देयके अदा करणेसाठी आदेशित करणेबाबत.

संदर्भः- राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांचे पत्र क्रमांक २५/२०२४ दिनांक २२.०३.२०२४.

उपरोक्त विषयान्वये इतबर विभागातील मनपा/नपा/नप कटक मडळे येथून एकतर्फी/पती-पत्नी एकत्रिकरणातून बदलीने आपल्या विभागातील मनपा/नपा/नप/कटक मंडळे येथे बदलीने हजर झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देयके, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, वैद्यकीय देयके, वरिष्ठ/ निवडश्रेणी फरक, रजा वेतन, व इतर थकीत देयके अदा करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये विनंती करण्यात आलेली आहे.

उक्त पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आपल्या अधिनस्त असलेल्या मनपा/नपा/नप/ कटक मंडळे येथे किती शिक्षक इतर विभागतील 20791/791 / 79 / 96296 मंडळे येथे बदलीने आले आहेत याची माहिती खालील विवरणपत्रामध्ये दोन दिवसांत संचालनालयास सादर करावी.

Inter district transfer
Inter district transfer

Leave a Comment