या कारणामुळे मिळू शकते (election duty)निवडणूक कर्तव्यातून सूट election duty 2024
सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, यांनी अर्जासोबत जोडायचे शिफारस पत्र pdf download
election duty रदद करणेबाबत कारण खालील प्रमाणे
1.अधिकारी/कर्मचारी दिव्यांग (PDW) असलेबाबत
२ अधिकारी / कर्मचारी गरोदर (Pregnant) असलेबाबत
3.अधिकारी/कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असलेबाबत
4.अधिकारी / कर्मचारी स्तनदा माता (Lactating Mother) असलेबाबत
5.अधिकारी / कर्मचारी निलबित असलेबावत
6.अधिकारी / कर्मचारी फरार असलेबाबत
7.अधिकारी / कर्मचारी दिर्घ मुदतीचे रजेवर असलेबाबत
८.अधिकारी / कर्मचारी दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत अन्नलेवावत
९ .अधिकारी / कर्मचारी गंभीर आजारी असलेबाबत
१०.अधिकारी / कर्मचारी हे देशाबाहेर खासगी कामात्ताठी मान्यव प्रवासी रजेवर असलेबाबत (देशांतर्गत खासगी कामासाठी प्रवासी रजेवर असल्यास अर्ज स्विकारू नयेत )
११.अधिकारी / कर्मचारी हे शासकीय कामानिमित्त परदेशी स अथवा देशांतर्गत प्रवास करीत असलेबाबत
१२ आधिकारी / कर्मचारी यांचे मतदानकेंद्रावरील दुवार आदेश ज असलेबाबत टिप याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र दिले आहे
१३ अधिकारी / कर्मचारी हे निवडणूकीचे कामासाठी अन्य ज्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असलेबायत टिप याबाबत सर्व विधानसभा मतदार संघाने प्रमाणपत्र यांन दिले आहे.
14.कर्मचारी चतुर्थ श्रेणी /वलास ४ मध्ये कार्यरत असलेबाबत मा (NIC कडील डेटा मध्ये कर्मचारी अन्य क्लास मध्ये असल्यास) तथापि कर्मचारी प्रत्यक्ष काम चतुर्थ श्रेणी / क्लास ४ मध्ये करीत असलेबाबत.
–
15.अधिकारी/कर्मचारी हे वरिष्ठ पदावर (नायब तहसीलदार, म तहसीलदार, सहायक आयुक्त व या श्रेणीपेक्षा वरील श्रेणी परंतू महसुल, मनपा, विभागाशी संबधित अधिकारी, तसेच आय ए एस व समकक्ष) कार्यरत असलेबाबत
16.अधिकारी/कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असलेबाबत
17.अधिकारी/कर्मचारी मयत झाले वावत
18.अधिकारी / कर्मचारी यांचा अपघात झाला असलेबावत
19.अधिकारी/कर्मचारी यांचा स्वतःचा किंवा मुलाचा, मुलीचा विवाह असल्यावावत (नतदान दिनांका पूर्वी व नंतर ३ दिवस) इतर नाते संबधातील अर्ज स्विकारू नये.
निवडणूक कामातून सूट मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे पीडीएफ खाली पहा pdf download