पोलीस पाटलाची हजारो रिक्त पदे लवकरच भरणार

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पोलीस पाटील पदाची हजारो रिक्त पदे लवकरच भरणार 

महसूल व पोलीस प्रशासन यांच्यामधील दुवा असलेले व ग्रामीण भागातील मानाचे व प्रतिष्ठेचे समजले जाणारे पद म्हणजे पोलीस पाटील होय या पदाच्या हजारो पदांची बीड जिल्ह्यात लवकरच भरती होणार आहे

सध्या बीड जिल्ह्यात पोलीस पाटलांची तालुका निहाय रिक्त पदे अंदाजे पुढीलप्रमाणे रिक्त असल्याचे दिसून आलेले आहे

बीड (157) आष्टी( 128) पाटोदा (१०४) शिरूर कासार (52) गेवराई (124) अंबाजोगाई (68) परळी (78) माजलगाव (190) वडवणी (26) धारूर (49) अशी एकूण (945) पदे रिक्त असून दरमहा सेवा निवृत्तीने त्यामध्ये वाढ होत आहे

सदर पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरू होत असून तशा हालचाली व पूर्व तयारी प्रशासकीय पातळीवर चालू आहेत यासाठी ची वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे आहे शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असून उमेदवार हा त्या गावचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र ग्रामीण ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम तीन नुसार पोलीस पाटलाच्या नेमणुका करण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना आहेत पोलीस पाटील हे पद एका गावात एकच असते त्यामुळे या पदाच्या आरक्षणासाठी व एका महसुली उपविभागाचा एक गट समजण्यात येतो व आरक्षण ठरविण्याच्या प्रयोजना अर्थ त्या उपयोगात उपविभागातील पोलीस पाटील या संवर्गातील पदे विचारार्थ देण्यात येतात.

पाटील म्हणजे काय पाटील म्हणजे फिरता वारा पाटील म्हणजे वाहता झरा पाटील म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकणारा तारा पाटील म्हणजे अंगावरील शहरा पाटील रात्रीचा पहारा फक्त पाटील आहे सुख आणि दुःखाचा सहारा पाटील जनहिताचा नारा.

शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणून पाटील हे पद अस्तित्वात होते प्राचीन काळापासून गावचा कारभार सांभाळण्यासाठी गावप्रमुखाची महत्त्वाची भूमिका असायची त्या भूमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची महाराष्ट्रात या पदावर सहसा कर्तृत्ववान सुरू व धाडसी व्यक्तीची निवड केली असायची गाव गाडा चालवत असताना न्याय पूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील यांच्या साथ नावावर उपास येऊन आजारांवर झालेले आहेत

कायदा व तरतूद असलेल्या या कामावरून बरोबरच गावातील सण उत्सव यात्रा राजकारण निवडणुका या सर्वच घडामोडींवर पोलीस पाटील लक्ष ठेवून असतात ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गाव पातळीवरील हालचालींबाबत पोलीस प्रशासनाला माहिती उपलब्ध करून देत असतो पोलीस पाटील यांना वरील व्यक्ती ही त्याच गावचे असल्याने सर्वांना ओळखत असते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बेकायदेशीर व्यवसाय करणारे अवयव धंदेवाले याबद्दल पूर्ण माहिती ही पोलीस पाटील पोलीस पाटलांना असते ती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने अवैध धंद्यावर कारवाई करणे सोपे जाते त्यामुळे भविष्यातील निर्माण होणाऱ्या संघर्षाला या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास उपयोग होतो बरेचदा परपर्यंत आतून गुन्हा करून गुन्हेगार अगदी गावापर्यंत फरार होऊन लपण्यासाठी येतात व बिन बोभाट राहत असतात पोलीस पाटील गावातच राहत असल्याने अशा स्वरूपाची भाडे करून म्हणून राहत असलेल्या व्यक्तींचा तपास लावून बरेच गुन्ह्यांचा शोध लावण्यास प्रशासनात मदत करतो पूर भूकंपात दुरुस्ती यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत माहिती गार म्हणून पोलीस पाटलांचा उपयोग होतो त्याचबरोबर जातीय धार्मिकतेत गुंड प्रवृत्ती या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस पाटील उपयोगी ठरले आहेत गावच्या तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून देखील पोलीस पाटील काम पाहतात

जिल्ह्यात पोलीस पाटील भरती मध्ये उच्च विद्यापीठ उमेदवार उभे झालेले आहेत पोलीस पाटील पार स्वीकारल्यास खाजगी नोकरी करता येत नाही 24 तास गावांमध्ये राहावे लागते गाव सोडून जाता येत नाही पोलीस पाटलांचा मानधनात अपेक्षित वाढ व्हावी तसेच शासनाच्या इतर भरतीमध्ये पोलीस पाटलांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी होत असल्याचे दिसून येत आहे पोलीस पाटील हा प्रशासन व गावकर यांच्यातील धुळ्याचे महत्त्वाचे काम करत असलेला आलेला आहे यापुढेही निश्चित प्रामाणिकपणे करत राहील यात शंका नाही

पोलीस पाटील पदासाठी महिलांना व विविध इतर जाती धर्मातील सर्व घटकांना आरक्षण देण्यात आलं आहे त्यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या उमेदवारांना व महिलांना पोलीस पाटील होण्याची संधी मिळत आहे पोलीस पाटील भरती मध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात येते यामुळे उच्चशिक्षित युवक व गुणवत्तापूर्ण पोलीस पाटलांची मोठ्या प्रमाणात निवड होत असल्याचे दिसून येत आहे

पोलीस पाटील पदाचा  इतिहास

  • मुंबई नागरिक कायदा बॉम्बे सिविल अॅक्ट 1857नुसार राज्यात पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले
  • महाराष्ट्र मुलगी पोलीस अधिनियम 1962 अन्वये एक जानेवारी 1962 पासून राज्यातील वंशपरंपरागत मुलगी पाटलाचे पद रद्द झाले
  • महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते
  • राज्य सरकार जिल्हाधिकारी व त्यांनी अधिकार प्राधान केल्यास उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत या अधिकाऱ्यांमार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती करते
  • पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराची वय किमान 25 व कमाल 45 वर्षे असावे लागते.
  • पोलीस पाटील परी नियुक्ती होण्यासाठी उमेदवार किमान दहावी इयत्ता उत्तीर्ण असावा लागतो.
  • पोलीस पाटील पदी नियुक्ती होण्यासाठी संबंधित गावातील उमेदवारास प्राधान्य दिले जाते.
  • शेजारच्या गावातील किंवा कमी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची पोलीस पाटील पदी नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते.
  • पोलीस पाटलाची नियुक्ती करताना सुरुवातीला ती पाच वर्षाकरिता केली जाते.
  • पूर्वी पोलीस पाटलाची नेमणूक प्रत्येक वेळी पाच वर्षाच्या पटीत वाढवण्याची तरतूद होती आता ही नेमणूक दहा वर्षाच्या पटीत वाढवली जाते.
  • पोलीस पाटलास वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पदावर राहता येत नाही.
  • पोलीस पाटलास त्याच्या पदाव्यतिरिक्त पूर्ण वेळेची कायमस्वरूपी दुसरी कोणतीही नोकरी करता येत नाही.
  • पोलीस पाटला शेती व इतर व्यवसाय करता येतो मात्र असा व्यवसाय त्याच्या पदाच्या कर्तव्याच्या आड येता कामा नये.
  • पोलीस पाटील हा पूर्ण वेळचा शासकीय नोकर असल्याने त्याला गाव पातळीवरील सहकारी संस्थांमध्ये एखादे पद व सदस्यत्व धारण करता येऊ शकते.
  • पोलीस पाटलास रजा देण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारास आहेत.
  • पोलीस पाटलास आठ दिवसांची किरकोळ रजा मिळते.
  • राज्य सरकारच्या इतर शासकीय सेवकांना मिळणाऱ्या सवलती पोलीस पाटलास मिळत नाहीत मात्र अटींची पूर्ण केल्यास त्याच्या मुलांना मोफत शिक्षण मिळू शकते.
  • पोलीस पाटलास गैरवर तुम्ही की बाबत शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत या अधिकाऱ्यास असतात.
  • घर वर तुम्ही की बाबत पोलीस पाटलास एक वर्षापर्यंत सेवेतून निलंबित केले जाऊ शकते किंवा बडतर्फ केले जाऊ शकते.
  • गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त राखणे गुन्ह्यांची खबर पोलीस ठाण्यात देणे गुण्यास आळा घ**** विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे आधी कर्तव्याची पोलीस पाटील संबंधित आहे.
  • वा गावात नैसर्गिक आपत्ती व संसर्गजन्य रोगाची सात पसरल्यास त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांना पोलीस पाटील देतो.
  • गाव पातळीवर अमली पदार्थ बंदी कायद्याचा भंग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास पोलीस पाटील खबर देतो.
  • गावात अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकारी व संबंधित पोलीस अधिकारी यांना खबर देण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते.
  • गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात पोलीस पाटलास कोतवाल हा कनिष्ठ ग्राम नोकर मदत करतो.
  • गाव पातळीवर कोतवाल आधी कनिष्ठ सेवकांकडून आवश्यक ती कामे करून घेण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते.
  • पोलीस पाटलाची नेमणूक करताना मागासवर्गीय उमेदवारास प्राधान्य देण्यात येते.
  • पोलीस पाटलाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा पोलीस पाटील त्याचे काम पाहतो.

पोलीस पाटील म्हणजे गाव आणि पोलीस प्रशासन संरक्षण विभाग यांच्यामधील दुवा म्हणजे पोलीस पाटील हे पद असते पोलीस पाटलांना विविध कामे करावी लागतात गावातील विविध प्रकारचे गुन्हे गंभीर गुन्हे यांची नोंद संरक्षण विभागाला जिल्हा पोलीस प्रशासनाला द्यावी लागते अशा या पोलीस प्रशासनातील सगळ्यात शेवटचा घटक म्हणजे पोलीस पाटील होय गाव पाटील पातळीवरील संरक्षणाची जबाबदारी पोलीस पाटलावर असते पोलीस पाटील हा जबाबदार नागरिक असतो संरक्षण विभागातील सर्वात शेवटचा घटक म्हणून त्याकडे पाहिले जाते हे पद म्हणजे पहिले परीक्षेतून परीक्षेतून यासाठी परीक्षा घ्यावी लागते यासाठी आता पोलीस पाटील पदाचा देखील यामध्ये वाढ केलेली आहे त्यामुळे या पदाला पाहिजे तेवढे महत्त्व आलेले आहे त्यासाठी आता बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे त्यासाठी तर सराव करण्यासाठी यामध्ये गणित इंग्रजी मराठी व्याकरण या गोष्टीकडे आता लक्ष द्यायला पाहिजे ग्रामीण भागातील तरुण पोलीस पाटील होण्यासाठी सज्ज झालेला आहे त्यासाठी तो अभ्यासात उतरलेला आहे आणि चांगला अभ्यास करून चांगले मार्क देऊन पोलीस पाटील बनण्याची एक सुवर्णसंधी सर्वांना चालून आलेले आहे त्यामध्ये देखील संवर्ग ठरवण्यात आलेले आहेत सर्व जाती धर्मांना प्राधान्य यामध्ये दिलेली आहे सर्व संवर्गांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे.

 

 

Leave a Comment