PMeVidya DTH TV इयत्ता 9 वी ते 12 वी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वाहिन्यावरील प्रसारण परिषदेच्या युट्यूब चॅनल वर उपलब्ध असल्याबाबत pmevidya dth tv 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMeVidya DTH TV इयत्ता 9 वी ते 12 वी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वाहिन्यावरील प्रसारण परिषदेच्या युट्यूब चॅनल वर उपलब्ध असल्याबाबत pmevidya dth tv 

संदर्भ :-

१. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२२-२३/eVidya/CIET दि. ३/१०/२०२२.

२. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२३-२४/CIET/eVidya Cell दि. ४ मे २०२३.

३. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२३-२४/CIET/eVidya Cell दि.१०/१/२०२३.

उपरोक्त संदर्भ पत्रानुसार महाराष्ट्र राज्यास एकूण ५ PMeVidya DTH TV वाहिन्या प्राप्त आहेत. या वाहिन्यांवरून इ. ९वी ते १२वी आणि शिष्यवृत्तीसाठी अध्यापनाचे प्रक्षेपण केले जात आहे. या पाचही DTH TV वाहिन्यांचे प्रक्षेपण विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सुविधेसाठी प्रस्तुत परिषदेच्या युट्यूब चॅनलवरूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

युट्यूब चॅनल व प्रक्षेपण लिंक खालीलप्रमाणे,

SCERTM C113 👉click here 

SCERTM C114 👉click here 

SCERTM C115 👉click here 

SCERTM C116 👉click here 

SCERTM C117 👉click here 

तरी, याबाबत आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त युट्यूब चॅनल व संबंधित लिंक आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत पोहोच होतील, तसेच सर्व संबंधित घटक सदर चॅनल सबस्क्राइब करतील व या चॅनल वर उपलब्ध करून दिलेल्या अध्यापनाचा जास्तीत जास्त लाभ घेतील याबाबत आपल्या अधिनस्थ यंत्रणेशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करावी.

शासन निर्णय pdf download

Leave a Comment